आवडती English गाणी.
जरी आपण मराठी असलो तरी दुस-या भाषेतील कलेतला,गाण्यातला वरचढपणा (superior ह्या अर्थाने) हा आपल्या मनाला भावतोच!! गाण्यातला वरचढपणा असतो music,lyrics(पर्यायी शब्द माहीती नाहीत),चाल्,भाषेतल्या अलगपणाचा!.................आता बस करतो तात्यांसारख एखाद्या गाण्याबद्दल कोणाला वाचावसे वाटेल अस वर्णन मी नाही करु शकत.
हां तर आज माझ्या आवडीची english गाण्यांची नाव लिहतोय.उद्देश जरा स्वार्थी आहे.........मला english गाणी जी दुस-यांना आवडतात ती माहीती करायची आहेत...कदाचित मला एखाद नवीन गाण आवडेल व मग ते mobile मधे उतरवुन एकायला मोकळा!
यादी कुठल्याही क्रमात नाही,जशी आठवली तशी लिहत गेलो.............
१.I need you - Mark Anthony.
२.Billie Jean - Michael Jackson
३.Angel - Aerosmith
४.Right here waiting - Richard Marks(Marx)
५.Nothing gonna change my love - Glen Mederios
६.Goodbye - Celion Dion
७.New day has come - Celion Dion (ह्या गायिकेची खुप गाणी आवडतात)
८.when you say nothing at all - Ronan Keating (खुप आवडत!)
९.May be - Enrique Eglesias (ह्या गायकाचीही खुप गाणी आवडतात)
१०.Sick and tired - Anastacia
दहा गाणी कोणत्याही क्रमाशिवाय,जशी आठवली तशी दीलेत,अजुन आहेत पण एवढी पुरेशी वाटतात.
आपल्याकडुन आपली पसंद माहीती पडेल ही आशा बाळगतो.गाणी english च असावी ही विनंती.
नोंद : संपादकांना ह्या लेखात 'उडवण्यासारख" काही दीसत नसेल अस वाटत्,तरीही लेख उडाला तर मी त्याच नेहमीप्रमाणे कारण विचारणार नाही,पण आपल्याकडुन समजल तर बर वाटेल.
जय हींद्,जय महाराष्ट्र!
वाचने
4221
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
मस्त धागा रे शाणबा .. :) आपण पण विंग्रजी गाण्यांचे फैन आहोत ;)
त्यातल्या त्यात जरा बघेबल व्हिडिओ असलेलं गाणं आम्हाला आवडतं :)
मिस्टर लोन्ली, आय वान्ना *क यु , कीप ऑन मुव्हींग , शो मी द मिनींग .. लै मोठी लिस्ट आहे राव :) इथे सगळी शेयर करण्यात लै पॉईंट दिसत नाय म्हणुन इतकीच .. ;)
-शॅगीबा५२"
माझी आवडती गाणी:
Sorry Blame it on me,
Smack That,
Loose Yourself,
Troublemaker,
Right Now,
World of our own...
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
The milky way upon the
Heavens
Is twinkling just for you
And mr. moon he came by
To say goodnight to you
I’ll sing for you i’ll
Sing for mother
We’re praying for the world
And for the people everywhere
Gonna show them all we care
Chorus:
Oh my sleeping child the world’s so wild
But you’ve build your own paradise
That’s one reason why I’ll cover you sleeping child
If all the people around
The world
They had a mind like yours
We’d have no fighting and no wars
There would be lasting peace on earth
If all the kings and all
The leaders
Could see you here this way
They would hold the earth in their arms
They would learn to watch you play
Chorus:
Oh my sleeping child the world’s so wild
But you’ve build your own paradise
That’s one reason why I’ll cover you sleeping child
I’m gonna cover my
Sleeping child
Keep you away from the world so wild
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
माझी आवडती ही ३ विंग्लीश गाणी -
१) ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार...
२) बा बा ब्लॅक शीप...
३) मेरी हॅड अ लिटल लॅम...
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
इंग्लीश गाणे 'समजणे' ही प्रक्रीया कोणी सांगेल काय?
म्हणजे तुम्हाला पहिल्या झटक्यात विंग्रजी गाणे समजते?
की तुम्ही ४/५ वेळा (१०/१२ ही चालेल) ऐकता?
की तुम्ही हेच गाणे पॉज करत करत ऐकता अन समजावून घेता?
की तुम्ही गाण्याचे बोल इंटरनेटवर शोधता अन मग समजता?
की तुम्ही सबटायटल्स असलेली सिडी पाहता?
की एखाद्या सवंगड्याला विचारता?
की तुम्हाला योग्य तो अर्थ लावता?
की गाणे चांगले 'दिसले' म्हणजे चांगले गाणे आहे असे मानतात अन तेच गाणे आवडते असे म्हणतात?
की मित्राने/ मैत्रीणीने हो म्हटले म्हणून त्याच गाण्याला चांगले गाणे म्हणतात?
मला तुम्हा सगळ्यांच्या भावना समजल्यात. पण मला कोणाचा अपमान करायचा नव्हता. तरीही मनात इंग्रजी गाणे समजत नसल्याची खंत आहे म्हणून मी वरच्या शंका विचारल्या. समजून घ्या.
- थोडे थोडे विंग्रजी गाणे समजणारा मराठी पाषाणभेद
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to इंग्लीश by पाषाणभेद
सबटायटल्स..
मग नंतर नशा चढत जाते.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
In reply to इंग्लीश by पाषाणभेद
की तुम्ही गाण्याचे बोल इंटरनेटवर शोधता अन मग समजता?हो बहुतेक वेळी
की मित्राने/ मैत्रीणीने हो म्हटले म्हणून त्याच गाण्याला चांगले गाणे म्हणतात?कधीच नाही. बहुतेक इतर प्रश्नांच उत्तर नाही अस आहे.
In reply to इंग्लीश by पाषाणभेद
एकदम वर्मी घाव =))
शानबा शेठ.... माझी लिश्ट मोठी आहे.
तूर्तास.... ही आर्टिस्टची लिस्ट पहा--
फ्लिटवूड मॅक
एमिनेम
एम्.जे.
अलिशिया
डॉथरी
टिंबालँड
एरोस्मिथ
बॉन जोवी
योरप
जॉन मेयर
मेटॅलिका
संटाना
अॅबा
(काही राहूनही गेले असतील).
असो.... सवडीने प्रतिसाद लिहितो.
....बबलु
अन्फॉर्गिव्हेन्स मस्त वाटते.
निर्वाणाचे दी मॅन हु सोल्ड दी वर्ल्ड आवडते.
ईगल्सचे हॉटेल कॅलिफोर्निया .....
मायकेल ची सगळीच.....
लॉयन रिची चे हेलो....लेकाचा मस्तच गातो..
तुर्तास इतकेच......लिस्ट खुप मोठी आहे.
वेताळ
मराठी आणि इग्रंजी शब्दाची सरमिसळ एकाच वाक्यात कमी झाल्याने धागा अधिक वाचनीय झाला आहे.
पुलेशु
एकन्दरितच इन्गलिश लिट्रेचर मला जड्ड जाते...त्यातुन ते गाणे..त्यावर त्या गायकान्चे इन्ग्लीश उच्चार समजणे..मग त्यातिल भाव समजणे..मग डोळे पाणावणे....बापरे..बराच मोठा इश्यु आहे...त्यापेक्शा आप्लि माय मराठी बरी..अजुन बरेच काहि शिल्लक आहे त्यात सुद्धा...
असो..
तुमचे चालु द्या..
अफलातून धागा! च्यामायला शानबा.. तू काढत राहा धागे राव.. भले संपादकांनी फुलटॉसवर सिक्सर हाणू दे.. तू फूलटॉस टाकणं काय सोडू नको.. तुझे इतके धागे उडाले, इतके प्रतिसाद उडाले पण तुझा गावस्कर झाला नाही की पावस्करही झाला नाही यातंच तुझं यश सामावलेलं आहे ल्येका.
इच्छुकांसाठी : *गावस्कर होणे*
मस्त धागा