अप्पे आणि चटणी
साहित्य :- ४ वाट्या तांदुळ,१ वाटी उडदाची डाळ, चवीपुरते मीठ,एका नारळाचे छोटे तुकडे अथवा चव,३/४ मिरच्या, ६
लसुण पाकळ्या ,१ इंचाचा आल्याचा तुकडा, साखर मीठ चवीप्रमाणे...
कृती :- साधारण २/३ तास डाळ आणि तांदुळ वेगवेगळे भिजत घालावेत. नंतर ते मिक्सर वरुन एकत्र काढावेत. हे पीठ
एकदम गुळगुळीत काढावे. इडली सारखे रवाळ नको. पीठ रुबल्यावर त्यात चवी प्रमाणे मीठ घालुन त्याचे अप्पे
करायला घ्यावेत. (हे अप्पे करण्याचा वेगळा तवा मिळतो.)
खोबर्याची चटणी मिक्सर वर वाटुन घ्यावी.
अप्पे गरम गरमच खावेत.


मला दोन प्लेट आताच्या आता हव्या ...
In reply to मला दोन प्लेट आताच्या आता हव्या ... by अवलिया
या घ्या......२ प्लेट
In reply to या घ्या......२ प्लेट by श्रद्धा.
हांग आशी ! थांकु बर का !!
भूक लागली
वॉव!
झालात हो पक्क्या ..............
In reply to झालात हो पक्क्या .............. by jaypal
धन्यवाद
In reply to धन्यवाद by श्रद्धा.
सुंदर पाकृ
आवडली रेसिपी...
सारे काम
सारे काम
मस्तच ........
आहा मस्त,
पुढच्या
In reply to पुढच्या by परिकथेतील राजकुमार
पुरणपोळीस
मला पण.. मला पण...
मस्तच....
मस्तच
In reply to मस्तच by भाग्यश्री कुलकर्णी
या मग
येत्या
मस्त!
प्रत्येक
सोलापुरला
अहा..
मस्त --प्रभ
तोंडाला पाणी सुटलं
मस्त दिसताहेत
कट्टा
In reply to कट्टा by विनायक प्रभू
कोण
ठाणे
In reply to ठाणे by विनायक प्रभू
कस वाटते काँबिनेशन?
In reply to ठाणे by विनायक प्रभू
मी व्हेजी.