श्वास रोखले गेले आहेत... धडधड वाढली आहे... डिफेंडर्सची भिंत उभी आहे... गोलकीपर शेवटच्या क्षणापर्यंत आपले मोहरे योग्य जागी लावतोय... रेफरीची शिट्टी.... आणि संघाचा सर्वोत्तम स्ट्रायकर फ्री किक घेतो... उड्या मारणार्या डिफेंडर्सना चुकवून तो जाबुलानी चेंडू एक बाकदार वळण घेत नेटच्या एका कोपर्याचा वेध घेत हवा कापत चाललाय.... गोलकीपरनी जिवाच्या आकांतानी तो चेंडू अडवण्यासाठी झेप घेतली आहे.... आणि...
..... आणि???? आणि काय घडणार पुढे?? जिथे एक गोल लाखो लोकांच्या चेहर्यावर हसू आणू शकतो आणि लाखोंना निराशेच्या गर्तेत लोटतो.... तिथे फुटबॉल जगतातलं सर्वांत मोठं पारितोषिक "फुटबॉलचा विश्वचषक" मिळवण्यासाठी आता १० (आणि काही तासांतच शेवटचे ८) संघ झुंजतील. उरुग्वे वि. घाना, जर्मनी वि. आर्जेंटीना आणि नेदरलँड्स वि. ब्राझील अश्या लढती अगोदरच मुक्रर झाल्या आहेत. आज स्पेन, पॅराग्वे किंवा जपान पोर्तुगाल ह्यांपैकी दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत पोचतील.
उपांत्य फेरी नंतर संघाच्या बळापेक्षा त्यांचा त्या दिवशीचा खेळच जास्त महत्त्वाचा ठरतो. आणि अश्या दमदार संघांमधून अंतिम फेरीसाठी "आकडा" लावताना ब्रह्मदेव सुद्धा आपल्या चारही डोक्यांनी विचार करेल. तेव्हा आपण सध्या तरी उपांत्य फेरीचा विचार करू. कोण पोहोचेल उपांत्य फेरीत? तुमचे उपांत्य चार फेरीतले संघ कोणते?
उरुग्वे की घाना?
ब्राझील की नेदरलँड्स?
जर्मनी की आर्जेंटीना?
पोर्तुगल / स्पेन की पॅराग्वे / जपान?
येऊद्या तुमचे अंदाज ! बघुया कोण "गोल" मारतंय !!!
जे पी

जे पीविशेष
वाचने
24905
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
जर्मनी......
वेताळ
मस्त रे जे.पी.
ब्राझिल -
In reply to मस्त रे जे.पी. by धमाल मुलगा
अंमळ गल्ली
In reply to ब्राझिल - by टारझन
उप्स ...
In reply to अंमळ गल्ली by धमाल मुलगा
आमचे चार..
ब्राझील => Loser???????
In reply to आमचे चार.. by मेघवेडा
बिग्गेस्ट
In reply to ब्राझील => Loser??????? by जे.पी.मॉर्गन
+१ सहमत
In reply to बिग्गेस्ट by मेघवेडा
ब्राझिलला
In reply to आमचे चार.. by मेघवेडा
घाबरून?
In reply to ब्राझिलला by Nile
काय मग
In reply to ब्राझिलला by Nile
हॅ हॅ हॅ,
In reply to काय मग by मेघवेडा
माझे घोडे..
+१
In reply to माझे घोडे.. by उपास
हाण्ण तिच्यायला ...
लै भारी
+१
In reply to लै भारी by प्रभो
आमचे
ब्राझिल घा
आपले चार....
माझे चार
अगदी बरोब्बर
In reply to माझे चार by ऋषिकेश
नेदरलंड!!!
In reply to माझे चार by ऋषिकेश
???
In reply to नेदरलंड!!! by Nile
अरे ए भांग
In reply to ??? by छोटा डॉन
हां, मंग ठिक आहे ...
In reply to अरे ए भांग by Nile
काय ते?
In reply to हां, मंग ठिक आहे ... by छोटा डॉन
आता बोला
In reply to काय ते? by मेघवेडा
काय राव.
In reply to आता बोला by सागर
अरे
In reply to काय राव. by मेघवेडा
फक्त ऋष्या
In reply to आता बोला by सागर
गलती हो गई भाई लोग
In reply to फक्त ऋष्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
वाटुन घेऊ
In reply to फक्त ऋष्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
वॉर ?
In reply to आता बोला by सागर
ज्यांना
In reply to वॉर ? by छोटा डॉन
करेक्ट !
In reply to ज्यांना by Nile
सहमत
In reply to करेक्ट ! by छोटा डॉन
छ्या ...
In reply to सहमत by सागर
"ब्राझील नाही तर फुटबॉलला अर्थ नाही" - असहमत.
In reply to छ्या ... by छोटा डॉन
असेलही ...
In reply to "ब्राझील नाही तर फुटबॉलला अर्थ नाही" - असहमत. by मेघवेडा
विसंगत उत्तर आहे हे, पण असो.
In reply to असेलही ... by छोटा डॉन
खरंतर
In reply to "ब्राझील नाही तर फुटबॉलला अर्थ नाही" - असहमत. by मेघवेडा
एकदम बरोबर!
In reply to सहमत by सागर
+१ सहमत
In reply to एकदम बरोबर! by चतुरंग
+ २
In reply to एकदम बरोबर! by चतुरंग
डॉन्राव,
In reply to करेक्ट ! by छोटा डॉन
रोनाल्डो...रोमारियोची ब्राझील आता राहीली नाय
In reply to ज्यांना by Nile
असहमत आहे.
In reply to रोनाल्डो...रोमारियोची ब्राझील आता राहीली नाय by सागर
पुर्णविराम ...
In reply to असहमत आहे. by Nile
तुम्ही असहमत... आम्ही मात्र सहमत
In reply to असहमत आहे. by Nile
असहमतीचे
In reply to तुम्ही असहमत... आम्ही मात्र सहमत by सागर
नायल्याशी
In reply to असहमतीचे by Nile
मुद्दाम लिहिले डॉन्या
In reply to वॉर ? by छोटा डॉन
सागरा ...
In reply to मुद्दाम लिहिले डॉन्या by सागर
टार्या शेवटी ज्याची भिती होती तेच झाले
In reply to सागरा ... by टारझन
आधीच फुकाची वाफ ;)
In reply to हां, मंग ठिक आहे ... by छोटा डॉन
जर्मनी...
In reply to आधीच फुकाची वाफ ;) by ऋषिकेश
आपुन दोन
आपुन चार
In reply to आपुन दोन by गणपा
ए, तू
In reply to आपुन चार by मेघवेडा
ओ बै, आधी
In reply to ए, तू by ३_१४ विक्षिप्त अदिती
सगळ्यात वर
In reply to ओ बै, आधी by मेघवेडा
जाऊ दे
In reply to सगळ्यात वर by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ,
In reply to जाऊ दे by मेघवेडा
खरंच
In reply to हॅ हॅ हॅ, by Nile
ह्याप्पी बड्डे
In reply to खरंच by मेघवेडा
याहून
In reply to ह्याप्पी बड्डे by ३_१४ विक्षिप्त अदिती
अय्या,
In reply to याहून by मेघवेडा
जाऊ द्या
In reply to अय्या, by Nile
इथे एक
In reply to जाऊ द्या by धमाल मुलगा
कळतं कळतं
In reply to इथे एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॉलंड पोर्
In reply to ए, तू by ३_१४ विक्षिप्त अदिती
मोठा हो, मग
In reply to हॉलंड पोर् by Nile
ए, तू
In reply to आपुन चार by मेघवेडा
नेदरलंड!!!
In reply to आपुन चार by मेघवेडा
हस, आता हस,
In reply to नेदरलंड!!! by Nile
हे माझे चार
फिजी ग्वाट
काय
In reply to फिजी ग्वाट by भडकमकर मास्तर
जरा कब्बडी
In reply to काय by आंबोळी
धक्कादायक अंदाज
नेदरलंड!!!
In reply to धक्कादायक अंदाज by सागर
आता बोला
In reply to नेदरलंड!!! by Nile
तशीही
In reply to आता बोला by सागर
ब्राझीलचा
माझे
हॅ हॅ हॅ
In reply to माझे by Nile
हायला.. ब्र
न पटून
In reply to हायला.. ब्र by उपास
आपला एक घोडा बूजला..
प्रकाटाआ