चिअर गर्ल्सचा खेळामधे वापर किती योग्य अथवा अयोग्य/ आवश्यक अथवा अनावश्यक?
सध्या आय पी एल ने भरवलेल्या २० षटकांच्या चेंडुफळीच्या सामन्यांत प्रत्येक षटकार आणि चौकारावर तसेच संघाने मिळावलेल्या खेळाडुंच्या बळींवर अंगप्रदर्शन करत नाचणार्या चिअर गर्ल्सची खरच कुठ्ल्याही खेळामधे निदान भारतात तरी गरज आहे का?
नाही !असे निदान माझे तरी मत .
खेळाडुंची खरेदी विक्री देखिल गैरच ,पण निदान त्यामधे अगदी हालाखीच्या परिस्थितितुन आलेल्या गुणी खेळाडुंना आर्थिक दृष्ट्या सबळ होण्यास हातभार लागतो आहे हीच काय ती जमेची बाजु.
पण खेळाडु व प्रेक्षकांचा उत्साह वाढविण्याच्या नावाखाली तो़कड्या कपड्यात नाचुन (थैमान घालुन) पुर्ण क्रिडांगण डोक्यावर घेणार्या चिअर गर्ल्सचा खेळामधिल वापर खरच अनावश्यक वाटतो .भारतासारख्या वैविध्यपुर्ण देशात अश्या प्रकारच्या गोष्टींना थारा देणे कितपत आणि कुठल्या नैतिकतेच्या कक्षेत बसते ?
भारतासारख्या बहुभाषिय व बहुप्रांतिय देशात अनेक नृत्य प्रकार अस्तित्वात आहेत्.त्याचा देखिल वापर आयपीएलला त्यांनी दिलेल्या तथाकथित कारणांसाठी करणे शक्य होते.पण आपल्या असलेल्या संस्कृतीचा अभिमान न बाळगता ,विदेशी संस्कृतीचा अवलंब करणे अतिशय निंदनिय नव्हे काय?
अनामिका"
वाचन
12247
प्रतिक्रिया
31
एकदम
असे नाही वाटत
In reply to असे नाही वाटत by आनंदयात्री
गैर नसेल, पण अत्यंत जोखमीचे
त्रिवेणी संगम
In reply to त्रिवेणी संगम by मनस्वी
बरेचसे सहमत
कलकत्ता..
मिपाकरांचे आभार
In reply to मिपाकरांचे आभार by अनामिका
लेझिम अथवा ढोलताशाचे पथक
In reply to मिपाकरांचे आभार by अनामिका
तुतारी
अनावश्यक
In reply to अनावश्यक by विकास
तुम्हाला
In reply to तुम्हाला by कौंतेय
व्यक्तीगत घेण्याची गरज नाही :-)
झक्कास मनस्वी!
वृत्त
योग्य की अयोग्य ?
त्यात गैर काय?
In reply to त्यात गैर काय? by धोंडोपंत
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by इनोबा म्हणे
इनोबा तू
In reply to त्यात गैर काय? by धोंडोपंत
१००% सहमत
क्रिकेट चा खेळखंडोबा.....
In reply to क्रिकेट चा खेळखंडोबा..... by मदनबाण
असे म्हणायचे होते...
In reply to असे म्हणायचे होते... by इनोबा म्हणे
बारबाला
In reply to बारबाला by बगाराम
बार'बारबाला
In reply to बार'बारबाला by इनोबा म्हणे
अरे प्रश्न
In reply to अरे प्रश्न by बगाराम
अरे प्रश्न
In reply to बार'बारबाला by इनोबा म्हणे
गरज नाही
गैर समज नको !!!!!
हे भलतंच
In reply to हे भलतंच by वरदा
काही
"चिअर गर्ल्स कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन मुळात चुकीचा आहे
आपल्याला ज्यातलं कळतं तेच पहावं माणसानी