बंगळूरवासी मिपाकर...
लेखनप्रकार
बंगळुरात कुणी मिपाकर आहे काय?
पुढील आठवड्यात मंगळवार ते गुरुवार बंगळूरात आहे, जमल्यास गाठ भेट होईल.
वाचने
3229
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
मी असेनच.(बहुतेक).
माझा भ्रमणध्वनी-९९८०१३७४६४
अबब.
मंगळवार ते गुरुवार बंगळूरात आहे,
जमल्यास नक्की भेटु
९९८०० ५२३५५
आर्य
अहो कधी पण या, आम्ही आहोत इथेच ...
प्रतिक्रीया देण्यास थोडा लेट झाला पण असो या तुम्ही ...
आणि जमल्यास नाही नक्की फोन करा ...
९९८०१०३७१०
शहंशाह-ए-बंगरूळीस्तान छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
अम्हीही आहोतच ०९८४५६५५५५८
आपला,
स्वयम्भू
स्वागत...