फुटबॉल आणि भविष्यवाणी -
विशेष
सध्या फिफा वल्डकप २०१० अंतीम टप्प्यात पोहोचला आहे. स्पेन आणि नेदरलॅन्ड यांच्यात आता अंतीम सामना रंगेल. या संपुर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंबरोबर चर्चेत आला आहे तो भविष्यवेत्ता ऑक्टोपस.पॉल असे त्याचे नाव आहे . जन्माने इंग्लन्डचा असलेला हा पॉल सध्या वास्तव्यास जर्मनीत आहे. या स्पर्धेतील भविष्यवेत्त्या ऑक्टोपसने आत्तापर्यंतची जर्मनी बाबतची भविष्ये बरोबर वर्तवली आहेत. यात पॉल ज्या टॅक मधे असतो तेथे त्याच्या खाद्याचे दोन बॉक्स सोडण्यात येतात . एका बॉक्सवर जर्मनीचा झेंडा तर दुसर्या बॉक्स वर जर्मनी विरुध्द संघाचा झेंडा लावण्यात येतो. ऑक्टपस ज्या बॉक्स मधला खाऊ खाईल तो संघ सामना जिंकेल असे अनुमान काढण्यात आले. आणि त्याचप्रमाणे घडले.
चला आता ऑक्टोपस बाजारात कुठे मिळतो ते पाहतो. माझ्या ब्लॅगचे नाव ' भविष्याच्या अंतरंगात ' बदलून ' ऑक्टोपसच्या अंतरंगात' ठेवतो. ऑक्टोपसचा एक नवा वॉलपेपर घरातील भिंतीवर लावुन ठेवावा लागेल आता. तसेच जहिरातीची ' ऑक्टोपस कन्सल्टन्सी ' या नवीन नावने ५०० पत्रक छापतो. भविष्य पाहून घेणार्या पहिल्या १० जणांना ऑक्टोपसची छोटी मुर्ती किंवा गळ्यातला ताईत सप्रेम भेट मिळेल. :)
* ऑफर वल्ड कप संपेपर्यंत मर्यादित.
वाचने
13283
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
अच्छा,
पुढचा कौल भगवी हॉलंड
In reply to पुढचा कौल भगवी हॉलंड by सागर
रंगबदलूपणा नव्हे!
In reply to रंगबदलूपणा नव्हे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
पटत नाही
In reply to रंगबदलूपणा नव्हे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
????
In reply to ???? by धमाल मुलगा
नशीब नि दुसरे काय?
In reply to नशीब नि दुसरे काय? by सागर
अरे सागरु...
In reply to अरे सागरु... by धमाल मुलगा
आधीच आदितीबाईंचे नाव नाय का घ्यायचे
In reply to आधीच आदितीबाईंचे नाव नाय का घ्यायचे by सागर
हिरोईन
In reply to हिरोईन by टारझन
तू सॉकर
In reply to तू सॉकर by ३_१४ विक्षिप्त अदिती
लिंक
In reply to हिरोईन by टारझन
मीच तो
In reply to आधीच आदितीबाईंचे नाव नाय का घ्यायचे by सागर
ओह... असो,
In reply to ???? by धमाल मुलगा
ए जोकर,
आधुनिक अन्धश्रद्धा
In reply to आधुनिक अन्धश्रद्धा by बद्दु
ते बाकीचं
In reply to ते बाकीचं by Nile
त्या पॉलला
In reply to ते बाकीचं by Nile
त्या पॉलला
In reply to त्या पॉलला by मेघवेडा
माहिती
काल
In reply to काल by केशवसुमार
हा हा
In reply to हा हा by धमाल मुलगा
ऑक्टोपसचे शिरकाण
In reply to काल by केशवसुमार
हाहाहाहाहा
ईईईईईईई!
In reply to ईईईईईईई! by यशोधरा
मग काय लै भारी लागतो म्हणे!
In reply to ईईईईईईई! by यशोधरा
ए... नुसता
In reply to ए... नुसता by धमाल मुलगा
धमाल्या,
बापरे!
In reply to बापरे! by यशोधरा
आय लव द जायंट स्क्विड!
In reply to आय लव द जायंट स्क्विड! by मेघवेडा
मस्तच
In reply to मस्तच by यशोधरा
हा घे! अख्खा!
In reply to हा घे! अख्खा! by मेघवेडा
थोडी काकडी
In reply to थोडी काकडी by यशोधरा
चार्जेस!
In reply to चार्जेस! by मेघवेडा
कुठे पडते?
पॉल साठी
In reply to पॉल साठी by गणपा
कै च्या काय??
हे घ्या,
In reply to हे घ्या, by Nile
कुठेय?
In reply to कुठेय? by यशोधरा
यु ट्युब
In reply to यु ट्युब by Nile
पण डकवलेलं
ताज्या
In reply to ताज्या by अमोल केळकर
पोपट!