मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

..

प्रियाली · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
..

वाचने 3862 वाचनखूण प्रतिक्रिया 11

चिरोटा 01/11/2009 - 00:44
सॉलिड कथा आहे. रात्रीचा पाऊण वाजलाय त्यात ही कथा.झोपतोच आता. पुढचा भाग लवकर(उद्या सकाळी) येवू द्या! भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

छोटा डॉन 01/11/2009 - 00:49
सहमत आहे. सारे भाग आत्ताच फटाफट वाचले, फारच सुरेख ... रात्रीचा १ वाजतो आहे, पुढचा भाग जर अजुन पुढच्या २ तासात येणार असेत तर जागावे म्हणतो. :) ------ (निशाचर)छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

मस्त चाल्लेय गोष्ट अवांतर :कस्टमरी ट्रक येणार आहे का पुढे? _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

मितालि 02/11/2009 - 13:24
"भुतनाथ" पिक्चर लावायला हवा होता घरात त्यापेक्षा.. भुताचे ही ह्रदयपरिवर्तन झाले असते.. आणी अक्षय ला पण भुताशी कसे वागायचे कळाले असते..