वांग्याच भरीत
In reply to त्याची वाट पहात आहे. by वेताळ
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to हेच म्हणतो by सहज
In reply to हेच म्हणतो by सहज
In reply to हेच म्हणतो by सहज
In reply to अगदी खरे by मीनल
लसणाची फोडणी किंवा कमित कमी तेलाची धार तरी पाहीजे वरती.
सिंहगडच्या ट्रेकची आठवण झाली. चुलीवर भाजलेल भरीत, गरमागरम भाकरी, ठेचा आणि दही ...आहाहा
=P~
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/In reply to गणापाची by jaypal

In reply to मेस by मीनल
In reply to अॅल्युमिनियम फॉइल... by पंगा
In reply to अॅल्युमि by मीनल
गॅस खालच्या ओव्हन मधे होतच नाही तासंतास भाजून.ओह... मला वाटले गॅसवर भाजताय, बर्नरवर फिरवून म्हणून. नेव्हर माइंड. (घरात गॅस आहे, "कासवछाप" नव्हे, हे गृहीत धरतो आहे. "कासवछाप"वर वांगे भाजण्याचा प्रयोग करून पाहिलेला नाही.) (पण तरीही गॅसच्या खालच्या ओव्हनमध्ये भाजून होत नाही हे तितकेसे पटत नाही. फारा वर्षांपूर्वी एकदा ओव्हनमध्ये वांगे ठेवून त्याबद्दल पूर्णपणे विसरून गेल्यावर, आणि आधी सुरीने किंचित चिरून ठेवावे ही अक्कल तोवर आलेली नसल्याने, वांगे फुटून ओव्हनच्या अंतर्भागाचा सत्यानाश झालेला आठवतो. पण वेळ लागतो हे पटण्यासारखे. असो.) गॅसवर भाजायचे असल्यास स्टव्हटॉपला (तेवढी बर्नर बाहेर येण्यापुरती गोल जागा वगळून) अॅल्युमिनियम फॉइलने लाइन करून घेतल्यास स्टव्हटॉप खराब होऊ नये. (किंवा चौकोनी आकाराचे आयते लायनर्ससुद्धा मिळावेत ग्रोसरी स्टोअर्समध्ये.) ओव्हनमध्ये भाजताना वांगे जाळीवर ठेवण्यापूर्वी जाळीवर फॉइल ठेवून त्यावर वांगे ठेवून बघता येईल, पण त्याने वांग्याला थेट उष्णता मिळण्यावर कितपत परिणाम व्हावा, कल्पना नाही. (छोट्या आकाराच्या टोस्टर ओव्हनमध्ये भरताचे वांगे मावावे का? साशंक आहे.) - पंडित गागाभट्ट.
In reply to बेगुण गुणासी आले. by रामदास
In reply to _/\_ by नंदन
In reply to बेगुण गुणासी आले. by रामदास
In reply to मिष्टर by बिपिन कार्यकर्ते
In reply to बेगुण गुणासी आले. by रामदास
In reply to बेगुण गुणासी आले. by रामदास
In reply to एक प्रश्न by श्रीरंग_जोशी
In reply to बिया वेचून काढून by कपिलमुनी
In reply to जर भरीताच्या वांग्यात खूप बिया असतील तर वांगी भाजून झाल्यावर जास by बापू मामा
In reply to नाही मिळत नं :-( by श्रीरंग_जोशी
त्याची वाट पहात आहे.