आज ३ मे २०१० पासून मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मोटरमन्स यांनी बेमुदत अन्नाचा त्याग करून आंदोलन उभारले आहे... या बाबाबत एक प्रवासी आणि नागरिक म्हणून आपल्याला काय वाटते? आधीच संपूर्ण दिवस मर मर काम करून थकलेल्या प्रवाशांचे अशा प्रकारे हाल होतात, त्यांना लोकलची तासन तास वाट पहावी लागते..
ही या आंदोलनाची एक बाजू झाली...
पण अशा प्रकारे आंदोलन करावे लागले त्यामागे आंदोलनकर्त्यांचीही काही कारणे असतीलच की - ती समजून घेणारे भाष्य करणारे फारसे कोणी दिसले नाही.. मुळात हे मोटरमन रात्र - दिवस सेवा बजावत असतात, त्यांना योग्य वेतन आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे पुरेशी विश्रांती मिळायलाच पाहिजे. या बाबतीत आपल्याला काय वाटते?
एक संपूर्ण सर्वसमावेशक चर्चा होउन जाऊ द्या...
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई.
वाचने
14485
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपल्याला
... एकेकाला २-२ कोटी द्यायला हवेत .....
In reply to आपल्याला by टारझन
तुम्ही
त्यांच्या न्याय्य मागणया मान्य करव्यात
||>>वेतन
In reply to त्यांच्या न्याय्य मागणया मान्य करव्यात by नेत्रेश
माहितीत भर
In reply to ||>>वेतन by सुधीर१३७
महसूल
In reply to ||>>वेतन by सुधीर१३७
महसूल =
In reply to महसूल by नितिन थत्ते
तिकीटाचे
In reply to महसूल = by सुधीर१३७
||>>>>>तिकीटाच
In reply to तिकीटाचे by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या मते
In reply to तिकीटाचे by ३_१४ विक्षिप्त अदिती
तिकीट दरवाढ
In reply to तिकीटाचे by ३_१४ विक्षिप्त अदिती
लालूंच्या
In reply to तिकीट दरवाढ by भारद्वाज
रेल्वे
In reply to लालूंच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
रेल्वे
In reply to लालूंच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे घ्या
In reply to तिकीट दरवाढ by भारद्वाज
मुळात
In reply to हे घ्या by नितिन थत्ते
मुळात
In reply to मुळात by सुधीर१३७
आँ
In reply to मुळात by सुधीर१३७
उपनगरी
In reply to आँ by नितिन थत्ते
उत्पन्न-खर्च=नफा
In reply to उपनगरी by सुधीर१३७
सहमत
In reply to उत्पन्न-खर्च=नफा by नितिन थत्ते
हे पहा. दोन
In reply to उपनगरी by सुधीर१३७
सल्ल्याबद्दल धन्यवाद
In reply to महसूल = by सुधीर१३७
करमणूक
In reply to महसूल = by सुधीर१३७
प्रतिसाद वाचून करमणूक झाली
In reply to करमणूक by ऋषिकेश
१९७४
तो संप रेल्वे कामगारांचा होता
In reply to १९७४ by प्रियाली
मोटारमना
||>>मोटारमना
In reply to मोटारमना by Dipankar
दंड
In reply to ||>>मोटारमना by सुधीर१३७
चीड
In reply to दंड by नितिन थत्ते
खरे तर या
In reply to चीड by प्रदीप
माहिती
In reply to मोटारमना by Dipankar
अहो पण मग
In reply to मोटारमना by Dipankar
प्रवाशांनी
||>>> मी तरी
In reply to प्रवाशांनी by समंजस
मिळवा
In reply to ||>>> मी तरी by सुधीर१३७
या सर्व
In reply to प्रवाशांनी by समंजस
सर्व
In reply to या सर्व by ३_१४ विक्षिप्त अदिती
समंजसशी
संपातुन धडा घेवुन सरकार ने
हे वाचा ....
In reply to संपातुन धडा घेवुन सरकार ने by वेताळ
मला तर मौज
समंजसशी सहमत
पण या
In reply to समंजसशी सहमत by Meghana
मोटरमन्स सुपरमॅन
In reply to पण या by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही
खल्लाच ... !!
In reply to तुम्ही by परिकथेतील राजकुमार
आम्हाला पण
In reply to खल्लाच ... !! by टारझन
राहुल गांधी ?
मध्यंतरी
मोटरमन
+१
In reply to मोटरमन by तिमा
मोटरमेननी
संपला संप !
हो
In reply to संपला संप ! by विशाल कुलकर्णी
अगदी हेच्च
In reply to हो by समंजस
चाकरमाने क्खुश्श.........
क्खुश्श
In reply to चाकरमाने क्खुश्श......... by मितभाषी
आभार
आपली चर्चा
काय
In reply to आपली चर्चा by पाषाणभेद
हे
+१