आओ, कानसेन, पहेचानो...भाग ४
लेखनप्रकार
या स्पर्धेचा पहिला भाग गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावांसह इथे पहायला मिळेल, दुसरा भाग इथे, आणि तिसरा इथे.
***********
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी पेश करीन, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
****************
कानसेन क्रमांक २९: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक ३०: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक ३१: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक ३२: प्रभो
कानसेन क्रमांक ३३:सहज
कानसेन क्रमांक ३४:प्रभो
कानसेन क्रमांक ३५:प्रभो
कानसेन क्रमांक ३६: प्रभो
****************
सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
वाचने
11904
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
प्रश्न क्रमांक २९
In reply to प्रश्न क्रमांक २९ by बहुगुणी
ये समाँ..
कानसेन क्रमांक २९: निखिल देशपांडे
अभिणंदण ..
In reply to अभिणंदण .. by भडकमकर मास्तर
या धत्ताड
क्रमांक ३०: आणि तिशीत आलोच आहोत तर जरा fast forward!
In reply to क्रमांक ३०: आणि तिशीत आलोच आहोत तर जरा fast forward! by बहुगुणी
पहला नशा..
In reply to क्रमांक ३०: आणि तिशीत आलोच आहोत तर जरा fast forward! by बहुगुणी
पहला नशा,
In reply to क्रमांक ३०: आणि तिशीत आलोच आहोत तर जरा fast forward! by बहुगुणी
पहला नशा,
आई शप्पत्! ३-३ उत्तरं ...पण १च विजेता
पुढचं गाणं
In reply to पुढचं गाणं by रेवती
संपली हो
In reply to पुढचं गाणं by रेवती
मॅच संपली
स्वारी हो, रेवतीताई, हे घ्या!
स्पेनचं अभिनंदन!
घर से
In reply to घर से by निखिल देशपांडे
आईग्ग! रेवत
In reply to घर से by निखिल देशपांडे
पापा केहते
कानसेन क्रमांक ३१: निखिल देशपांडे
दिस वन इज फॉर रेवतीताई...(त्यांच्या तोंडचा घास पळवला निखिलने!)
In reply to दिस वन इज फॉर रेवतीताई...(त्यांच्या तोंडचा घास पळवला निखिलने!) by बहुगुणी
कुच ना कहो,
पुढच्या २
दॅट्स इट!
क्रमांक ३३: मराठी लावणी
In reply to क्रमांक ३३: मराठी लावणी by बहुगुणी
रेशमाच्या रेघांनी
बरोबर! कानसेन क्र. ३३: सहज
क्रमांक ३४: हिंदी
In reply to क्रमांक ३४: हिंदी by बहुगुणी
पापा कहते
कानसेन क्र. ३४: प्रभो
In reply to कानसेन क्र. ३४: प्रभो by बहुगुणी
प्रयत्न तर
क्रमांक ३५: मराठी बालगीत
In reply to क्रमांक ३५: मराठी बालगीत by बहुगुणी
गोरी गोरी
क्रमांक ३६: हिंदी
In reply to क्रमांक ३६: हिंदी by बहुगुणी
मुसाफिर
In reply to मुसाफिर by प्रभो
कानसेन क्र. ३६: प्रभो
क्र. ३६ झाल्यानंतरचा पुढील भाग नव्या पानावर