मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आवडती English गाणी.

शानबा५१२ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जरी आपण मराठी असलो तरी दुस-या भाषेतील कलेतला,गाण्यातला वरचढपणा (superior ह्या अर्थाने) हा आपल्या मनाला भावतोच!! गाण्यातला वरचढपणा असतो music,lyrics(पर्यायी शब्द माहीती नाहीत),चाल्,भाषेतल्या अलगपणाचा!.................आता बस करतो तात्यांसारख एखाद्या गाण्याबद्दल कोणाला वाचावसे वाटेल अस वर्णन मी नाही करु शकत. हां तर आज माझ्या आवडीची english गाण्यांची नाव लिहतोय.उद्देश जरा स्वार्थी आहे.........मला english गाणी जी दुस-यांना आवडतात ती माहीती करायची आहेत...कदाचित मला एखाद नवीन गाण आवडेल व मग ते mobile मधे उतरवुन एकायला मोकळा! यादी कुठल्याही क्रमात नाही,जशी आठवली तशी लिहत गेलो............. १.I need you - Mark Anthony. २.Billie Jean - Michael Jackson ३.Angel - Aerosmith ४.Right here waiting - Richard Marks(Marx) ५.Nothing gonna change my love - Glen Mederios ६.Goodbye - Celion Dion ७.New day has come - Celion Dion (ह्या गायिकेची खुप गाणी आवडतात) ८.when you say nothing at all - Ronan Keating (खुप आवडत!) ९.May be - Enrique Eglesias (ह्या गायकाचीही खुप गाणी आवडतात) १०.Sick and tired - Anastacia दहा गाणी कोणत्याही क्रमाशिवाय,जशी आठवली तशी दीलेत,अजुन आहेत पण एवढी पुरेशी वाटतात. आपल्याकडुन आपली पसंद माहीती पडेल ही आशा बाळगतो.गाणी english च असावी ही विनंती. नोंद : संपादकांना ह्या लेखात 'उडवण्यासारख" काही दीसत नसेल अस वाटत्,तरीही लेख उडाला तर मी त्याच नेहमीप्रमाणे कारण विचारणार नाही,पण आपल्याकडुन समजल तर बर वाटेल. जय हींद्,जय महाराष्ट्र!

वाचन 4220 प्रतिक्रिया 14