घरगुती सावरकर
In reply to गांधीजी by चतुरंग
In reply to उत्तर by नितिन थत्ते
In reply to नितिन by चेतन
In reply to किती वेळा by नितिन थत्ते
In reply to आता पुरे झाले असे वाटते.... by sagarparadkar
In reply to ५५ कोटी..... खरे खोटे !!! by इन्द्र्राज पवार
In reply to गांधी-नेहरू-पटेल-माऊंटबॅटन....५५ कोटी..!! by इन्द्र्राज पवार
In reply to >>नेहरूनी by नितिन थत्ते
०१. उपोषण त्याच दिवशी सुटले नाही. किंबहुना १६ जाने ल पैसे दिले गेले तरीही ते सुटले नाही. ते १८ जाने ला सुटले. ०२. मी नेहरू-पटेल यांच्याशी बोलतो वगैरे जे कॅम्पबेल यांच्या नोंदीतील म्हणणे आहे ते कोणत्या तारखेचे हे स्पष्ट होत नाही. ०३. तुमच्या टाइम्सच्या नोंदीप्रमाणे १ जाने ला पैसे न देण्याचा निर्णय झाला. उपोषण १३ जाने ला चालू झाले. कँपबेल यांची नोंद कधीची? ते जाणणे महत्त्वाचे.१ जानेवारी : पैसे न देण्याचा निर्णय. २ जानेवारी ते साधारण १२-१३ जानेवारी : राजनैतिक पातळीवरून, पैसे दिले जावेत यासाठी प्रयत्न. यात आधी पाकिस्तानी कनिष्ठ पातळी ते वरिष्ठ पातळी प्रयत्न झाले असावेत. त्यात ३-४ दिवस गेले. मग अजून वरिष्ठ पातळीवर बोलाचाली. त्यात ३-४ दिवस. मग लॉर्ड माउंटबॅटन, नेहरू, गांधीजी वगैरे... त्यात ३-४ दिवस. गांधीजींचा उपोषणाचा निर्णय... ब्रह्मास्त्र. गांधीजींच्या उपोषणाला आणि हट्टीपणाला सगळेच घाबरून असत. आणि सहसा ब्रह्मास्त्राच्या आधी इतर अस्त्रे वापरून बघितली जातात. तसेच हे. १३ जानेवारी : उपोषण सुरू. १३ जानेवारी ते १६ जानेवारी : नेहरूंची चलबिचल --> घबराट --> शरणागती --> पैसे दिले गेले. १७ जानेवारी / १८ जानेवारी : पैसे पाकिस्तानला मिळाले. उपोषणाची समाप्ती. कँपबेल यांची नोंद कोणत्या तारखेची हे महत्वाचे आहेच. पण त्यात एकूण सूर असाच आहे की उपोषणाचा आणि ५५ कोटीचा संबंध असावा. बिपिन कार्यकर्ते
In reply to नितिन, ही by बिपिन कार्यकर्ते
In reply to गांधी-नेहरू-पटेल-माऊंटबॅटन....५५ कोटी..!! by इन्द्र्राज पवार
In reply to धागा by नितिन थत्ते
गांधी नेहरूंना ठोकण्याचे साधनमात्रसहमत विषय कुठलाही असो, क्रांतीकारक कुठलाही असो, कुठलाही नेता, कोणतीही घटना (प्रसंगी अशी घटना जेव्हा उपरोल्लेखित कोणी जिवंतही नव्हते).. शेवट नेहमी याच नावांपाशी येऊन थांबतो.. उद्या एखाद्या पाककृतीवरही गांधी-नेहरुंना ठोकण्याचा प्रयत्न दिसल्यास आश्चर्य वाटणार नाहि ;) ऋषिकेश ------------------ इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
In reply to सहमत by ऋषिकेश
In reply to किंवा, by बिपिन कार्यकर्ते
In reply to सहमत by ऋषिकेश
एकूण सावरकर वगैरे निमित्त.... गांधी नेहरूंना ठोकण्याचे साधनमात्रकाही सावरकरांच्या निमित्ताने गांधी-नेहरूंना ठोकतात, तर काही हिंदुत्ववादी-यज्ञोपवीत"वादीं"ना ठोकतात... चालायचेच. बिच्चारे सावरकर! केवळ निमित्तमात्र! - पंडित गागाभट्ट.
In reply to सहमत by ऋषिकेश
In reply to धागा by नितिन थत्ते
धागा सावरकरांवर आणि चर्चा मात्र गांधी नेहरूंवर.हेच म्हणतो. वेगळा धागा घेणे योग्य ठरले असते. मात्र घडलेल्या घटनेचे सर्व सामान्यांना माहित नसलेले वेगवेगळे कंगोरे उलगडले जातायत (पण हे वेगळ्या धाग्यावर घेणे उचित ठरले असते असे पुन्हा नमूद करतो). गांधीहत्या आणि सावरकर या वादात गांधी,नेहरू (तसेच पटेल) येणारच. जर या महान नेत्यांच्या भव्य कामगिरीचा उदोउदो होतो(हे सावरकरांनासुद्धा लागू आहेच)तर त्यांच्या प्रकाशात न आलेल्या (किंवा लपवून ठेवलेल्या) बाबींचा उलगडा होणेही महत्वाचे !! जे मिपावर तपशीलवार होत आहे. थत्तेकाका व पवारकाका दोघेही संयमित व तपशीलवार माहिती देतायत. दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद.
In reply to धागा by नितिन थत्ते
- सावरकरांचं कार्य त्यांच्या संपर्कात असलेल्या किंवा त्यांच्या समकालीन लोकांना वगळून मांडता येईल का? गांधीजींच्या कार्याबद्दल बोलताना जिना किंवा नेहरूंना वगळून चालेल का? जर गांधी-सावरकर किंवा नेहरू-सावरकर संबंध अतिशय सलोख्याचे असते तर त्यांचा उल्लेख टाळून जाणं चाललं असतं का?
- अर्थात धागा "घरगुती सावरकर" असा असल्याने तरीही हे सर्व अवांतर ठरलं असतंही; पण गांधीजींनी काही चुका केल्या आणि त्याचे हे-हे पुरावे मी देतो/ते असं लिहीणं (जे इंद्र लिहीत आहे) म्हणजे गांधी-नेहरूंना ठोकणं आहे का?
- अगदी चर्चा धाग्याशी अवांतर असेल तरीही ती (मी धरून) अनेकांसाठी माहितीपूर्ण आहे, तर अशावेळी सर्कारी बाबूगिरी दाखवून सुरू असलेली चर्चा बंद पडणं योग्य आहे का?
In reply to तुमचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to तुमचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
सावरकरांचं कार्य त्यांच्या संपर्कात असलेल्या किंवा...................चाललं असतं का?यात विषय काय आहे त्यावर अवलंबून आहे. जर गांधीजींच्या स्वच्छता मोहीमेवर किंवा हरिजनांच्या कार्यामधे उगाच इतरांची नावे घेणं टाळावं असं वाटतं तसंच सावरकरांची भाषाशुद्धी (इथे घरगुती आचार) वगैरेमधे उगाच नेहरु-गांधी आणणं टाळण्याजोगे आहे
अर्थात धागा "घरगुती सावरकर" असा असल्याने तरीही हे सर्व अवांतर ठरलं असतंही; ..... म्हणजे गांधी-नेहरूंना ठोकणं आहे का?वेगळा धागा काढावा ही सुचना बर्याच जणांनी केली आहे.. ती डावलून याच धाग्यावर ही चर्चा करण्याचा अट्टाहास समजला नाहि. बाकी ठोकणं / न ठोकणं वैयक्तीक मत झालं.. तेव्हा माझ्यामते इंद्र जे करत आहेत ते मुद्देसुद आहे.. अभ्यासपूर्ण आहेच आणि एक बाजू(च) व्यवस्थित दाखवणार आहे.. याला ठोकणं म्हणता येऊ नये.. मात्र त्या निमित्ताने इतर बरेच संदर्भरहित प्रतिसाद, आरोप, वाक्ये संप्पुर्ण चर्चाभर पसरली आहेत त्याला ठोकणेच म्हणावे लागेल.
अगदी चर्चा धाग्याशी अवांतर असेल तरीही ती (मी धरून) अनेकांसाठी माहितीपूर्ण आहे, तर अशावेळी सर्कारी बाबूगिरी दाखवून सुरू असलेली चर्चा बंद पडणं योग्य आहे का?नाहि योग्य नाहि. चर्चा बंद करा असे माझेही मत नाहि.. या धाग्यावर होणारी चर्चा ही खरोखर रोचक आहे. इंद्रराव व नितीनपुरती मुद्देसूद व ससंदर्भही आहे. तेव्हा ती केवळ सर्कारी बाबुगिरी दाखवून थांबवू नये अशी दोघांना विनंती ऋषिकेश ------------------ इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
In reply to लेखी, तोंडी.... रे़कॉर्ड...!!! by इन्द्र्राज पवार
In reply to लेखी, तोंडी.... रे़कॉर्ड...!!! by इन्द्र्राज पवार
In reply to बातमी by नितिन थत्ते
In reply to मणिभवन, वगैरे वगैरे ... by sagarparadkar
In reply to बातमी by नितिन थत्ते
In reply to संदर्भ....!! by इन्द्र्राज पवार
In reply to सन्दर्भ ... by sagarparadkar
In reply to बातमी by नितिन थत्ते
In reply to पवारांच्य by सोम्यागोम्या
In reply to हुश्श... by श्रावण मोडक
In reply to सहमत... अवां by भडकमकर मास्तर
In reply to ग्रे... by बिपिन कार्यकर्ते
In reply to संपादकांच्या by श्रावण मोडक
In reply to सुंदर चर्चा. by ज्ञानेश...
प्रतिसाद