काही दिवसांपूर्वी मी २२ जून १८९७ हा सिनेमा "राजश्रीमराठी.कॉम" वर पहिला. चाफेवर बंधूंवर बनवलेला खरं म्हणजे बराच जुना सिनेमा आहे पण मी आधी कधीही ह्याचं नाव कधी ऐकलं नव्हतं. चाफेकर बंधूविषयी मला माझ्या दुर्दैवाने फार माहिती नव्हती.
ह्या सिनेमात तत्कालीन सामाजिक परिस्थिती मात्र छान रंगवलेय. विशेषत: ब्राह्मण समाजाविषयी गैर ब्राह्मण लोकांचा दृष्टीकोन कसा होता हे सुध्धा चांगल्या पद्धतीने सांगितलेय. सिनामात विखुरलेली गाणी पण खूप चांगली आहेत. (खरं म्हणजे त्या ओव्या आणि तत्सम घरगुती गाणी आहेत. पार्श्व संगीत असं नाहीच आहे.)
पण माझं प्रामाणिक मत सांगायचं तर मला हा सिनेमा पाहून थोडा विरसच झाला. चित्रपटाच्या शेवटी अपेक्षित परिणाम साधला गेला नाही असं मला वाटतं. त्यावेळचे "क्रांतिकारक" आणि आजकालचे "अतिरेकी" ह्यात उगाचच साम्य वाटत होतं. कदाचित त्यामुळेच आपल्या मनातील चाफेकर बंधूंची आणि लो. टिळकांची प्रतिमा आणि सिनेमात दाखवलेली प्रतिमा ह्यांचं समीकरण फारसं जुळलं नाही.
तुमच्या पैकी कोणी हा चित्रपट पाहिलंय का? तुमची मतं ऐकायला आवडतील.
वाचने
14373
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप
कसे काय?
त्यावेळचे
In reply to कसे काय? by विकास
तो अतिरेकी
In reply to त्यावेळचे by नितिन थत्ते
ज्यांना
In reply to तो अतिरेकी by विकास
फुकटचे
In reply to ज्यांना by मदनबाण
परत एकदा दिशाभूल
In reply to फुकटचे by नितिन थत्ते
सं म चळवळ
In reply to परत एकदा दिशाभूल by विकास
धूसर रेषा
In reply to सं म चळवळ by नितिन थत्ते
फरक, शब्दाचा वापर, इत्यादी...
In reply to धूसर रेषा by क्लिंटन
चर्चा भरकटत आहे तरी काही मुद्दे लिहिणे गरजेचे वाटते
In reply to फरक, शब्दाचा वापर, इत्यादी... by विकास
फक्त एकच
In reply to चर्चा भरकटत आहे तरी काही मुद्दे लिहिणे गरजेचे वाटते by क्लिंटन
फक्त एकच
In reply to चर्चा भरकटत आहे तरी काही मुद्दे लिहिणे गरजेचे वाटते by क्लिंटन
शब्दच्छल
In reply to फक्त एकच by विकास
वास्तव
In reply to शब्दच्छल by नितिन थत्ते
हिंसावादी-अहिंसावादी
In reply to वास्तव by विकास
गैरसमज
In reply to हिंसावादी-अहिंसावादी by क्लिंटन
चर्चा भरकटत आहे तरी काही मुद्दे लिहिणे गरजेचे वाटते
In reply to फरक, शब्दाचा वापर, इत्यादी... by विकास
>>दोन्हीतली
In reply to त्यावेळचे by नितिन थत्ते
युनिव्हर्सल व्याख्या
In reply to >>दोन्हीतली by पक्या
अहो पण
In reply to युनिव्हर्सल व्याख्या by क्लिंटन
अवाजवी/न्याय्य
In reply to अहो पण by पक्या
प्रतिसाद
In reply to त्यावेळचे by नितिन थत्ते
तो अतिरेकी आहे की क्रांतिकारक
In reply to त्यावेळचे by नितिन थत्ते
चूक दुरुस्त
मिपावर या
त्यावेळचे
राजकारण हे
गोंद्या आला रे ...
हा चित्रपट
In reply to गोंद्या आला रे ... by वाहीदा
वाहिदा,
In reply to गोंद्या आला रे ... by वाहीदा
क्रांतीकारक दामोदर चाफेकर यांचा आज बलीदानदिन
In reply to गोंद्या आला रे ... by वाहीदा
चांगली चर्चा
>>
In reply to चांगली चर्चा by मराठे
पेशवाई आणि ब्राह्मणेतर
In reply to चांगली चर्चा by मराठे
@ विकास आणि
धूसर का ठळक?
+१
In reply to धूसर का ठळक? by हुप्प्या
घातक बुद्धीवाद !!
छान छान
मराठे धन्यवाद !
पूर्ण चाफेकर-रँड
त्या लेखाची वाट पाहातो
In reply to पूर्ण चाफेकर-रँड by बॅटमॅन
हेच म्हणतो बॅटमॅन...!
In reply to त्या लेखाची वाट पाहातो by प्रचेतस
मंदाकिनी द्रविडांचे काम फार मोठे आहे
In reply to पूर्ण चाफेकर-रँड by बॅटमॅन
माहितीबद्दल धन्यवाद वाहिदा.
In reply to मंदाकिनी द्रविडांचे काम फार मोठे आहे by वाहीदा
काही चांगल्या जुन्या चर्चा परत वर आणत आहे
जून्या चर्चा
In reply to काही चांगल्या जुन्या चर्चा परत वर आणत आहे by पुण्याचे वटवाघूळ
छान चर्चा!