गेम्स
मला ३१ च्या पार्टी सेलिब्रेशन साठी कपल गेम व लहान मुलांचे गेम हवे आहेत. तुम्हाला माहीत असतील तर मदत करा प्लिज.
वाचने
2210
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
कपल गेम - मास्तरला विचारा.
लहान मुलांचे - मराठीच्या प्राध्यापकांना जरा विचारता का ? विद्यार्थी येत नाहीत म्हणुन फावल्या वेळात बराच अनुभव आला आहे त्यांना.
--अवलिया
मुला साठी सिनेमा नावाच्या अथवा गाण्याच्या भेन्ड्या ठेवा. सन्गीत खुर्ची सुद्धा ठेवु शकता. मुलासाठी सर्वात छान खेळ , सामान्य ज्ञानाचे प्रश्न तयार करा.
beer pong सगळ्यात बेस्ट !!
कपल गेम -