दोन शब्द...
सर्वप्रथम मी सगळ्या मिपापासुन दुर गेलेल्या माजी सदस्यांना परत येण्याचे आवाहन करतोय. तुम्ही दिलेल्या योगदानाची जाणीव मिपाला आहे/असणार आहे.आजच्या घटकेला तुम्ही परत येणे हीच मिपा व्यवस्थापनाची आद्य प्राथमिकता असणार आहे.आज मी पुणरागमणाची घोषणा करतो :) फक्त निलकांता तुझ्याच साठी आणि मिपासाठी :) पण खरंच .. निलकांत आहे खरा संतुलित माणुस .. आपला फुल सपोर्ट रे तुला - निळकंठ
In reply to सर्वप्रथम by टारझन
In reply to ऒल द बेस्ट by विसोबा खेचर
यापुढे आणिबाणी नामक गोष्ट मिपावर अस्तित्वात नसेल.हम्म..पुन्हा एकदा ऑल बेस्ट! :)
तसेच कोणत्याही वापरकर्त्याचे खाते बंद करण्याचा मार्ग अत्यंत निकडीच्या वेळेसच वापरण्यात येईल असे धोरण बनविण्याचा विचार आहे.यापूर्वीही असेच घोरण होते..
मात्र आधी तात्या एकहाती हे काम पुर्ण करायचे आता ते कामात असल्यामुळे शासनकर्ता [ Wink ] नाहीये. ते येई पर्यंत सर्व संपादकांना हे काम करावे लागेल.लौकरच परत येतो.. तोपर्यंत सांभाळ रे मिपाला... आपला, (सक्रीय नसलेला आणिबाणीचा शसनकर्ता) तात्या. :)
In reply to दुरस्थ by आनंदयात्री
In reply to नीलकांतने by II विकास II
In reply to हा हा हा! by विसोबा खेचर
In reply to स्वगत : by विसोबा खेचर
गरज लागली तर तयारी असावी नै तात्या? तसा मी प्रोअॅक्टिव आहे हं! ;)
चतुरंगIn reply to घ्या!! by चतुरंग
In reply to येस्स..गरज by विसोबा खेचर
In reply to माझा आयडी by आनंदयात्री
In reply to येस्स..गरज by विसोबा खेचर
तात्या सलामत तर संस्थळं पचास..!नाहीतर ब्लॉग आहेच. ;) असो. मिपापासून दूर गेलेल्यांना परत बोलावण्याबद्दल सहमती आहे. निलकांतला शुभेच्छा!
In reply to तात्या सलामत by प्रियाली
नाहीतर ब्लॉग आहेच.हो, तो तर आहेच.. आता तिथेही मी आजची बाई, आजची बाटली, आजची खादाडी ही सदरं सुरू केली आहेत.. ;) तरीही नव-नवीन संस्थळं काढायची अद्याप हौस आहेच.. :) तूर्तास खिशात पैसा नाही आणि वेळही नाही.. तात्या.
In reply to येस्स..गरज by विसोबा खेचर
In reply to येस्स..गरज by विसोबा खेचर
In reply to घ्या!! by चतुरंग
In reply to नीलकांतने by II विकास II
In reply to शुभेच्छा by धनंजय
तर त्यांनीही मोठ्या मनाने थेट मालक-संपादकांशी संपर्क साधून मार्गदर्शन करावे, उघड हट्ट किंवा रुसवा धरू नये.मालक? अहो धन्याशेठ, माझ्या माहितीप्रमाणे मालक अजूनही मीच आहे! :) अर्थात, नीलकांतच्या धोरणांत आणि संपादकांच्या कार्यपद्धतीत माझी लुडबुड असणार नाही..मागे एकदा म्हटल्याप्रमाणे तूर्तास मिपाचं मुखपृष्ठ आणि खादाडीसदर येथेच माझा वावर राहील.. एरवी जी काही नवी धोरणं राबवायची आहेत, ज्या काही नव्या समित्या नेमायच्या आहेत, आणीबाणी उठवायची आहे, जुन्या लोकांना जाहीरपणे परत बोलावायचं आहे, इत्यादी नीलकांतला जे काही करायचं आहे ते सर्व करू द्यायचं ठरवलं आहे..नीलकांतने आजपर्यंत मिपाकरता खूप काही केलं आहे.. अगदी जीव लावून!
मिसळपावाबद्दल जनक म्हणून असे प्रेम आणि समंजस विवेक त्यांच्यापाशी आहेच.नक्कीच.. मिपाचं भलं व्हावं, मिपाबद्दल प्रेम आहे म्हणूनच नीलकांतवर पूर्ण विश्वास ठेवून त्याला मिपा जसं चालवायचं आहे तसं चालवू द्यायचं काही दिवस ठरवलं आहे..तूर्तास तरी मी अनेक कटकटींमधून जात आहे. सध्या काही दिवस जालावर आहे, पुन्हा कधी गायब होईन ते सांगता येत नाही..
वेळ आल्यास आणखी एखादे संकेतस्थळ ते उभारू शकतील याबाबत कोणाला संदेह नाही.अगदी निश्चित.. ओपन चायलेन्ज देऊन! :) (नव्या संस्थळाचं नांवही मनाशी योजून ठेवलं आहे!) :) कुठे कशाचा पत्ता नसताना वरील काही प्रतिसादांनुसार आंद्या आणि टारझन त्या संस्थळाचे आत्तापासूनच मेंबर होऊ घातले आहेत! ;) तंत्रविभाग अर्थातच नीलकांतकडे असेल.. :) असो, एकंदरीत छान प्रतिसाद रे धन्याशेठ.. तात्या.
In reply to तर by विसोबा खेचर
In reply to तर by विसोबा खेचर
In reply to तात्या रिटायर व्हा by आनंदयात्री
In reply to तात्या रिटायर व्हा by आनंदयात्री
In reply to तात्या रिटायर व्हा by आनंदयात्री
In reply to काटेरी मुकुट by प्रकाश घाटपांडे
In reply to नीलकांत, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ४ शब्द ... by छोटा डॉन
In reply to अगदी... by बिपिन कार्यकर्ते
In reply to अगदी... by बिपिन कार्यकर्ते
In reply to गफलत होतेय... by नीलकांत
In reply to धन्यवाद by विसोबा खेचर
In reply to तात्या, by बिपिन कार्यकर्ते
In reply to ४ शब्द ... by छोटा डॉन
In reply to मार्गदर्शन ....!!! by इन्द्र्राज पवार
In reply to नम्रता by नितिन थत्ते
In reply to अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको by वाहीदा
In reply to नीलकांत by मनिष
In reply to फौजदार by सुरेखा पुणेकर
सर्वप्रथम