वंगणबद्ध
प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द
वंगणबद्ध
ही सकाळ
इसबगोल
थॅन्क्स
हिरव्या मिरच्या
गरम मसाला
दीर्घपार्ट्या
अॅसिडीटी
गरम घशाशी
गुरगुर जरा
तरी बाटली
बूचबंद
किंचित कळ
बंद दार
सुलभ सुलभ
अतिआनंद
वाचने
7064
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
प्रतिक्रिया
:) हा हा हा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
विडंबन तर मस्तच.
शिवाय तुमच्या पार्टी रे पार्टी ला चपखलपणे जोडून घेतलेलं आहे...
किंचित कळ, आणि सुलभ..
वा !
भाग्यवान आहात ;-)
विडंबन आवडले, हेसांनल.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
In reply to किंचित कळ by मिसळभोक्ता
किंचित कळ, आणि सुलभ..=)) =)) =)) =)) =)) =)) =)) हेच मनात आलेलं :) संजोपराव कविता आवडेश :) - बद्धेश सुलभकवी
In reply to किंचित कळ by मिसळभोक्ता
त्या "सुलभ" शब्दाच्या द्विरुक्तीची तर बातच क्या केहेने !!! लै मस्त जमलीय कविता.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
म्हणतात, तो हाच प्रकार असावा काय? ;)
In reply to कॅथार्टिक पोएम by नंदन
हाहाहाहा...
In reply to कॅथार्टिक पोएम by नंदन
बहुतेक (पोएटिक जस्टिसच्या चालीवर) पोएटिक एनिमा असावा ;-)
In reply to कॅथार्टिक पोएम by नंदन
हा हा हा.
विडंबन भारी.
सुलभ विडंबन!!!!!!! =)) =))
किंचित कळ बंद दार सुलभ सुलभ अतिआनंद’पैला पैसा दो..’ गल्ल्यावरचा आवाज. :) विडंबण झकास!
ही ही ही, मला एकदम ब्रिटीश आठवला!
अदिती
In reply to ही ही ही, by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे किंचित कळ आणि सुलभ आहे! ;)
चतुरंग
In reply to नाही पण ते फॉक्कन होतं! by चतुरंग
फॉक्कन काय न सुलभ काय मोकला झाला क बास. हाय काय नाय काय ?
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
कळा असायच्याच, शेवट सुलभ झाला म्हणजे झाले! ;)
(सुलभतरंग)चतुरंग
In reply to विडंबनाची प्रसूती व्हायची म्हणजे by चतुरंग
हॅ हॅ हॅ. चुकून तवंग असं असं वाचलं. ;)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
In reply to विडंबनाची प्रसूती व्हायची म्हणजे by चतुरंग
कळा असायच्याच, शेवट सुलभ झाला म्हणजे झाले!
तरी बरे , असे नाही म्हणालात , "ज्याचा शेवट गोड , ते सारेच गोड !" ;-)
पाचक काव्य!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
In reply to पाचक by अरुंधती
की रेचक? :D
In reply to पाचक? by प्रमोद देव
हाहाहा.... रेचकच म्हणायचं होतं, पण शब्दच आठवत नव्हता! थँक्स!!
:D :D :D
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
In reply to हाहाहा.... by अरुंधती
झालं होतं म्हणा की! ;)
चतुरंग
=)) =)) =))
सन्जोपराव, काय हो हे? =)) =))
गरम घशाशी गुरगुर जरा तरी बाटली बूचबंदअग्ग्ग्ग्ग्ग्गं!!!!!
In reply to सन्जोपराव, by धमाल मुलगा
गरम घशाशी गुरगुर जरा तरी बाटली बूचबंदकोमट पाण्यात थोडंसं मिठ घालून गुळणा करुन बघा.
In reply to +१ by इनोबा म्हणे
=)) =)) =))
एनिमा म्हणायचंय का तुला?
In reply to गुळणा? by धमाल मुलगा
गुळण्याच वेगळ्या तोंडच्या.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
In reply to सन्जोपराव, by धमाल मुलगा
इनो घ्या...इनो घ्या...!
- मुक्तसुनोबा
छान काव्य रे संजोप.. :)
तुझा,
तात्या.
अगदी मोकळं मोकळं वाटत असेल ना...
हा हा