मै ऐसा क्यूं हूं?
प्रतिक्रिया
In reply to माझ्या मनातले विचार by संदीप चित्रे
In reply to माझ्या मनातले विचार by संदीप चित्रे
In reply to मै भी ऐसाच्च हूं ! by रामदास
In reply to मै भी ऐसाच्च हूं ! by रामदास
In reply to मै भी ऐसाच्च हूं ! by रामदास
आजच मिपाच्या धाग्यावर पाडसची आठवण कोणीतरी केली होती. परत दुपारपर्यंत पाडसच डोक्यात होतं.पहील्या प्रकरणातल्या पाणचक्कीपासून ते पाचं आणि मुलाचं शेवटचं संभाषण सगळं काही आठवलं.(मग त्यामुळे वडलांची आठवण दिवसभर येत राहीली ती गोष्ट वेगळीच.)पाडस पहिल्यादा वाचले ते ८-९ चा असताना. नंतर पुन्हा पुन्हा, कैक वेळा. ज्योडी आणि मा ची स्वयंपाकघरातील वर्णने कायम डोक्यात घोळायची. हरणे काय आणि मगरी काय. विन्ग्रजी पाडस घेउनही वाचली, पण ती काय तितका आनंद देउ शकली नाही. राम पटवर्धनांचा अनुवाद जबरी.
In reply to शीर्षक by श्रावण मोडक
In reply to हे आणखी एक आले. :) by धमाल मुलगा
In reply to आणि गरुड कथा ? by सातबारा
In reply to शीर्षक by श्रावण मोडक
कायुम तांग्राकुलियेव्ह. तेव्हाच्या सोव्हिएतमधून प्रगती प्रकाशनाची पुस्तकं यायची.नाव वाचुन २०-२५ वर्ष मागे गेलो.. मी या सोवियत पुस्तकांचा वेडाच होतो. घरी अजुनही जपुन ठेवली आहेत. ग्रह आणि तार्याविषयी, माणुस बलाध्य कसा बनला आणि कैक इतर. कायुम तांग्राकुलियेव्हचे सोनेरी प्याला..
In reply to सगळ्यात आवडलेली मराठी कादंबरी आहे रणजीत देसाईंची "स्वामी" by सुधीर काळे
In reply to छान! by सुबक ठेंगणी
In reply to उत्तम धागा by राजेश घासकडवी
In reply to सुशि ला कोणी ओळ्खत नाही वाटते ? by अश्फाक
In reply to बास का...बास by धमाल मुलगा
In reply to सुशि ला कोणी ओळ्खत नाही वाटते ? by अश्फाक
In reply to सुरेख by प्राजु
In reply to वर अणेक by टारझन
In reply to वर अणेक by टारझन
In reply to आर्रर्रर्र by राजेश घासकडवी
In reply to आर्रर्रर्र by राजेश घासकडवी
आजकाल तुमची सही विडंबणं आर लीव्हींग अ लाट टू बी डिझायर्ड बरका...:) :) :) - टारेश नावंपाडवी
सध्या काही टेण्शणमध्ये वगैरे आहात का? जे काय असेल ते होईल व्यवस्थित पण तुमच्या कलेवर असा परिणाम होऊ देऊ नका...हाहाहा .. आम्हाला टेण्शण्स आहेत , तोवर स्वतःला फाट्यावर मारुन घ्या ... आणि जे असेल ते व्यवस्थित करूच करु :) आमच्या कलेची एवढी चिंता पाहुन डोळे मात्र पाणावले =)) - चिंतेश डोळेपाणवी
काही काळ संण्यास घ्या हवा तर, पण तुमच्या लेखणीतून अशी केविलवाणी विडंबणं आली की हृदय गलबलून जातं.=)) =)) भलतेच विणोदी की हो तुम्ही !! टारझन ने कधी कोणाला काय वाटलं ह्याची काळजी केली नाही =)) बाकी तुमच्या नावांची सोलपटे काढल्यावर सुमाने ४५ व्यनि आणि ५०+ चॅट पिंग्ज मात्र आल्या बरंका =)) ते "कोल्गेट दातकिडवी" ,"हळुच गाजरहलवी" इत्यादीने आम्हाला वैयक्तिक मौज वाटली =)) बाकी तुमच्या त्या लेंड्या पाडल्यासारख्या कविता आणि दोन परिच्छेद वाचेस्तोवर घोरायला लावणारे लेख ही खुप खुप छाण असतात बरंका =)) - काव्येश बाराकडवी उर्फ लेखेश झोपउडवी
आता वाचिन भुतासार्खे हे बिपिन कार्यकर्तेच्या वृत्तात बिलकुलच बसत नाही.=)) बरं बरं - टारेश वृत्तमोडवी
तुमचं विडंबण 'लिहिण आर्धमुर्धे' झालं. 'सहित पाट्याभर्ते'ही म्हणता येईल कदाचित. ते अगदीच 'दाणकन' पाडलं होतं का, या प्रतिसादासारखं?ह्म्म .. जळजळ पोचली !! - इनोश जळजळवी
'रिडिंग जास्तबूके' कसं वाटतं? किंवा तुम्हाला स्वत:ला उद्देशून म्हणायचं असेल तरी 'हितिण वाच्लिफक्त' कसं काय? किंवा तुम्हा स्वत:विषय़ीच 'उगिच काड्याकर्ते' हेही काही वाईट नाही. 'बरिक पिंकमार्ते' कसं काय वाटतं... 'लिहिन सहीपुर्ते' ही बरं आहे,स्तुत्य प्रयत्न , सरावाने कदाचित सराईतपणा येऊ शकेल. :) - टारेश ट्रायमारवी
म्हणजे प्रतिसादात लेख लिहायचा नाही म्हणून..आहो लाजता काय ? लिहा की लेख प्रतिसादांत =)) - लाजेश गाशकलवी
अजून हवी असल्यास सांगा...हो हो ... णक्की सांगतो बरंका =)) - मागेश फुसकारवी
राजेश घासकडवी (वा, बरं वाटलं वाचायलाच. हे नाव बिनविडंबणाचं बघण्याचीच सवय नाही...)खुलाश्याबद्दल धण्यवात - बुडेश लालकरवी
In reply to आजकाल by टारझन
In reply to जमत असतील तर... by राजेश घासकडवी
In reply to हो का ? by टारझन
In reply to मस्त धागा by अरुंधती
In reply to विचीत्र by शुचि
In reply to लेख छानच by चित्रा
In reply to वा.. by केशवसुमार
In reply to वा!! by समंजस
In reply to जर मिसळ्पाव वर इतके पुस्तकवेडे असतील तर by खडूस
In reply to खरंय! by धमाल मुलगा
.कोणी पुस्तक दुमडुन वाचताना दिसलं की नुसता राग राग होतो! अरे...पुस्तक म्हणजे काय पेपर आहे काय?बाकी पुस्तक वाचण्यासंदर्भात माझं नि आमच्या एक मित्राचं स्वप्न आहे. नोकरी फॉरेस्ट खात्यात असावी. कुठल्याशा तालुक्याच्या किंवा त्याहून छोट्या गावी. (म्हणजे काम कमी असतं म्हणे.) मग बाज-खाट टाईप अंग पसरून द्यायला व्यवस्था हवी. शेजारी चिवडा, फरसाण, डोनेट, क्रीमची बिस्किटं वगैरे असावे. मस्त तंगड्या पसरून वाचत बसावे. विशेषतः गुप्तहेर कथा. शिवाय या काळात कुण्णी म्हणजे कुण्णी डिस्टर्ब करायला नको. (भोचक) महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव
In reply to स्तक वाचण्यासंदर्भात by भोचक
In reply to स्तक वाचण्यासंदर्भात by भोचक
In reply to देवाऽऽऽऽ........... by धमाल मुलगा
In reply to +१ by तुकाम्हणे
In reply to देवाऽऽऽऽ........... by धमाल मुलगा
In reply to स्तक वाचण्यासंदर्भात by भोचक
In reply to स्तक वाचण्यासंदर्भात by भोचक
In reply to खरंय! by धमाल मुलगा
In reply to एकदम सहमत धम्या by संदीप चित्रे
In reply to खरंय! by धमाल मुलगा
In reply to रॉबर्ट लुडलमची by रामदास
In reply to अशी पाटी लावली... by मनिष
In reply to बुवा by रामदास
In reply to ब्येष्ट्ट!!! by मनिष
In reply to वि. आ. बुवा by चित्रा
In reply to मासिके by अरुंधती

In reply to सुंदर.... by मन१
वीरधवल