पूजेची पथ्ये
एका जोडप्याला मुल नव्हते, तेंव्हा महर्षींनी सांगितलेले उपाय केले संतती झाली. पण त्याआधी दैवीउपाय करूनही संततीचा लाभ का झाला नाही याची काही कारणे सांगताना महर्षी म्हणाले, ‘१) पूर्वी केलेल्या पूजा विधीपुर्वक व त्याच क्रमाने केल्या गेल्या नव्हत्या. २) पुजाकरताना पैशाचे गणित मांडून फारच कोतेपणा केला तो नडला. ३) ज्या पुजाऱ्याने मंत्र म्हणून पूजा सांगितली त्याने गडबडगुंडा करून काम आटपले. ४) पुजा करते वेळी स्वच्छता व पावित्र्य पाळले गेले नाही. ’त्यावरून पूजेची काही पथ्ये ध्यानात आली. ही पथ्ये पाळली नाहीतर अनेक पूजा करूनही संतती होत नाही. मग पुन्हा महर्षींकडे जावे लागते. - पूजा विधीपूर्वक व योग्य क्रमाने कराव्यात - पूजा ठरवताना पैशाच्या गणितात कोतेपणा असू नये - पूजेत गडबडगुंडा करून काम आटपू नये - पूजेत स्वच्छता पाळावी त्यावरून साग्रसंगीत पूजेचे माहात्म्य पटले. एरवी आम्ही आम्हाला जमेल तशी, जमेल तेव्हा पूजा करत आलेलो आहोत पण आता आम्ही खबरदारी घेऊ. अधिक विचार करता मला काही इतर पथ्ये सुचली - पत्नी नसताना एकट्यानेच पूजा करू नये. - पूजा करताना एकमेकांचा विचार न करता आपल्या प्रिय देवदेवता डोळ्यासमोर आणाव्यात - पवित्र आचमनांनी पूजाविधी सुकर होतो - पूजा करताना योग्य आसन वापरणे अनिवार्य आहे. आपल्या पूर्वजांनी अशा आसनांचे वर्णन केलेले आहे. पूजेत पाळायची अशीच आणखी काही पथ्ये कोणी सांगेल काय?
विचार न करता आपल्या प्रिय देवदेवता डोळ्यासमोर आणाव्यातहे जरा रिस्की हो! नाही म्हणजे ज्या देवतेची पुजा करतोय तीच रुसुन बसायची, म्हणजे तेल अन तुप अन काय म्हणतात ते सगळंच जायचं. मग बसा हात चोळीत. ;) (यांनी संजोप रावांची काँमेट लैच शिरीयसली घेतलेली दिसतेय!)
In reply to पुजेची by Nile
In reply to आसन by राजेश घासकडवी
In reply to पुजेची by Nile
In reply to तिरपे चला by अक्षय पुर्णपात्रे
In reply to अब्रह्मण्यम्! by राजेश घासकडवी
असल्या गलिच्छ विषयांवर बोलायचे असल्यास त्यांनी एकट्याचा मार्ग चोखाळावा, ही विनंती.सर्वप्रथम गलिच्छ* (पडलेले, साचलेले आणि मग सडलेले) या शब्दाविषयी तीव्र आक्षेप नोंदवणे आवश्यक आहे. गलिच्छ्तेतून (उदा. चिखल, ज्यातून कमळ उगवावे तसे लोकमान्य चिखली या गावी जन्मले) पवित्र गोष्टींचा जन्म होतो. वरील चर्चाप्रस्ताव जन्मासंदर्भात आहे. तेव्हा या विषयावर चर्चा होणे अत्यावश्यक आहे. तसेच प्रतिसादात एकही आक्षेपार्ह शब्द आढळल्यास आम्ही आमचा प्रतिसाद मागे घेवू.
पत्नी नसताना एकट्यानेच पूजा करू नये.ही पूजा निसर्गच (कुठल्यातरी दोषासाठी) घडवत असल्याने आम्ही एकटे पूजा करत नाही तेव्हा 'एकला चलो रे' हा विद्यालयीन मार्ग आम्हास सूचवू नये, ही विनंती. *गलिच्छ हा पोर्नोग्राफीसाठी सूचवलेला मराठी शब्द असल्यास आम्ही आमचा आक्षेप मागे घेवू.
In reply to अब्रह्मण्यम्! by राजेश घासकडवी
In reply to तिरपे चला by अक्षय पुर्णपात्रे
In reply to पूजा by हरकाम्या
In reply to पूजा by हरकाम्या
- पवित्र आचमनांनी पूजाविधी सुकर होतोआचमन (मंत्र म्हटल्यानंतर (पार पाडल्यानंतर) पाणी (किंवा कुठला एक द्रवपदार्थ) तोंडातून (कसल्या ते मंत्र कोणी पार पाडला त्यावर अवलंबुन आहे ) घोळवून बाहेर टाकण्याची क्रिया) पूजाविधीचा आनंद संपवतो असे वाटते. पवित्र आचमने लांबवण्यासाठी काही उपाय आहेत का यावर प्रकाश टाकावा.
In reply to प्रकाश टाकावा by अक्षय पुर्णपात्रे
In reply to साला हा by विसोबा खेचर
In reply to :) by नितिन थत्ते
In reply to साला हा by विसोबा खेचर
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३In reply to प्रकाश टाकावा by अक्षय पुर्णपात्रे
In reply to आचमन नव्हे आवर्तने... by राजेश घासकडवी
In reply to आचमन नव्हे आवर्तने... by राजेश घासकडवी
In reply to मंत्रावर्तने कशी लांबवावीत? by एक
मंत्रावर्तने लांबवण्यासाठी थोडीफार अनुष्ठाने एकट्याने आधी करावीत.म्हणजे तुम्ही खुंटा हलवून बळकट करणे असे म्हणता आहात असे दिसते आहे... राजेश
In reply to म्हण by राजेश घासकडवी
In reply to ही आचमने वेगळी... by राजेश घासकडवी
त्यासाठी रूस भागातले उदक - (व्होड - उदक) वापरता येते.हे जे उदक आहे, त्याच्या रंगविषयी अभ्यासकांत मतभेद आढळतात. तेव्हा ते सुवर्णीरंगी आहे हे आपण कुठल्या पुराव्याधारे ठरवले आहे?
In reply to ही आचमने वेगळी... by राजेश घासकडवी
In reply to कोणत्या by Nile
In reply to ही आचमने वेगळी... by राजेश घासकडवी
In reply to ही आचमने वेगळी... by राजेश घासकडवी
In reply to मूळ कथेत by नितिन थत्ते
In reply to मूळ कथेत by नितिन थत्ते
In reply to चुकीची समजुत. by Nile
In reply to नाईल by अप्पा जोगळेकर
In reply to गल्लत. by Nile
In reply to चुकीची समजुत. by Nile
In reply to अर्थात.. by राजेश घासकडवी
In reply to अर्थात.. by राजेश घासकडवी
In reply to पूजा करुन by अप्पा जोगळेकर
In reply to असेच म्हणतो by धनंजय
In reply to साष्टांग by Nile
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३In reply to असेच म्हणतो by धनंजय
आमच्या पूजाप्रपंचाने संतती होणार नाही असे लोक कितीका सांगोत - आम्ही उभयतः (म्हणजे आमचा हा आणि मी) आमच्याच पद्धतीने पूजा करण्यात काही खंड येऊ देत नाही आहोत.सॅन फ्रान्सिस्को परिसरात का? तेथील पूजापद्धतींविषयी माहिती या चर्चेत नव्हती. ती त्रुटी भरून काढल्याबद्दल धन्यवाद. राजेश
In reply to असेच म्हणतो by धनंजय
In reply to पाचवी-सहाव by अप्पा जोगळेकर
In reply to अरे अप्पा, by विसोबा खेचर
In reply to पाचवी-सहाव by अप्पा जोगळेकर
ह्या चर्चेतील चाललेली पुजा तुम्हाला कळाली नाही म्हणून विचारतोय....असो, जाता जाता अजुन एक सल्ला - ग्रहणच्यावेळी पुजा करू नये असे म्हणतात... - अफाट जगातील एक अडाणि.
In reply to मानस by मदनबाण
In reply to मानस by मदनबाण
In reply to अवडंबर शास्त्रींस उपदेश by मुक्तसुनीत
In reply to अवडंबर शास्त्रींस उपदेश by मुक्तसुनीत
In reply to संत गाडगेबाबांनी by jaypal
In reply to संत गाडगेबाबांनी by jaypal
In reply to जयपालजी by मदनबाण
In reply to दषरथाने by jaypal
In reply to हो,अजुन by मदनबाण
In reply to आरे बाणा by jaypal
In reply to या पैकी by मदनबाण
In reply to अरे by Nile
In reply to जयपालजी by मदनबाण

In reply to संतती by विजुभाऊ
In reply to विजुभाऊ, काय हे? by राजेश घासकडवी
In reply to पुजा by प्रकाश घाटपांडे
In reply to कुलदेवतेच by शैलेन्द्र
कुलदेवतेच्या पुजेस शांत व घट्ट दरवाजाचे पुजाघर व मंत्रोच्चाराची संयमीत लय इतके पुरेसे आहे...आम्हाला एक शंका आहे.लष्करात सैनिक जेव्हा मार्च करित जातात व वाटेत जेव्हा एखादा तकलादु पुल येतो त्यावेळी कदमताल लयीमुळे निर्माण झालेला रेझोनन्स हा तो पुल कोसळवु शकतो , त्यामुळे पुलाचे वेळी ते विस्कळीत होतात व मार्गक्रमणा करतात. मंत्रोच्चाराची संयमित लय ही जर अशाच प्रकारची आपत्ती आणणार असेल तर? विशिष्ट ध्वनी उच्चार करण्यापेक्षा त्यात दडलेल्या अर्थाची कृती अधिक पुजनीय ठरणार नाही का? प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
In reply to रेझोनन्स by प्रकाश घाटपांडे
In reply to पुजा by प्रकाश घाटपांडे
In reply to दिशा by सुनील
In reply to काहीतरी चुकते आहे... by राजेश घासकडवी
In reply to कष्टप्रद by सुनील
In reply to कष्टप्रद by सुनील
अवांतर - दक्षिण ऐवजी अधर आणि उत्तर ऐवजी उर्ध्व असा शब्दप्रयोग अधिक उचित ठरेल काय?यातूनही पाठीला पाठ कशी टळते. आपण अधिकाधिक कठीण सूचना करत आहात असं वाटत नाही का...
In reply to पुन्हा तेच by राजेश घासकडवी
In reply to राजेशजी by नंदू
In reply to पुन्हा तेच by राजेश घासकडवी
In reply to घंटामाहात्म्य by सुनील
In reply to घंटामाहात्म्य by सुनील
बाहेर दुसरा इच्छूक दर्शनार्थी आल्याची सुचना घंटाच देते! याउप्परही तिचे काही माहात्म्य असल्यास सांगणे.अशावेळी पुजेत रममाण असलेला नकारघंटा वाजवतो. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३In reply to या ठिकाणी by पाषाणभेद
In reply to सामुदायीक by शैलेन्द्र
In reply to पैशाचे पथ्य by सुनील
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३In reply to >>>>"तीर्थक्ष by पाषाणभेद
In reply to भेदक मुद्दा by राजेश घासकडवी
In reply to १०० by नितिन थत्ते
In reply to या पूजापथ्यांबद्दल प्रा by बॅटमॅन
In reply to धूम्रपानामुळे धार्मिक भावना by अनुप ढेरे
In reply to तुम्ही हा एक नवीनच मुद्दा by राजेश घासकडवी
विशिष्ट वल्लींच्या धूम्राचं सेवन केल्यास ब्रह्मानंदाची प्राप्ती होतेजरा नावं सांगाल का? म्हणजे आम्ही विल्सच्या उदबत्त्या वापरणं सोडून या नव्या हर्बल उदबत्त्या वापरू...
In reply to विशिष्ट वल्लींच्या धूम्राचं by अनुप ढेरे
In reply to कोणाकडे पूजेची चीत्रफीत by खटपट्या
In reply to साधू साधू..... by ज्ञानोबाचे पैजार
मिपाकर एवढे देवभोळे असतील असे वाटले नव्हते.हे पाहा पैजारबुवा, मिपाकरांच्या धार्मिकतेबद्दल आणि पूजाप्रेमाबद्दल असे वावगे बोल काढण्याची गरज नाही. असे प्रश्न विचारण्याबद्दल मी तुम्हाला या संदर्भात उलट प्रश्न विचारू इच्छितो 'तुम्ही नास्तिक तर नाही ना?' किंवा 'हाय कंबख्त, तूने पूजा कीही नही' असं म्हणावं का?
अर्धवट माहितीच्या आधारे अंदाजपंचे आसने करुन केलेल्या पूजाविधी मुळे क्वचित प्रसंगी देवता प्रसन्न होण्या ऐवजी तिचा कोपही होऊ शकतो.हे आपण अगदी खरे बोललात. आसने ही तपस्येनेच साध्य होतात. त्यासाठी सुरूवात सोप्या आसनांनी करून मगच पुढची कठीण आसने करावीत एवढेच आम्ही म्हणू शकतो.
या कारणास्तव नुसती वर्णने करण्या पेक्षा पूजेच्या वेळी करायच्या आसनांचे जर काही फोटो दिले असते तर नवोदित साधकांची चांगली सोय झाली असती.आधुनिक पिढी ही चित्रांवर फार अवलंबून राहायला लागली आहे हे आमचे स्पष्ट मत आहे. मनश्चक्षुंसमोर प्रतिमा उभी करता यायची पूर्वीच्या जमान्यातल्या लोकांना. आता काय, आधी प्रतिमा असल्याशिवाय प्रत्यक्ष काही उभंच राहात नाही...
In reply to मिपाकर एवढे देवभोळे असतील असे by राजेश घासकडवी
इथे मिपावर, माझ्यासारखेच देवभोळे, इतके जण भेटतील असे वाटले नव्हते.माझ्या त्या दुसर्या प्रश्नाचे उत्तर पण जमले तर द्या ना. स्थल देवता, ग्राम देवता, नवग्रह यांची पूजा न करता मुख्य पूजा केली तर तशी पूजा ही चटावरच्या श्राध्दा सारखी पटकन उरकल्यासारखी वाटते. पण इतर देवतांकडे जास्त लक्ष पुरवले तरी मुख्य देवता नाराज व्हायची शक्यता असते. या सर्व पूजांमधे समन्वय कसा साधावा? पैजारबुवा
In reply to असे क्रोधीत होऊ नका... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to तुम्ही चांगला मुद्दा मांडला by राजेश घासकडवी
In reply to मिपाकर एवढे देवभोळे असतील असे by राजेश घासकडवी
आता काय, आधी प्रतिमा असल्याशिवाय प्रत्यक्ष काही उभंच राहात नाही...अगदी असेच नाही. अजूनही कल्पनाशक्तीची धार बोथट न झालेले अनेक साधक आहेत. मूकं करोति वाचालं तसे ते साधनेनेच झोपलेल्यास उभे करू शकतात.
In reply to आता काय, आधी प्रतिमा by बॅटमॅन
In reply to पूजे साठी मूर्ती योग्य का by अमित_निंबाळकर
In reply to पूजे साठी मूर्ती योग्य का by अमित_निंबाळकर
In reply to अरे पूजेची पथ्ये सूक्ष्म च by वैभव जाधव
In reply to ही टनाटनी पुजेची पथ्य वाटतायत by अनुप ढेरे
In reply to अंनिस म्हणते पूजेत समर्पणभाव by बाळ सप्रे
In reply to पूजा, गाथा, आणखी काही by ३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to पुनःप्रत्ययाचा आनंद by सुनील
In reply to हो खरंच... by योगी९००
पुजेची