घरगुती सावरकर
In reply to चांगली माहीती by विकास
वरील लेखातील दोन संदर्भांचे अर्थ समजले नाहीतःअगदी याच दोन संदर्भांबद्दल मीही साशंक आहे.
पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची.याबद्दल आणखी माहिती आवश्यक आहे असे वाटते.
पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य हिंदूमहासभेच्या माध्यमातून जोमाने सुरू केल्यानंतर त्यांना मदतनिधीच्या रूपात पाच-दहा हजाराच्या थैल्या मिळू लागल्या. त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले.ही विधाने ज्या पद्धतीने लिहिली आहेत, त्यातून दुर्दैवाने आर्थिक अपव्यय अभिप्रेत होतो. कदाचित प्रत्यक्षात तसे नसेलही, परंतु त्या परिस्थितीत अधिक स्पष्टीकरणाची (आणि या वाक्यांच्या काळजीपूर्वक पुनर्लेखनाची) आवश्यकता आहे असे सुचवावेसे वाटते. (सावरकरांसारख्या तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि देवावर रूढार्थाने विश्वास न ठेवणार्या माणसाचा बहुधा मरणोत्तर अस्तित्वावरही विश्वास नसावा, असे मानण्यास जागा आहे, आणि म्हणूनच आज ते आकाशातून आपल्याकडे पाहत असण्याची शक्यता अतिशय कमी आहे. परंतु जर का असे झालेच, तर ते "देवा, यांना क्षमा कर. कारण हे (माझ्या नावावर) जे काही लिहितात, ते त्यांचे त्यांनाच कळत नाही." असे म्हणत असण्याची शक्यता दाट वाटते.)
सावकरांचे आणि संघाचे 'तात्विक' आणि (सैद्धांतिकही?) मतभेद असले तरीयाबद्दल अधिक माहिती लेखकाकडून मिळाल्यास आवडेल. बाकी समयोचित लेख. - पंडित गागाभट्ट.
In reply to नेमक्या याच शंका by पंगा
In reply to चांगली माहीती by विकास
संघाचा आणि त्यांचा ........................... मतभेद नक्की होता. मात्र तो जास्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील होता. त्याचे प्रमुख कारण सावरकरांचे ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यातील हिंदू संघटन होते. नंतरच्या काळात समाजसुधारणा हे होते. तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे आणि आजतागायत संघाचे ध्येय हे केवळ हिंदू संघटन, राष्ट्रनिर्माण आणि देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी झटणे इतकेच आहे. जेणे करून स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या नष्टचक्रातून भारतभूमी सुटेल...ह्यावरून मला समजले ते हे की: १. सावरकरांना (अ) स्वातंत्र्यप्राप्ती व (ब) हिंदू संघटन ह्याची प्रायोरिटी होती. २. संघास (अ) राष्ट्रनिर्माण, (ब) हिंदू संघटन व (क) देशाला परमवैभवाकडे नेणे ह्यांची आस होती. आणि म्हणून पुढे तुम्हीच लिहीले आहे की...'त्यात असलेली समाजसुधारणा ही दोघांना समान होती'' मग जर (अ), (ब) हे समान होते, तर त्यांच्यात नक्की मतभेद कसले होते? [हा मी निव्वळ प्रश्न उपस्थित केलेला आहे, म्हणून नवा धागा काढत नाही].
In reply to वा चांगले by ऋषिकेश
बाकी त्यांचे कर्मकांडाविरोधी, जानवे चाव्या अडकण्यासाठी उत्तम, गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन!चाव्या अडकवण्यासाठी जानवेच कशासाठी पाहिजे? हल्ली ओळखपत्रे किंवा कार्यालयीन इमारतींत प्रवेशाकरिता लागणार्या चुंबकीय पट्टिका गळ्यात टांगण्याकरिता वापरतात तसले पट्टे, किंवा प्रवासात पारपत्र हरवू नये म्हणून गळ्यात लटकवण्याकरिता वापरतात तसल्या बटवावजा पिशव्या चालू शकणार नाहीत काय? फार कशाला, असले पट्टे किंवा बटवेवजा पिशव्या त्या काळात सर्रास उपलब्ध नव्हत्या असे जरी मानले, तरी त्याजागी एखादी सुतळी किंवा दुमडून दुहेरी किंवा तिहेरी केलेला आणि पीळ मारलेला पुडी बांधण्याच्या सुताचा धागा चालू शकला असता असे वाटते. सावरकरांच्या काळात सुतळ्या आणि पुडी बांधण्याचे धागे निश्चित उपलब्ध असावेत. आणि तेही चांगले मजबूत असतात. जानवे जेव्हा सर्रास वापरले जात असे, त्या काळात तसे ते बांधण्यामागे 'किल्ल्या अडकवण्यासाठी सोय' हा प्राथमिक उद्देश खचितच नव्हता. अनायासे धार्मिक कारणांसाठी जानवे बांधणे हे अपरिहार्यच आहे, तेव्हा किल्ल्या बांधण्यासाठी सोयिस्कर म्हणून तसाही उपयोग केला तर कोठे बिघडले, अशी त्यामागची सर्वसाधारण मनोभूमिका असे. मात्र 'चाव्या बांधण्यासाठी सोय' म्हणून जानवे टिकवावे, हे तर्कविसंगत वाटते. अर्थात एखाद्याने जानवे वापरावे किंवा न वापरावे, किंवा वापरल्यास कोणत्या कारणाकरिता वापरावे, हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबाबत काहीच म्हणणे नाही. पण 'चाव्या अडकवण्यासाठी जानव्याचा उपयोग' करण्यात किंवा स्वतःच्या जानव्याच्या वापराचे तसे समर्थन करण्यात 'विशेष थोर' असे काही आहे असे वाटत नाही. क्षमस्व. सांगण्याचा उद्देश, सावरकरांचा आदर करण्याकरिता, त्यांची थोरवी मानण्याकरिता इतर अनेक गोष्टी सापडू शकतील, परंतु ही त्यातली एक आहे असे वाटत नाही. 'सावरकरांच्या घरगुती आयुष्यातील एक गोष्ट' इतपतच महत्त्व या बाबीला आहे, आणि तेवढेच महत्त्व या बाबीला द्यावे, त्याहून अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वाटते. त्या दृष्टीने या लेखातील या बाबीचा उल्लेख ठीकच आहे, परंतु 'हा विचार पचवू शकणारे हिंदुत्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन' या विधानातून ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, किंवा असा विचार करण्यात सावरकरांची काही विशेष थोरवी आहे, असे जे काही अध्याहृत अभिप्रेत होते, ते अस्थानी आहे असे वाटते. विशेषतः सावरकरांची थोरवी दाखवून देण्यासारख्या इतर अनेक बाबी असताना या क्षुल्लक आणि पूर्णपणे अवांतर बाबीस अवास्तव महत्त्व देऊन त्यातून सावरकरांच्या थोरवीबद्दल दावा करणे म्हणजे सावरकरांची थोरवी खरोखरच ज्या बाबींत आहे त्यांचे महत्त्व कमी करण्यासारखे वाटते. पुन्हा क्षमस्व. याशिवाय, यज्ञोपवीतवादाचा (किंवा यज्ञोपवीतवाद्यांचा किंवा तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजांचा) आणि हिंदुत्ववादाचा (किंवा हिंदुत्ववाद्यांचा - आजच्या राजकीय अर्थाने) जो अन्योन्यसंबंध या विधानातून अभिप्रेत होत आहे, त्या अनोन्यसंबंधाबद्दल जरासा साशंक आहे. (स्पष्टच सांगायचे झाले तर सर्व हिंदुत्ववादी म्हणजे विशेषत: सदाशिव-नारायण-शनवारातली भटें नव्हेत, आणि उलटपक्षी सर्व सदाशिव-नारायण-शनवारातली भटें म्हणजे हिंदुत्ववादीही नव्हेत.) त्याहूनही अधिक बोलायचे तर, आजच्या जमान्यात अगदी तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजातील हिंदुत्ववाद्यांपैकीसुद्धा सर्वजण कटाक्षाने जानवे वापरत असावेत याबद्दल साशंक आहे. या संदर्भात काही खात्रीलायक विदा उपलब्ध असल्यास जरूर मांडावा. (जे वापरत नाहीत त्यांकरिता जानव्याच्या अशा वापरासंबंधी विचार पचण्या-न पचण्याचा प्रश्न येऊ नये. आणि जे वापरतात, त्यांनासुद्धा, अगदी पूर्वीच्या काळातील कर्मठांकडूनसुद्धा जानव्याचा असा वापर सामान्यतः प्रचलित असल्याने, अपचनाचे काही कारण दिसत नाही.) थोडक्यात, सावरकरांच्या जानव्याविषयीच्या विचारांचा (बादरायण?) संबंध आजच्या किंवा भविष्यातल्या ("जेव्हा पुढे येतील") हिंदुत्ववाद्यांशी जोडणे हे एका बिनमहत्त्वाच्या बाबीला (नॉन-इश्यू किंवा नॉन-ईव्हेंट) विनाकारण अवास्तव महत्त्व देण्यासारखे आणि ओढूनताणून वाटले. (आणखी एकदा क्षमस्व.) - पंडित गागाभट्ट. (डिस्क्लेमरः मी सध्याच्या प्रचलित अर्थाने हिंदुत्ववादी आहे असे मला वाटत नाही. इतर अर्थांबाबत विचार केलेला नाही.)
In reply to काही खुलासे....! by इन्द्र्राज पवार
In reply to काही खुलासे....! by इन्द्र्राज पवार
In reply to इंद्रराज.. by प्राजु
In reply to अधिकची माहिती...! by इन्द्र्राज पवार
In reply to मोठा माणूस by मिसळभोक्ता
In reply to मिसळभोक्ता by Pain
In reply to पैन by मिसळभोक्ता
In reply to पैन by मिसळभोक्ता
तुमची योनी कुठली ?"तुमची" हा शब्द काळजाला भिडला ... असो =)) (तुमची प्रेमी) तुमचाराम
In reply to मोठा माणूस by मिसळभोक्ता
In reply to "फार मोठा by स्पंदना
In reply to "फार मोठा by स्पंदना
In reply to अधिकची माहिती....! by इन्द्र्राज पवार
"भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत.ही गोष्ट काही पचनी पडली नाही. कुराण हे उर्दू भाषेत नसून अरबी भाषेत आहे अशी माझी समजूत होती. आणि कुराणाचे यदाकदाचित उर्दू भाषेत भाषांतर झाले असेलच, तर त्या भाषांतराच्या अधिकृततेबद्दल साशंक आहे. त्यामुळे उर्दू भाषा शिकून कुराण वाचून ते सटीक व्याख्यान देण्याइतपत समजणे कितपत शक्य आहे याबाबत शंका आहे. कृपया हा आपल्या मुद्द्यातील खोडी काढण्याचा प्रयत्न समजू नये. (एरवी अशा प्रकारच्या खोड्या काढण्याची माझ्यात भरपूर क्षमता असली तरीही.) कदाचित यात अधिक स्पष्टीकरण असू शकेल, त्या परिस्थितीत ते नमूद व्हावे, किंवा तपशिलाची एखादी महत्त्वाची चूक झालेली असल्यास ती दुरुस्त होऊन जे काही तथ्य असेल ते नि:संदिग्धपणे पुढे यावे, एवढाच उद्देश आहे. आभारी आहे. - पंडित गागाभट्ट.
In reply to एक शंका by पंगा
In reply to +/- by नितिन थत्ते
In reply to +/- by नितिन थत्ते
In reply to अशा वेळी by Dipankar
In reply to इन्द्रा खरोखर खुप चांगली माहिती दीलीस तु.... by वेताळ
In reply to आभार by भारद्वाज
In reply to अधिक माहिती..... सावरकर, गांधी, नेहरू... आणि आंबेडकर देखील..!! by इन्द्र्राज पवार
In reply to अधिक माहिती..... सावरकर, गांधी, नेहरू... आणि आंबेडकर देखील..!! by इन्द्र्राज पवार
In reply to अधिक माहिती..... सावरकर, गांधी, नेहरू... आणि आंबेडकर देखील..!! by इन्द्र्राज पवार
In reply to अधिक माहिती..... सावरकर, गांधी, नेहरू... आणि आंबेडकर देखील..!! by इन्द्र्राज पवार
In reply to अधिक माहिती..... सावरकर, गांधी, नेहरू... आणि आंबेडकर देखील..!! by इन्द्र्राज पवार
In reply to उत्तर by नितिन थत्ते
In reply to कटुता....!!! by इन्द्र्राज पवार
In reply to थांबू या by नितिन थत्ते
In reply to उत्तर by नितिन थत्ते
In reply to तसेही एकदा by Dipankar
In reply to थांबायचे by नितिन थत्ते
In reply to विनंती by आनंदयात्री
In reply to नाही लिहिणार by नितिन थत्ते
In reply to नाही लिहिणार by नितिन थत्ते
In reply to उत्तर by नितिन थत्ते
In reply to उत्तर by नितिन थत्ते
In reply to पंचावन्न कोटींचे प्रकरण खोटे? by हुप्प्या
In reply to अधिक माहिती..... सावरकर, गांधी, नेहरू... आणि आंबेडकर देखील..!! by इन्द्र्राज पवार
In reply to इन्द्र्राज पवार by Pain
In reply to अधिक माहिती..... सावरकर, गांधी, नेहरू... आणि आंबेडकर देखील..!! by इन्द्र्राज पवार
In reply to दोघांच्या by भडकमकर मास्तर
In reply to कसली कटुता? by आळश्यांचा राजा
In reply to कसली कटुता? by आळश्यांचा राजा
In reply to प्रत्येक गोष्टीला... by प्रमोद देव
In reply to चर्चेची पाऊले.....!!! by इन्द्र्राज पवार
In reply to तथ्य वाटत नाही by सुनील
In reply to सावरकर आणि त्यांचा "कुराणा" चा अभ्यास....!! by इन्द्र्राज पवार
त्यामुळे इंग्लंड मध्ये असताना वीर सावरकर यांनी उर्दू भाषेतील ज्या कुराणाचा (ती भाषा शिकून....ते उर्दूमध्ये लिहुदेखील शकत होते....) अभ्यास केला (तसेच त्यावर ते जे व्याख्यान देत...) त्याला वरील प्रथा आणि पद्धतीचा आसरा होता असे म्हणू या.याबद्दलच जाणून घ्यायचे होते. माहिती काढण्याचे कष्ट घेऊन लिहिलेल्या प्रदीर्घ आणि तपशीलवार प्रतिसादाबद्दल आभार.
("कवी सावरकर..." असा एक धागा मिपा वर द्यावा असे वाटू लागले आहे. पाहु या !)आगाऊ (म्हणजे इन अडव्हान्स / बिफोर द फॅक्ट) स्वागत आहे. - पंडित गागाभट्ट.
In reply to ५५ कोटी..... खरे खोटे !!! by इन्द्र्राज पवार
In reply to उत्तर by नितिन थत्ते
In reply to उत्तर by नितिन थत्ते
In reply to उत्तर by नितिन थत्ते
In reply to http://www.gandhi-manibhavan. by Dipankar
In reply to उत्तर by नितिन थत्ते
गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते.नितिन, तू जी दोन वाक्ये लिहिली आहेस, त्याचा अर्थ तुला वेगळा वाटतो? मला तरी नाही वाटत. उपोषण सोडावे ही डायरेक्ट विनंति झाली, आणि आता तरी त्यांना उपोषण सोडायला हरकत नाही ही इनडायरेक्ट विनंति झाली. भावार्थ / अन्वयार्थ यात काय फरक आहे? शिवाय, प्रत्येक पेशाची के भाषा असते. तशीच राजकारणाची / डिप्लोमसीचीही एक भाषा असते. आपण दैनंदिन व्यवहारात जसे बोलतो तसे तिथे बोलले जात नाही. अजून एक गोष्ट लक्षात घे. नेहरू भारतिय असले तरी ब्रिटिश राहणीमान, आचारविचार त्यांनी मनोमन स्वीकारले होते. ब्रिटिश लोक 'अन्डरस्टेटमेंट' साठी प्रसिद्ध आहेत. त्यालाच अनुसरून नेहरूंनी असे शब्द वापरले असतील. बाकी अदितिप्रमाणेच मलाही ५५ कोटी आणि उपोषण यांच्या वेळा सारख्याच असल्याच्या योगायोगाचे आश्चर्य वाटते. बिपिन कार्यकर्ते
In reply to गांधींचे by बिपिन कार्यकर्ते
In reply to गांधींचे by बिपिन कार्यकर्ते
चांगलं