नव्वदोत्तरीतले संग्राह्य, वाचनीय साहित्य
भारतातून काही पुस्तकं घ्यायची आहेत. त्यासाठी संग्राह्य, वाचनीय पुस्तकांबाबत मिपाकरांकडून सूचना हव्या आहेत. विशेषत: नव्वद सालनंतरची, कारण तशी माझ्याकडे खूप थोडी आहेत. पण ती अगदी काटेकोर अट नाही. तेव्हा कृपया आपल्याला आवडलेल्या, गेल्या काही वर्षात वाचलेल्या कथा, कविता, कादंबरी, नाटक याविषयी कळवा.
जर अशी चर्चा आधीच झालेली असेल तर दुवा द्या.
वाचने
29191
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
विश्वास पाटलांचं
मार्चमध्य
काही नावं
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to काही नावं by नंदन
खल्लास
In reply to खल्लास by मुक्तसुनीत
अगदी हेच
In reply to खल्लास by मुक्तसुनीत
अगदी! आमचं
In reply to खल्लास by मुक्तसुनीत
असेच म्हणतो
In reply to काही नावं by नंदन
अजून काही...
- माझा साक्षात्कारी हृदयरोग - डॉ. अभय बंग
- कॉलनी - सिद्धार्थ पारधे
- कपटनीती - दाजीशास्त्री पणशीकर
- इडली, ऑर्कीड आणि मी - विठ्ठल कामत
- पुलंचे "उरलंसुरलं"
नक्की ९०च्या नंतर का ते आठवत नाही पण त्याच काळातील असलेली:- गोविंद तळवळकरांचे "नवरोजी ते नेहरू "
- दुर्गा भागवतांचे "खमंग"
- प्रतिभा रानड्यांचे "ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी"
बाकी राजकारण्यांमधे मी (नव्वदी/दोनहजार नंतरचे) अडवाणींचे पुस्तक वाचलेले नाही, पण वाजपेयींचे "मेरी इक्यावन्न कविताए" (हिंदी) तसेच नरेंद्र मोदींचे "ज्योतीपुंज" (मराठी) ही दोन पुस्तके वाचली/चाळली आहेत... बाकी जीएंच्या पुस्तकाच्या नव्वदीत आवृत्त्या निघाल्या असल्यातरी ती सर्व १९८७च्या पुर्वीची आहेत. ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)In reply to काही नावं by नंदन
???
In reply to काही नावं by नंदन
व्वा
आई समजून
दिनानाथ मनोहर, शाम मनोहर, रंगनाथ पाठारे
प्रतिक्रिया
In reply to प्रतिक्रिया by सन्जोप राव
'त्या'तही
In reply to 'त्या'तही by बिपिन कार्यकर्ते
तो कसलासा
In reply to प्रतिक्रिया by सन्जोप राव
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नव्वदोत्तरी साहित्य
In reply to नव्वदोत्तरी साहित्य by चिंतातुर जंतू
"तमाशा : एक रांगडी गंमत"
म्यजेस्टीक...
"अभिधानंतर"
In reply to "अभिधानंतर" by मुक्तसुनीत
मस्त दुवा
अजून काही..
In reply to अजून काही.. by उपास
झुळूक
In reply to झुळूक by शुचि
पुन्हा झुळूक वाचलत?
नव्वददोत्तरी अट नसेल तर
आवडलेले काही
In reply to आवडलेले काही by मुक्तसुनीत
अंबरीष मिश्र
In reply to अंबरीष मिश्र by विकास
नवीन लेटेस्ट
In reply to आवडलेले काही by मुक्तसुनीत
न आवडलेले काही
In reply to न आवडलेले काही by सन्जोप राव
सुधारणा
In reply to सुधारणा by मुक्तसुनीत
त्यावर परत सुधारणा
In reply to त्यावर परत सुधारणा by सन्जोप राव
आमत
In reply to न आवडलेले काही by सन्जोप राव
लोकांना
In reply to लोकांना by शुचि
"आपल्याला
माझ्या आवडी व माहिती प्रमाणे
वालावलकरा
यादी...
अपवादात्मकच
राज्य
In reply to राज्य by मेघना भुस्कुटे
एक राहिलं :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to एक राहिलं :) by नंदन
हे पुस्तक
In reply to राज्य by मेघना भुस्कुटे
हे सारे
In reply to हे सारे by आनंदयात्री
नाही
आणखी काही सुचतील तशी
डॉ. विद्यासागर पंडित
In reply to डॉ. विद्यासागर पंडित by अक्षय पुर्णपात्रे
नावासमोर डॉ लावणे
In reply to नावासमोर डॉ लावणे by सन्जोप राव
आलेयत मोठे डॉ ..
स्वातंत्र
अवांतर
भारत
मला तर