आधुनिक अंधश्रद्धा अर्थात बुवाबाजी...
In reply to चांगला by पक्या
In reply to युद्ध by पिवळा डांबिस
In reply to युद्ध by पिवळा डांबिस
In reply to युद्ध by पिवळा डांबिस
In reply to चांगला by पक्या
In reply to अत्यंत फालतू लेख ! by अर्धवटराव
In reply to असेलही... by फटू
In reply to स्पष्टीकरण !! by अर्धवटराव
In reply to छान लेख... by फटू
In reply to "कुंडलिनी by शुचि
In reply to उत्कंठा by मिसळभोक्ता
In reply to उत्कंठा ... by छोटा डॉन
In reply to उत्कंठा ... by छोटा डॉन
In reply to उत्कंठा by मिसळभोक्ता
In reply to आँ! by पिवळा डांबिस
In reply to खल्लास!! by चतुरंग
In reply to आँ! by पिवळा डांबिस
या बुवाबाजीच्या अंधश्रद्धेला लगाम घालण्यासाठी प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणे, हरेक घटनेच्या मुळाचा चौकस नजरेने शोध घेणे, स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणे यासारखे उपाय अंगिकारता येतील.या साठी अंनिस कार्यरत आहेच. ज्या अंधश्रद्धा अज्ञानातुन येतात त्या प्रबोधनाने ,ज्ञानप्रसाराने दूर होतील ही कदाचित पण ज्या अंधश्रद्धा या अगतिकतेतुन येतात त्यांचे काय? या अगतिकतेची पाळे मुळे समाज व्यवस्थेत आहेत. अनुनय व अनुयय या प्रवृत्तीचा उगम हा उत्क्रांतीशी आहे. समूहावर पकड ठेवणारे वा बंडखोर हे पाच टक्केच असतील बाकीचे इकडे किंवा तिकडे फॉलोअर्स च असतात. सत्तांतर हे व्यंकटेश माडगुळकरांचे पुस्तक वानरसमूहातील हुप्पेगिरी वर असल्याचे स्मरते. आपण सांगितलेले उपाय हे प्रखर बुद्धीवादाचे आहे ते सर्वसामान्यांना आपण सांगत आहेत. बुद्धीप्रामाण्य एक कठीण वसा आहे असे तर्कतीर्थ सांगत असो सध्या इतकेच लेख बाकी उत्तम. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
In reply to शिवाय फक्त by भडकमकर मास्तर
In reply to हे बाकी अगदी खरं... by फटू
तुम्हीही एकदा आमच्या बाबांचा अनुभव घेऊन बघाशी बै अच्र्ट !! - (तुमचा बाबा) टारझन कोण कोण येतंय , अणुभव घ्यायला ? लायणित या !!
In reply to तुम्हीही by टारझन
शी बै अच्र्ट !!'अच्र्ट' नाही. 'अच्र्त'. कृपया शुद्धलेखनाला फाट्यावर मारू नये. - पंडित गागाभट्ट. प्रचारक आणि अध्यक्ष, मिसळपाव शुद्धलेखन
In reply to चूक! by पंगा
कृपया शुद्धलेखनाला फाट्यावर मारू नये.सॉरी शक्तिमान ! - (पापोदर) तम्राज किल्विष अंधेरा कायम रहें !!
In reply to दारू ? by मिसळभोक्ता
समाजात दारू पिण्याचे प्रमाण वाढले, तर बुवाबाजी कमी होईल. तेव्हा, ३_४ विक्षिप्त असल्यामुळे...हॅहॅ पण समाजात दारुपिण्याचे प्रमाण वाढले तर दारुबाजी वाढेल त्याचे काय? सबब उपाय १_१ विक्षिप्त प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
In reply to दारुबाजी by प्रकाश घाटपांडे
दडपणाखाली वावरणाऱ्या, न्यूनगंड असलेल्या किँवा पारतंत्र्य सोसणाऱ्या व्यक्तिँना बाबांच्या सत्संग, प्रवचनांना जाणे म्हणजे स्वातंत्र्य उपभोगणे किँवा स्वतःला सिद्ध करून दाखवणे अशा प्रकारातले असते.असहमत्.मी येथे श्री श्री रविशंकर ह्यांच्या आश्रमात जाणार्या अनेकांशी बोललो आहे. बरेच जण आवडीने (विशेष करुन सुदर्शन क्रिया शिकण्यासाठीही) असे मला दिसले.बर्याच जणांना कुठल्याही प्रकारची मानसिक्/शारिरिक व्याधी नव्हती.रविशंकर ह्यांच्या फाउंडेशनने अनेक देशांमध्येही सामाजिक कार्य केले आहे.तेव्हा काही बाबांभोवती बरीच गर्दी दिसली म्हणजे तो भोंदू/फसवा आहे असे नाही. http://en.wikipedia.org/wiki/Sri_Sri_Ravi_Shankar P = NP
In reply to असहमत by चिरोटा
In reply to श्री श्री by पक्या
In reply to +/- by नितिन थत्ते
नंतर अमुक तमुक योगाभ्यास केला/ **** क्रिया करायला लागल्यावर ठणठणीत बरा झाला ३ वर्षांहून जास्त झाली या गोष्टीला"योगाभ्यासाने रोग दूर होवू शकत नाहीत असे कशावरुन्?अनुलोम विलोम(http://knowyoga.org/tiki-index.php?page=Anulom%20Vilom%20Pranayam ) केल्याने फायदा होतो.मी स्वतः अनुभव घेतला आहे.(डोकेदुखी/डोळे लाल होणे/आय प्रेशर(http://en.wikipedia.org/wiki/Intraocular_pressure ) वाढणे-ज्यामुळे ग्लूकोमा होवू शकतो इत्यादि विकार बरे झाले.) नेत्र रोगतज्ञांना/जनरल डॉक्टर्सना दाखवल्यावर काही उपाय नाही-डोके दुखायचेच/वगैरे उत्तरे आली होती. P = NP
In reply to वॉव by सहज
In reply to तिकडे बंदी by नितिन थत्ते
In reply to तिकडे बंदी by नितिन थत्ते
तिकडे असले लेख म्हणजे "मऊ लागलं म्हणून कोपराने खणणे". या कारणास्तव अशा लेखांवर (अघोषित)बंदी येऊ घातली आहे म्हणे.कृपया, अफवा पसरवू नयेत. :) हे भाकित असल्यास आम्ही तुम्हालाही "बाबा" म्हणू. तसेही काही लोकांची आम्हाला गंमत वाटते. ते आपले "उपक्रम" राबवत असतात आणि दुसर्यांना इथले तिथे करू नका असे शहाजोग सल्ले देत असतात. :) दिवटे साहेबांचे या लेखाबद्दल कौतुक वाटले पण खाली दिलेले अरुंधती ताईंचा प्रतिसादही महत्त्वाचा आहे. विशेषतः अन्यथा आपला लेख व पाच-पन्नास वर्तमानपत्रांमधील बातम्या, मासिकांमध्ये छापून आलेले डझनावारी लेख आणि अनेक संकेतस्थळांवर खच पडून असलेले अनेक लेख यांच्यात काहीच फरक नाही असेच खेदाने म्हणावे लागेल. हे वाक्य.
In reply to उपक्रम आवडला by प्रियाली
In reply to डॉक्टर, by अरुंधती
In reply to सुंदर प्रतिसाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
चांगला