मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वंगणबद्ध

सन्जोप राव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द वंगणबद्ध ही सकाळ इसबगोल थॅन्क्स हिरव्या मिरच्या गरम मसाला दीर्घपार्ट्या अ‍ॅसिडीटी गरम घशाशी गुरगुर जरा तरी बाटली बूचबंद किंचित कळ बंद दार सुलभ सुलभ अतिआनंद

वाचने 7064 वाचनखूण प्रतिक्रिया 31

शुचि 20/04/2010 - 06:58
:) हा हा हा ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.

राजेश घासकडवी 20/04/2010 - 07:24
विडंबन तर मस्तच. शिवाय तुमच्या पार्टी रे पार्टी ला चपखलपणे जोडून घेतलेलं आहे...

मिसळभोक्ता 20/04/2010 - 07:47
किंचित कळ, आणि सुलभ.. वा ! भाग्यवान आहात ;-) विडंबन आवडले, हेसांनल. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

टारझन 20/04/2010 - 13:28
किंचित कळ, आणि सुलभ..
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) हेच मनात आलेलं :) संजोपराव कविता आवडेश :) - बद्धेश सुलभकवी

In reply to by मिसळभोक्ता

शुचि 20/04/2010 - 19:09
त्या "सुलभ" शब्दाच्या द्विरुक्तीची तर बातच क्या केहेने !!! लै मस्त जमलीय कविता. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.

दिपक 20/04/2010 - 13:19
किंचित कळ बंद दार सुलभ सुलभ अतिआनंद
’पैला पैसा दो..’ गल्ल्यावरचा आवाज. :) विडंबण झकास!

३_१४ विक्षिप्त अदिती 20/04/2010 - 15:55
ही ही ही, मला एकदम ब्रिटीश आठवला! अदिती

In reply to by चतुरंग

llपुण्याचे पेशवेll 20/04/2010 - 20:16
हॅ हॅ हॅ. चुकून तवंग असं असं वाचलं. ;) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग 20/04/2010 - 20:27
ते काय ब्वॉ ज्याची त्याची कल्पना...तुम्हाला तसं म्हणायचं असेल तर आमची ना नाही! ;) चतुरंग

In reply to by मुक्तसुनीत

टारझन 20/04/2010 - 21:50
"ज्याचा शेवट गोड , ते सारेच गोड !"
=)) =)) =)) =)) शिरेसली प्रतिसाद वाचता वाचता ही लाईन वाचली आणि एक इंस्टंट हास्यस्फोट झाला .. =)) - सारेच शेवटगोडवी

अरुंधती 20/04/2010 - 19:26
पाचक काव्य! अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by प्रमोद देव

अरुंधती 20/04/2010 - 20:07
हाहाहा.... रेचकच म्हणायचं होतं, पण शब्दच आठवत नव्हता! थँक्स!! :D :D :D अरुंधती http://iravatik.blogspot.com/

धमाल मुलगा 20/04/2010 - 19:55
=)) =)) =)) सन्जोपराव, काय हो हे? =)) =))
गरम घशाशी गुरगुर जरा तरी बाटली बूचबंद
अग्ग्ग्ग्ग्ग्गं!!!!!

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 20/04/2010 - 20:11
गरम घशाशी गुरगुर जरा तरी बाटली बूचबंद
कोमट पाण्यात थोडंसं मिठ घालून गुळणा करुन बघा.

In reply to by इनोबा म्हणे

धमाल मुलगा 20/04/2010 - 20:21
=)) =)) =)) एनिमा म्हणायचंय का तुला?

In reply to by धमाल मुलगा

llपुण्याचे पेशवेll 20/04/2010 - 20:24
गुळण्याच वेगळ्या तोंडच्या. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे 20/04/2010 - 20:27
गुळण्याच वेगळ्या तोंडच्या. तेच तर.तिथं दात येऊ शकतात तर गुळण्या का नाय होऊ शकत.

विसोबा खेचर 20/04/2010 - 22:09
छान काव्य रे संजोप.. :) तुझा, तात्या.

चिगो 04/11/2010 - 16:39
अगदी मोकळं मोकळं वाटत असेल ना...