सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज....
सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे. कारण विचारल्यावर सांगायचे, 'जानवे ही चावीचा जुडगा अडकविण्याची सोय आहे.' शिवाय मजबूत असल्याने तुटत नाही. त्यामुळे गळ्यात घालायला अन्य कोणताही दोरा त्यांना चालत नसे. अर्थात, श्रावणी करून घेऊन ते जानवे घालत नसत. कुठलेही मंत्रोच्चार ते जानवे घालताना करत नसत.
रूढार्थाने देवावर विश्वास नसला तरी सावरकर कोणत्या तरी अज्ञात शक्तीला मात्र मानत. कोणतेही कर्मकांड करत नसले तरी रोज अंघोळ झाल्यावर दहा मिनिटे स्वस्थ बसून कुलदेवता 'अष्टभूजादेवीचे' स्तोत्र ते म्हणत. त्यांना इतरही बरीच स्तोत्रे येत होती.
कर्मकांडांना विरोध असला तरी समुच्च हिंदूंना एक करण्यासाठी त्यांना त्याचाही आधार घ्यायची गरज पडत होती. म्हणून बाटवलेल्यांना पुन्हा हिंदू केल्यानंतर केल्या जाणार्या धार्मिक कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित रहायचे.
सत्यनारायण पूजा वगैरे भानगडी त्यांच्या घरात कधी होत नव्हत्या. इतकेच काय देवपूजाही होत नसायची.
रत्नागिरीला अस्पृश्योद्धाराचे काम त्यांनी सुरू केले, त्याला उच्चवर्णियांचा पाठिंबा फारसा नव्हता. इतकेच काय ते ज्या नाना पटवर्धनांच्या घरात रहात असत त्यांचाही त्याला पाठिंबा नव्हता. पण म्हणून त्यांनी सावरकरांना घरातून बाहेर काढले नाही.
सावरकरांनी कधीच आपल्या मुला बाळांना किंवा कुटुंबियांना राजकीय कार्यात आपले 'वारस' म्हणून पुढे आणले नाही. कोणत्याही सभेला पत्नीला वा मुलांना नेले नाही. आपल्यातील अत्त्युच्च गुणांचा वारसा जाणीवपूर्वक वाहून न्यावा यासाठीही प्रयत्न केले नाहीत.
विश्वासरावांच्या मुलीचे असीलता म्हणजे खड.ग हे नावही त्यांनीच ठेवलेले.
सावकरांचे आणि संघाचे 'तात्विक' आणि (सैद्धांतिकही?) मतभेद असले तरी सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर मात्र संघाचे स्वयंसेवक होते. सावरकरांनी त्यांचे निर्णय स्वातंत्र्य अबाधित राखले होते.
त्यांच्या घरी कायम लोकांचा राबता असे. सकाळपासून माणसे घरी येत असल्याने आवरासावरीला उशिर होई. त्यांची अंघोळही बरीच उशिरा होई. सहाजिकच जेवणासही उशिर होत असे. परंतु, घरच्यांना वेळीच जेऊन घेण्याची त्यांची ताकीद होती. माईने आपल्यासाठी जेवायला थांबू नये असे ते स्पष्ट सांगत.
सुरवातीच्या काळात सावरकर कुटुंबाला आर्थिक अडचणींना खूप तोंड द्यावे लागले. पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची. त्यात घरखर्च चालायचा. या काळात ते मुंबईच्या दिनबंधूचे संपादन विनावेतन करायचे. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना सरकारी पेन्शन मिळू लागली. त्यात कुटुंब खर्च भागू लागला.
पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य हिंदूमहासभेच्या माध्यमातून जोमाने सुरू केल्यानंतर त्यांना मदतनिधीच्या रूपात पाच-दहा हजाराच्या थैल्या मिळू लागल्या. त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले.
सुरवातीला खारला राहिल्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कात सावरकर सदन बांधले. त्यात लाकडाचा, विटांचा वापर केला. गांधीहत्येनंतर जाळपोळ आणि दगडफेक झाली, तेव्हा सावकर सदनही त्याला अपवाद नव्हते. पण मजबूत घरामुळे नुकसान झाले नाही. घर बांधताना ते पक्के असावे यामागचा त्यांचा हेतू कोणत्याही हल्ल्याला तोंड देणारे असावे हाच होता.
सावरकरांच्या घरगुती आयुष्याबद्दल तुमच्याकडे काही माहिती असेल तर तीही येऊ द्या.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
40066
प्रतिक्रिया
139
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगलं
वाह!
उत्तम
चांगली माहीती
नेमक्या याच शंका
In reply to चांगली माहीती by विकास
असेच
In reply to नेमक्या याच शंका by पंगा
समजले नाही
In reply to चांगली माहीती by विकास
वा चांगले
एक शंका
In reply to वा चांगले by ऋषिकेश
जियो
In reply to एक शंका by पंगा
चांगली
चांगले संकलन
ब्रिटिश
मंगेशकर आणि सावरकर
काही खुलासे....!
धन्यवाद
In reply to काही खुलासे....! by इन्द्र्राज पवार
इन्द्र्राज पवार
In reply to काही खुलासे....! by इन्द्र्राज पवार
इंद्रराज..
अधिकची माहिती...!
In reply to इंद्रराज.. by प्राजु
खरच लिहा.
In reply to अधिकची माहिती...! by इन्द्र्राज पवार
मोठा माणूस
मिसळभोक्ता
In reply to मोठा माणूस by मिसळभोक्ता
पैन
In reply to मिसळभोक्ता by Pain
मिसल्बोकता
In reply to पैन by मिसळभोक्ता
तुमची योनी
In reply to पैन by मिसळभोक्ता
फार मोठा
In reply to मोठा माणूस by मिसळभोक्ता
"फार मोठा
असेच म्हणतो
In reply to "फार मोठा by स्पंदना
अधिकची माहिती....!
In reply to "फार मोठा by स्पंदना
एक शंका
In reply to अधिकची माहिती....! by इन्द्र्राज पवार
उर्दु... अरेबिक....!!
In reply to एक शंका by पंगा
+/-
उत्तर....!
In reply to +/- by नितिन थत्ते
अशा वेळी
In reply to +/- by नितिन थत्ते
उत्तर नंतर
In reply to अशा वेळी by Dipankar
इन्द्रा खरोखर खुप चांगली माहिती दीलीस तु....
पुस्तके....!!
In reply to इन्द्रा खरोखर खुप चांगली माहिती दीलीस तु.... by वेताळ
आभार
धागाकर्ता....!
In reply to आभार by भारद्वाज
खूप
छान चर्चा
अधिक माहिती..... सावरकर, गांधी, नेहरू... आणि आंबेडकर देखील..!!
...
In reply to अधिक माहिती..... सावरकर, गांधी, नेहरू... आणि आंबेडकर देखील..!! by इन्द्र्राज पवार
...तर असं
In reply to अधिक माहिती..... सावरकर, गांधी, नेहरू... आणि आंबेडकर देखील..!! by इन्द्र्राज पवार
खुपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल इंद्राला धन्यवाद
In reply to अधिक माहिती..... सावरकर, गांधी, नेहरू... आणि आंबेडकर देखील..!! by इन्द्र्राज पवार
ख जि ना
In reply to अधिक माहिती..... सावरकर, गांधी, नेहरू... आणि आंबेडकर देखील..!! by इन्द्र्राज पवार
उत्तर
In reply to अधिक माहिती..... सावरकर, गांधी, नेहरू... आणि आंबेडकर देखील..!! by इन्द्र्राज पवार
कटुता....!!!
In reply to उत्तर by नितिन थत्ते
थांबू या
In reply to कटुता....!!! by इन्द्र्राज पवार
>>इकडे
In reply to थांबू या by नितिन थत्ते
तसेही एकदा
In reply to उत्तर by नितिन थत्ते
थांबायचे
In reply to तसेही एकदा by Dipankar
विनंती
In reply to थांबायचे by नितिन थत्ते
नाही लिहिणार
In reply to विनंती by आनंदयात्री
आजच्या मिपावर
In reply to नाही लिहिणार by नितिन थत्ते
जाणून
In reply to नाही लिहिणार by नितिन थत्ते
नितिन थत्ते
In reply to उत्तर by नितिन थत्ते
पंचावन्न कोटींचे प्रकरण खोटे?
In reply to उत्तर by नितिन थत्ते
५५ कोटी.....खरे खोटे...!!
In reply to पंचावन्न कोटींचे प्रकरण खोटे? by हुप्प्या
इन्द्र्राज पवार
In reply to अधिक माहिती..... सावरकर, गांधी, नेहरू... आणि आंबेडकर देखील..!! by इन्द्र्राज पवार
लिहिण्यासारखे....!!
In reply to इन्द्र्राज पवार by Pain
"अभिनंदन" पवार साहेब
In reply to अधिक माहिती..... सावरकर, गांधी, नेहरू... आणि आंबेडकर देखील..!! by इन्द्र्राज पवार
नक्की लिहा....
दोघांच्या
असेच
In reply to दोघांच्या by भडकमकर मास्तर
कसली कटुता?
+१
In reply to कसली कटुता? by आळश्यांचा राजा
कडवटपणा...!
In reply to कसली कटुता? by आळश्यांचा राजा
मी सध्या
हळवा विषय....!!!
प्रत्येक गोष्टीला...
चर्चेची पाऊले.....!!!
In reply to प्रत्येक गोष्टीला... by प्रमोद देव
शेवटचे
In reply to चर्चेची पाऊले.....!!! by इन्द्र्राज पवार
म्हणजे
In reply to शेवटचे by नितिन थत्ते
तथ्य वाटत नाही
>>पकडले
In reply to तथ्य वाटत नाही by सुनील
नितिन थत्ते
छान चर्चा
सावरकर आणि त्यांचा "कुराणा" चा अभ्यास....!!
धन्यवाद
In reply to सावरकर आणि त्यांचा "कुराणा" चा अभ्यास....!! by इन्द्र्राज पवार
५५ कोटी..... खरे खोटे !!!
उत्तर
In reply to ५५ कोटी..... खरे खोटे !!! by इन्द्र्राज पवार
अवांतर
In reply to उत्तर by नितिन थत्ते
नेहरूंनी
In reply to उत्तर by नितिन थत्ते
http://www.gandhi-manibhavan.
In reply to उत्तर by नितिन थत्ते
हा हा हा
In reply to http://www.gandhi-manibhavan. by Dipankar
गोल पोष्ट
In reply to हा हा हा by नितिन थत्ते
गांधींचे
In reply to उत्तर by नितिन थत्ते
फरक
In reply to गांधींचे by बिपिन कार्यकर्ते
गांधीजी
In reply to गांधींचे by बिपिन कार्यकर्ते