स्त्री : रुढी परंपरा ..मनुस्मृती आणि आपली भूमिका !
त्यामुळेच या देशातील "स्त्री" ही ख-या अर्थाने मोकळा श्वास घेण्यास समर्थ झाली आहे.?? आपण फोरास रोड, फॉकलंड रोड, कामाठीपुराच्या गल्ल्या इत्यादी ठिकाणांवरील स्त्रिया पाहिल्या आहेत का? कसला मोकळा श्वास नी कसलं काय! बरं त्या बायकांचं एक जाऊ द्या.. आमच्या मिलिंदा जोशी नावाच्या मित्राची बायको, तिने साधं आइसक्रीमही कोणतं खावं तो चॉइस मिलिंदा ठरवणार! आमच्या दिलीप रानड्याची बायको, (जी माझीही चांगली मैत्रीण आहे,) नवर्याला आवडत नाही म्हणून आंतरिक हौस असूनही बिनबाह्यांचं पोलकं घालत नाही! एल आय सी तल्या पल्लवी शिरोडकरला मी एकदा संध्याकाळी तिचं कार्यालय सुटल्यावर सहज रस्त्यात भेटली म्हणून माझ्या स्कूटरवर डब्बलशीट बसवून तिच्या घरी सोडली होती, तेही मिष्टर शिरोडकरांना आवडलं नव्हतं असं मला दुसर्या दिवशी पल्लवीनेच चेहरा पाडून सांगितलं होतं! घरोघरी नवर्याला/सासूला दबलेली अशी कित्येक उदाहरणं देता येतील..असं असताना 'या देशातील "स्त्री" ही ख-या अर्थाने मोकळा श्वास घेण्यास समर्थ झाली आहे.' या विधानास सहजासहजी सहमती दर्शवता येत नाही.. असो, लेख बाकी विचारांना चालना देणारा.. धन्यवाद, तात्या. (सर्व नावे मुद्दाम बदलली आहेत)
In reply to त्यामुळेच by विसोबा खेचर
In reply to त्यामुळेच by विसोबा खेचर
In reply to त्यामुळेच by विसोबा खेचर
आमच्या मिलिंदा जोशी नावाच्या मित्राची बायको, तिने साधं आइसक्रीमही कोणतं खावं तो चॉइस मिलिंदा ठरवणार! आमच्या दिलीप रानड्याची बायको, (जी माझीही चांगली मैत्रीण आहे,) नवर्याला आवडत नाही म्हणून आंतरिक हौस असूनही बिनबाह्यांचं पोलकं घालत नाही!बायकोला आवडत नाही म्हणून करत नाही असे पडेल चेहेर्याने सांगणारे पुरूषसुद्धा शेकड्याने सापडतील. त्यालाच 'सहजीवन' म्हणत असावेत ;) (आठवा "एक रविवारची सकाळ" मधले मामा - मामींना किती दडपून असतात?) असो. थोडे अवांतर झाले असेल. बाकी चालू द्या. स्वगतः मिसळपाव वर ६-६ पानी चर्चा करून मराठी मनात स्त्रीत्वाची भूमिका कशी काय बदलणारे कुणास ठाऊक ? :?
In reply to आमच्या by विंजिनेर
स्वगतः मिसळपाव वर ६-६ पानी चर्चा करून मराठी मनात स्त्रीत्वाची भूमिका कशी काय बदलणारे कुणास ठाऊक ?हा हा हा! जबरा.. :) तात्या.
In reply to आमच्या by विंजिनेर
In reply to सहमत by सन्जोप राव
In reply to त्यामुळेच by विसोबा खेचर
In reply to त्यामुळेच by विसोबा खेचर
In reply to मोकळा श्वास .... ! by इन्द्र्राज पवार
In reply to अभिनंदन by सन्जोप राव
In reply to बदलती परिस्थिती by अक्षय पुर्णपात्रे
मुळात "रानटी आणि सुसंस्कृत" या दोन संकल्पना या मानवाने स्व:ताच्या सोयीने करून घेतलेली मोरपिसे आहेतहे पटत नाही. आदिम काळापासून जुलुम, अत्याचार, वर्णद्वेष हे कमी होत आलेले आहेत. आजकालचा सुसंस्कृत माणूस खूप कमी वेळा पशूप्रमाणे वागतो. तुम्ही दिलेलं उदाहरण जर पाशवी वृत्तीचं वाटत असेल तर एकंदरीतच आपले मानदंड बदलले (सुधारले) आहेत असं म्हणावं लागेल. तुम्ही ज्या समृद्धीला काहीसं वाईट म्हणता आहात तिच्याचमुळे आजकाल गरिबीपायी, दुष्काळापायी, रोगराईपायी लक्षावधी, कोट्यवधी लोक अन्नान्न होऊन संस्कृतिहीन वर्तणुकीला बळी पडत नाहीत. मनुस्मृती वाईट याला खूप थोड्यांचा विरोध असावा. आपण तीपासून खूप दूर आलो आहोत. तात्यांनी म्हटल्याप्रमाणे अजून खूप अंतर कापायचं आहे.
In reply to मुळात by राजेश घासकडवी
In reply to मुळात by राजेश घासकडवी
In reply to पवारसाहेब by शुचि
In reply to वेळ.... by इन्द्र्राज पवार
येथून पुढे केवळ "इंद्र" किंवा "इंद्रा" असेच आपणाकडून टंकित व्हावे ही अपेक्षा !=)) =)) =)) इद्रुल्या , इंदुटल्या , इं .. किंवा आणखिन काही म्हणु शकतो काह ओ .. आम्ही ? (हलकेच घ्या हौ) - छायागीत पावर
In reply to हाऊ रोमँटिक by टारझन
In reply to किती शंख करणार? by हुप्प्या
In reply to मनुस्मृती by जयंत कुलकर्णी
खरे सांगायचे तर आपला समाज इतिहास पचवण्याइतका अजून प्रगल्भ झालेला नाही हेच खरे आहे. कारण आपल्या इतिहासात माणसे नाहीत, देव वावरतात.वा! कुलकर्णीसाहेब संपुर्ण प्रतिसाद आवडला! चर्चा वाचतो आहे.
In reply to मनुस्मृती by जयंत कुलकर्णी
In reply to असो. खरे by नीधप
In reply to मनुस्मृती by जयंत कुलकर्णी
In reply to मनुस्मृती by जयंत कुलकर्णी
In reply to किती शंख करणार? by हुप्प्या
In reply to वेळ...!! by इन्द्र्राज पवार
In reply to किती शंख करणार? by हुप्प्या
In reply to सर्वांसाठी एक उत्तर....!! by इन्द्र्राज पवार
In reply to हॅहॅहॅहॅ............ by वेताळ
In reply to स्त्रीला स्वतः इतका मान द्या by शेखर जोग
In reply to मनातून गेलेली नाही by नितिन थत्ते
In reply to असहमत by हुप्प्या
In reply to झोडणे by नितिन थत्ते
In reply to मनु- क्षत्रिय होता! by मृगनयनी
In reply to मनु- क्षत्रिय होता! by मृगनयनी
In reply to मनू by नितिन थत्ते
In reply to नितिन by मृगनयनी
उदा. रोज सकाळी सूर्य उगवताना त्यास अर्घ्य देऊन १२ वेळा श्रद्धापूर्वक सूर्यमंत्र म्हटला असता... डोळ्यांचे आरोग्य उत्तम रहाते. तसेच चष्मा असणार्यांचा नंबर, हा उपाय नियमित केला असता झपाट्याने कमी होतो.बरं झालं हे डच आणि इटालियन लोकांना माहित नव्हतं नाहीतर पहिला टेलिस्कोप बनवायला फार काळ लागला असता. दुर्बीण होती का या जुन्या पुस्तकांमधे? माझा या विषयाचा अभ्यास नाही म्हणून विचारलं. :B अदिती
In reply to नितिन by मृगनयनी
In reply to "सध्या आपण by शैलेन्द्र
In reply to शैलेन्द्र, by मृगनयनी
In reply to "शैलेन्द्र, by शैलेन्द्र
In reply to शैलेन्द्र, by मृगनयनी
In reply to नितिन by मृगनयनी
In reply to नेहमीचेच दावे by नितिन थत्ते
In reply to माझा प्रतिसाद फक्त नितिन थत्तेंसाठी नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to नेहमीचेच दावे by नितिन थत्ते
In reply to असेल. पण by मृगनयनी
In reply to ? by नितिन थत्ते
In reply to असेल. पण by मृगनयनी
In reply to नितिन by मृगनयनी
In reply to "परन्तु, by शैलेन्द्र
In reply to >>हे सगळे by II विकास II
In reply to तुमच्या by मृगनयनी
In reply to तुमच्या by मृगनयनी
In reply to तुमच्या by मृगनयनी
In reply to अन्यथा by VarKari
In reply to नितिन by मृगनयनी
ते कित्येक वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी यशस्वीरीत्या लावलेले होते.उदा- पुष्पक विमान.. अर्थात.. त्यांची मांडणी करायची पद्धत थोडी वेगळी होती.याविषयी कृपया विस्तृत लिहावे ही विनंती. नवा धागा काढल्यास उत्तम! धन्यवाद. -विमान अभियंता.
In reply to ही लिंक पाहा... by स्वाती राजेश
In reply to गैरसमज नको....!! by इन्द्र्राज पवार
In reply to हे नेहमी असच असतं !! by अर्धवटराव
त्यामुळेच