उपांत्य फेरीचे दावेदार....
..... आणि???? आणि काय घडणार पुढे?? जिथे एक गोल लाखो लोकांच्या चेहर्यावर हसू आणू शकतो आणि लाखोंना निराशेच्या गर्तेत लोटतो.... तिथे फुटबॉल जगतातलं सर्वांत मोठं पारितोषिक "फुटबॉलचा विश्वचषक" मिळवण्यासाठी आता १० (आणि काही तासांतच शेवटचे ८) संघ झुंजतील. उरुग्वे वि. घाना, जर्मनी वि. आर्जेंटीना आणि नेदरलँड्स वि. ब्राझील अश्या लढती अगोदरच मुक्रर झाल्या आहेत. आज स्पेन, पॅराग्वे किंवा जपान पोर्तुगाल ह्यांपैकी दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत पोचतील.
उपांत्य फेरी नंतर संघाच्या बळापेक्षा त्यांचा त्या दिवशीचा खेळच जास्त महत्त्वाचा ठरतो. आणि अश्या दमदार संघांमधून अंतिम फेरीसाठी "आकडा" लावताना ब्रह्मदेव सुद्धा आपल्या चारही डोक्यांनी विचार करेल. तेव्हा आपण सध्या तरी उपांत्य फेरीचा विचार करू. कोण पोहोचेल उपांत्य फेरीत? तुमचे उपांत्य चार फेरीतले संघ कोणते?
उरुग्वे की घाना?
ब्राझील की नेदरलँड्स?
जर्मनी की आर्जेंटीना?
पोर्तुगल / स्पेन की पॅराग्वे / जपान?
येऊद्या तुमचे अंदाज ! बघुया कोण "गोल" मारतंय !!!
जे पीIn reply to मस्त रे जे.पी. by धमाल मुलगा
In reply to ब्राझिल - by टारझन
In reply to अंमळ गल्ली by धमाल मुलगा
In reply to आमचे चार.. by मेघवेडा
In reply to ब्राझील => Loser??????? by जे.पी.मॉर्गन
In reply to आमचे चार.. by मेघवेडा
In reply to माझे घोडे.. by उपास
In reply to लै भारी by प्रभो
In reply to माझे चार by ऋषिकेश
In reply to माझे चार by ऋषिकेश
In reply to नेदरलंड!!! by Nile
In reply to ??? by छोटा डॉन
In reply to अरे ए भांग by Nile
In reply to हां, मंग ठिक आहे ... by छोटा डॉन
In reply to काय ते? by मेघवेडा
In reply to आता बोला by सागर
In reply to काय राव. by मेघवेडा
In reply to आता बोला by सागर
फक्त ऋष्या आणि मीच हॉलंडच्या बाजूने बोललो होतोओये, माझी भगवी टोपी का रे चोरतोस? अगदीच अवांतरः आमच्याइथे एक डच माणूस कामासाठी गेली बरीच वर्षं येतो आहे. रालोआ, विशेषतः भाजप सत्तेत आल्यावर त्यालाच बहुदा सगळ्यात जास्त आनंद झाला होता, भगव्या रंगासाठी! अदिती
In reply to फक्त ऋष्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to फक्त ऋष्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आता बोला by सागर
In reply to वॉर ? by छोटा डॉन
अहो पण जिथे ब्राझिल नाही तो कसला फुटबॉल.इतकं साधं सोपं कळत नाही आणि आलेत मोठे फुटबॉल बघणारे! -भुंगा -Nile
In reply to ज्यांना by Nile
In reply to करेक्ट ! by छोटा डॉन
In reply to सहमत by सागर
In reply to छ्या ... by छोटा डॉन
In reply to "ब्राझील नाही तर फुटबॉलला अर्थ नाही" - असहमत. by मेघवेडा
In reply to असेलही ... by छोटा डॉन
In reply to "ब्राझील नाही तर फुटबॉलला अर्थ नाही" - असहमत. by मेघवेडा
In reply to सहमत by सागर
In reply to एकदम बरोबर! by चतुरंग
In reply to एकदम बरोबर! by चतुरंग
In reply to करेक्ट ! by छोटा डॉन
In reply to ज्यांना by Nile
In reply to रोनाल्डो...रोमारियोची ब्राझील आता राहीली नाय by सागर
In reply to असहमत आहे. by Nile
In reply to असहमत आहे. by Nile
In reply to तुम्ही असहमत... आम्ही मात्र सहमत by सागर
In reply to वॉर ? by छोटा डॉन
In reply to मुद्दाम लिहिले डॉन्या by सागर
In reply to सागरा ... by टारझन
In reply to हां, मंग ठिक आहे ... by छोटा डॉन
In reply to आधीच फुकाची वाफ ;) by ऋषिकेश
In reply to आपुन दोन by गणपा
In reply to आपुन चार by मेघवेडा
In reply to ए, तू by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ओ बै, आधी by मेघवेडा
In reply to सगळ्यात वर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to जाऊ दे by मेघवेडा
In reply to हॅ हॅ हॅ, by Nile
In reply to खरंच by मेघवेडा
In reply to ह्याप्पी बड्डे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to याहून by मेघवेडा
In reply to ए, तू by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हॉलंड पोर् by Nile
In reply to आपुन चार by मेघवेडा
In reply to आपुन चार by मेघवेडा
In reply to नेदरलंड!!! by Nile
In reply to फिजी ग्वाट by भडकमकर मास्तर
In reply to काय by आंबोळी
In reply to धक्कादायक अंदाज by सागर
In reply to हायला.. ब्र by उपास
जर्मनी......