प्रेरणा?... घरातूनच मिळाली हे सांगायलाच हवे का? म्हणतात ना ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या.....जाऊदे तुम्ही आपलं विडंबनच वाचा! ;)
(सूचना - वृत्त, मात्रा वगैरे कोल्हापुरी चपला घालून फिरायला गेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही!... :D )
हे रोजचेच दुखणे, सहण्यात वेळ गेला
दाढेस भर पहाटे मळण्यात वेळ गेला
घासू किती किती मी, चोळू किती किती मी
ढवळ्या न दंतपंक्ती जपण्यात वेळ गेला
चोळून जाड ब्रश हा तोंडात कोंबताना
गळत्या चुकार फेसा धरण्यात वेळ गेला
अजमावुनी बदामा जोरात चावताना
तुटला असा कसा हा? कळण्यात वेळ गेला
वार्षीक दंतदिवशी क्राऊन बसवताना
दिसते खरी कशी मी बघण्यात वेळ गेला!!
रेवती
काव्यरस
वाचने
8983
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक से एक !!
बाय दं वे,
In reply to एक से एक !! by टारझन
शिर्षक
हा हा
एकापेक्षा
कुटुंब रंगलंय....
माननीय
+१
In reply to माननीय by अवलिया
माननीय
In reply to माननीय by अवलिया
माननीय
In reply to माननीय by रेवती
कधी
यावे...
अरे वा
स्वगत
In reply to अरे वा by केशवसुमार
हाहा
In reply to स्वगत by श्रावण मोडक
काटा
रेवती,
लै भारी
खणखणीत!!!!!
मस्तंच! -अन
हाहाहा सह्
एकदम ब्येष्ट...
मस्त
ह्म्म
वा वा वा
मस्तये. आधी
धन्यवाद
वाह वाह !! (मुद्दामून धागा वर
सुडकेश्वर.... मस्त उकल काढलीत
In reply to वाह वाह !! (मुद्दामून धागा वर by सूड
अजमावुनी बदामा जोरात
हाहा: हाहौ हाहा:!!!!!!!
अच्छा हे पण आहे काय =))
जौ द्या ना राव! तुम्हीपण.....
In reply to अच्छा हे पण आहे काय =)) by जेपी
:-D .. :-D .. :-D
In reply to जौ द्या ना राव! तुम्हीपण..... by रेवती
रम्य
In reply to जौ द्या ना राव! तुम्हीपण..... by रेवती
रेवाक्का!!येतेस का परत
=))))))
In reply to रेवाक्का!!येतेस का परत by अजया
दात नाही, दाढ, दाढ !
In reply to रेवाक्का!!येतेस का परत by अजया
=))
तुमसे दुष्मनी मोल लेना मेरेकू
In reply to =)) by अजया
काय चावट झालेत सगळेजण! ;)
:D
In reply to काय चावट झालेत सगळेजण! ;) by रेवती
ए चावू नका रे. :-)
In reply to काय चावट झालेत सगळेजण! ;) by रेवती
दंतवैद्य ह्या प्रकाराबद्दल
आवडले.
अरेच्चा! हे पहायचं राहूनच गेलेलं होतं!
अच्छा, म्हणजे तुम्हीही सामील
In reply to अरेच्चा! हे पहायचं राहूनच गेलेलं होतं! by बहुगुणी
स्वारी जी!
In reply to अच्छा, म्हणजे तुम्हीही सामील by रेवती