याच कल्पनेवर आधारित धारपांच्या अनेक कथा आहेत. कथा ठीक वाटली. शेवट बाकी आणखी प्रभावी करता आला असता असे वाटते.
इतर वर्णने बाकी छान आहेत. भिंतीवरील डागांकडे (इथे 'धब्बा' हा शब्द का वापरावासा वाटला असावा?) बोट दाखवून 'राक्षस, राक्षस' म्हणणारा अक्षय अगदी परिचित वाटला.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
शेवट बाकी आणखी प्रभावी करता आला असता असे वाटते.>>>>>
हेच मन्तो.
भिंतीवरील डागांमध्ये एका लहान मुलाला मृत व्यक्ती दिसण्याचे , त्यांनी बोलावण्यचे प्रसंग मतकरींच्याही एका कथेत होते, ते आठवले...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
मतकरी, धारप आणि रामू कशाला? एक्झॉर्सिस्टपासून हाँटेड मँशनपर्यंत प्रत्येक गोष्टीत घरात असेच प्रसंग घडतात कारण असे प्रसंग काही सत्यघटनांवरून घेतलेले असतात. लहान मुलांना मोठ्यांपेक्षा लवकर अशा गोष्टींची जाणीव होते असे अनेक अनुभव सांगतात. प्राण्यांचेही असेच कारण मोठ्यांसारखे त्यांचे मन प्रपंचात गुंतलेले नसते. त्यामुळे, रामू, धारप, मतकरी, स्टीफन किंग, ओमेन, एक्झॉर्सिस्ट आणि जगातील तत्सम भयकथांत लेखक यापेक्षा वेगळी थिअरी सहसा दाखवणार नाहीत.
अशाप्रकारची एक प्रसिद्ध सत्यकथा माझ्या वाचनात आली होती. त्या कुटुंबाने वर्णन केलेली. तसा खुलासा गोष्टीत आहेच.
शेवट प्रभावी करणे म्हणजे त्याला अधिक खुलवणे तर तसे प्रयोजन नाही. कथा ट्विस्ट झाल्यावर त्या क्षणी थांबवणे मला आवडते. गेल्यावर्षी वळणावर ती येतेमध्येही असेच केलेले आहे. शेवट वाचल्यावर पहिल्यावेळेतच त्याचा गर्भितार्थ समजू नये हाच उद्देश आहे.
मला वाटते खाली बेसनलाडवाला तो अचूक समजला आहे.
प्रतिसादांसाठी धन्यवाद.
म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे, स्मट नावाच्या एका कुटुंबाची ही कथा आहे. या घटनेत याहीपेक्षा अधिक प्रसंग आहेत. त्यातील काही प्रसंगांवर माझा विश्वास नाही. किंबहुना, भुताखेतांच्या अस्तित्वाबद्दल मी नेहमीच साशंक असते कारण सत्य म्हणण्यासाठी मी काहीही अनुभवलेले नाही. ;)
म्हणून तथाकथित अशी जोडणी दिली. :)
ड्रॅक्युला पिवळ्या वेशात कसा दिसेल अशी कल्पना करते आहे. आमच्याकडचा ड्रॅक्युला हा असा होता.
हॅलोविनच्या निमित्ताने लेखिकेचे पुनरागमन अपेक्षित होते; चारही भाग एका दमात वाचले. कथा चौथ्या भागाच्या शेवटापर्यंत काहीशी टिपिकल, 'भूत' आणि 'वास्तुशास्त्र' सारख्या चित्रपटांच्या अंगाने जाणारी वाटली. शेवटचे वाक्य मात्र मस्त वाटले..आणि त्यातली गूढता व (मला लागलेला) गर्भितार्थ या गोष्टी भावल्या.
(वाचक)बेसनलाडू
म्हणजे अगदी शॉल्लेटच. कथेचा साधारण प्रवास अगोदरच लक्षात आला होता. (ते अपरिहार्यच आहे म्हणा !!!). पण शैली, वर्णनं इ. मुळे अगदी शेवटपर्यंत भराभर वाचत गेलो. शेवट अगदी मस्त!!! पर्फेक्ट. ट्विस्ट अगदी असा सुमडीत सायलेंटली केला गेलाय... पटकन समजत नाही. शेवट आवडलाच.
फक्त, गुलाबरावाला जर का घर सोडायचे होतेच तर आधीचे घर सोडा म्हणून कशाला मागे लागला होता? चूपचाप त्रास द्यायचा... उगाच या लोकांना नवीन घर शोधा, शिफ्टिंग करा वगैरे त्रास कशाला द्यायचा. भूत परवडले पण घर शिफ्टिंग नको अशी स्थिती असते. :)
बिपिन कार्यकर्ते
मस्त....आज सगळे भाग एकत्र वाचले.........छान झालीय भयकथा
शेवट बाकी आणखी प्रभावी करता आला असता असे मलाही वाटते.....पण मस्तच.....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रतिक्रिया
हॅपी हॅलोवीन
खरच ..
सही...
धारप
मतकरी सुद्धा , वास्तुशास्त्र इ.इ.
In reply to धारप by सन्जोप राव
सहमत
In reply to मतकरी सुद्धा , वास्तुशास्त्र इ.इ. by भडकमकर मास्तर
शेवट प्रभावी करण्याचे प्रयोजन नाही
In reply to मतकरी सुद्धा , वास्तुशास्त्र इ.इ. by भडकमकर मास्तर
भिंतीवरील डाग
In reply to धारप by सन्जोप राव
बापरे!! डेडली ग बाई..
In reply to भिंतीवरील डाग by प्रियाली
नाय बॉ!
In reply to बापरे!! डेडली ग बाई.. by लवंगी
मस्त
मस्तच...
In reply to मस्त by स्वाती२
आली, आली!!!
तथाकथित सत्यघटना
In reply to आली, आली!!! by पिवळा डांबिस
हॅपी हॅलोवीन
ख त र ना क
कथा आवडली
सहमत
In reply to कथा आवडली by बेसनलाडू
कलाटणी
खिळवून
छान ! कथा
झकास....
एकदम मस्त!
जोरदार
शॉल्लेट !!!
भूत परवडले
In reply to शॉल्लेट !!! by बिपिन कार्यकर्ते
कथा आवडली.
छान आहे कथा..
कथा आवडली
छान कथानक..
.
सगळे भाग
छान.. शेवट
मस्त....आज
मस्त कथा! अश्याच आम्हाला
शेवट फार आवडला! सगळं खुलवून न
+१
In reply to शेवट फार आवडला! सगळं खुलवून न by नगरीनिरंजन
कथा
धन्यवाद