३-४ बटाट्याचे उभे गोल गोल काप करुन घेणे.साले काढू नयेत.
त्यात ४-५ हिरव्या मिर्च्या कापून ,(तिखट हवे असल्यास २ मिरच्या जास्त घेणे )
३-४ मोठे चमचे ओले खोबरे खवून ,
२-३ चमचे लाल तिखट ,
१/२ चमचा हळद ,
८-१० कळ्या लसूण ठेचून,
२-३ काड्या कोथिंबीर चिरून,
चवी प्रमाणे मीठ,
२ मोठ्या पळ्या तेल
वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत व
भांडे गॅस वर ठेवावे . गॅस मंद ठेवावा.
२-३ मिनीटानी वाफ आली की एक वाटी पाणी घालून भाजी शिजू द्यावी .
( रस्सा हवा असल्यास पाणी थोडे जास्त घालावे )
गरम गरम चपाती बरोबर खावी.
वाचने
14461
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
२ मोठ्या
आणि ३-४
In reply to २ मोठ्या by पर्नल नेने मराठे
साहेब , आधी
In reply to २ मोठ्या by पर्नल नेने मराठे
पुचपुचीत
In reply to साहेब , आधी by बबनराव
हिणकस
In reply to पुचपुचीत by टारझन
८-१० कळ्या
८-१०
In reply to ८-१० कळ्या by पर्नल नेने मराठे
काय ग
भाजीच्या
In reply to काय ग by गणपा
फटूशिवाय
चुचु
In reply to फटूशिवाय by रेवती
ज्यांना
रेसिपी छान
भाजी
बटाट्याच्
मात्र
In reply to बटाट्याच् by पक्या
ही हा हा हा.....
In reply to मात्र by बकुळफुले
बटाटा
In reply to मात्र by बकुळफुले
पक्या भाउ
आइइइइइइ ग...
काय हा अपव्यय बटाट्यांचा !
आयला
In reply to काय हा अपव्यय बटाट्यांचा ! by अवलिया
पण दगड
In reply to आयला by llपुण्याचे पेशवेll
मला एक
In reply to काय हा अपव्यय बटाट्यांचा ! by अवलिया
बटाटे
In reply to मला एक by Nile
हॅ हॅ, बसेस
In reply to बटाटे by अवलिया
हॅहॅहॅहॅ
In reply to हॅ हॅ, बसेस by Nile
हॅहॅहॅहॅ
In reply to हॅ हॅ, बसेस by Nile
मालकांनी
बबनराव,
फोटू
In reply to बबनराव, by सानिका पटवर्धन