मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गेम्स

जागु · · काथ्याकूट
मला ३१ च्या पार्टी सेलिब्रेशन साठी कपल गेम व लहान मुलांचे गेम हवे आहेत. तुम्हाला माहीत असतील तर मदत करा प्लिज.

वाचने 2210 वाचनखूण प्रतिक्रिया 3

अवलिया 30/12/2009 - 18:23
कपल गेम - मास्तरला विचारा. लहान मुलांचे - मराठीच्या प्राध्यापकांना जरा विचारता का ? विद्यार्थी येत नाहीत म्हणुन फावल्या वेळात बराच अनुभव आला आहे त्यांना. --अवलिया

अशोक पतिल 30/12/2009 - 19:14
मुला साठी सिनेमा नावाच्या अथवा गाण्याच्या भेन्ड्या ठेवा. सन्गीत खुर्ची सुद्धा ठेवु शकता. मुलासाठी सर्वात छान खेळ , सामान्य ज्ञानाचे प्रश्न तयार करा.