फुटबॉल आणि भविष्यवाणी -
सध्या फिफा वल्डकप २०१० अंतीम टप्प्यात पोहोचला आहे. स्पेन आणि नेदरलॅन्ड यांच्यात आता अंतीम सामना रंगेल. या संपुर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंबरोबर चर्चेत आला आहे तो भविष्यवेत्ता ऑक्टोपस.पॉल असे त्याचे नाव आहे . जन्माने इंग्लन्डचा असलेला हा पॉल सध्या वास्तव्यास जर्मनीत आहे. या स्पर्धेतील भविष्यवेत्त्या ऑक्टोपसने आत्तापर्यंतची जर्मनी बाबतची भविष्ये बरोबर वर्तवली आहेत. यात पॉल ज्या टॅक मधे असतो तेथे त्याच्या खाद्याचे दोन बॉक्स सोडण्यात येतात . एका बॉक्सवर जर्मनीचा झेंडा तर दुसर्या बॉक्स वर जर्मनी विरुध्द संघाचा झेंडा लावण्यात येतो. ऑक्टपस ज्या बॉक्स मधला खाऊ खाईल तो संघ सामना जिंकेल असे अनुमान काढण्यात आले. आणि त्याचप्रमाणे घडले.
चला आता ऑक्टोपस बाजारात कुठे मिळतो ते पाहतो. माझ्या ब्लॅगचे नाव ' भविष्याच्या अंतरंगात ' बदलून ' ऑक्टोपसच्या अंतरंगात' ठेवतो. ऑक्टोपसचा एक नवा वॉलपेपर घरातील भिंतीवर लावुन ठेवावा लागेल आता. तसेच जहिरातीची ' ऑक्टोपस कन्सल्टन्सी ' या नवीन नावने ५०० पत्रक छापतो. भविष्य पाहून घेणार्या पहिल्या १० जणांना ऑक्टोपसची छोटी मुर्ती किंवा गळ्यातला ताईत सप्रेम भेट मिळेल. :)
* ऑफर वल्ड कप संपेपर्यंत मर्यादित.
In reply to पुढचा कौल भगवी हॉलंड by सागर
हॉलंडचे रेकॉर्ड आहे गेल्या २३ सामन्यांत ते हरलेले नाहियेत...प्रत्येक सामन्यात जिंकण्याची शक्यता ०.५ असते, साखळी सामन्यांमधे ०.३३! आता ही शक्यता नेदरलंड्सच्या बाबतीत गेल्या २३ सामन्यांमधे १ 'झाली'.... म्हणजे आता ते हरण्याची शक्यता वाढली नाही का? अदिती हप हॉलंड हप
In reply to रंगबदलूपणा नव्हे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to रंगबदलूपणा नव्हे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ???? by धमाल मुलगा
In reply to नशीब नि दुसरे काय? by सागर
In reply to अरे सागरु... by धमाल मुलगा
In reply to आधीच आदितीबाईंचे नाव नाय का घ्यायचे by सागर
हिरोईन वाचवते तो सीन जाम आवडलामला तो सीन ब्रेड आवडला ;) अवांतर : ते जर्मणी जर्मणी म्हणणारे तुम्हीच काह ओ ? :) बाकी पोकर माहित नाही म्हणायला "धाडस" लागते ? =)) - (धाडसी) सॉकर
In reply to हिरोईन by टारझन
In reply to तू सॉकर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हिरोईन by टारझन
In reply to आधीच आदितीबाईंचे नाव नाय का घ्यायचे by सागर
In reply to ???? by धमाल मुलगा
In reply to आधुनिक अन्धश्रद्धा by बद्दु
In reply to ते बाकीचं by Nile
In reply to ते बाकीचं by Nile
In reply to त्या पॉलला by मेघवेडा
In reply to काल by केशवसुमार
In reply to हा हा by धमाल मुलगा
In reply to काल by केशवसुमार
हे ऑकटोपस प्रकरण जर्मनी मध्ये सर्व दुरदर्शन वाहिन्यांनी प्रसारीत केले होतेहाहाहाहाहा... म्हणजे तिथंही तसंच तर...
In reply to ईईईईईईई! by यशोधरा
In reply to ईईईईईईई! by यशोधरा
In reply to ए... नुसता by धमाल मुलगा
In reply to बापरे! by यशोधरा
हा बघ. हा असा! थोडाच उरलाय पण पुरेल तुला!! ;)In reply to आय लव द जायंट स्क्विड! by मेघवेडा
In reply to मस्तच by यशोधरा
घे. पोटभर होऊ दे हां! वरून मस्तपैकी सोलकढी पी! ;)
ब्लॉगस्पॉट बंद असल्याने सोलकढीचा फोटो आता मिळत नाहीये. नंतर देईन! :DIn reply to हा घे! अख्खा! by मेघवेडा
In reply to थोडी काकडी by यशोधरा
In reply to चार्जेस! by मेघवेडा
In reply to पॉल साठी by गणपा
In reply to हे घ्या, by Nile
अच्छा,