मुंबई महाराष्ट्राच्या गळ्यातील धोंड?
In reply to ये ड * वे प णा by निखिलराव
In reply to ये ड * वे प णा by निखिलराव
In reply to भाषावार प्रांतरचनाच रद्द करावी.... by प्रसन्न केसकर
In reply to भाषावार प्रांतरचनाच रद्द करावी.... by प्रसन्न केसकर
- केंद्र सरकारचे हस्तक्षेप थांबणे गरजेचे आहे. केंद्राचे काम हे केवळ आंतर्राराज्य, आंतार्राष्ट्रीय पातळीवर तसेच मुलभूत घटना, राष्तॄय कायदे, संरक्षण वगैरे मुद्यांपर्यंतच मर्यादीत असावे.
- नोकरशाही कमी होणे गरजेचे आहे. त्यात राज्य आणि भारतीय प्रशासकीय सेवा पण येते.
- अशा अनेक गोष्टी आहेत जिथे नियंत्रणे हवीत (रेग्युलेटर्स) पण ते खाजगी क्षेत्राकडेच असायला हवे. (विचार करा सॉफ्टवेअर इंडस्ट्री जर ५०-६० च्या दशकात असती तर काय झाले असते ते!)
- कर रचना आणि त्याचा त्या त्या प्रदेशाला होणारा फायदा यातील विषमता दूर करणे महत्वाचे आहे.
- राज्यपाल वगैरे कशाला हवेत? बंद करा ती निवृत्त राजकारण्यांची पदे. त्यांच्या मुळे किती खर्च होतो ते बघा. शिवाय एकदा का जनतेने सरकार निवडून दिले की केंद्राचा अंकूश असणे चूकच आहे.
- ....
In reply to विकेंद्रीकरण by विकास
माझा आपल्या राजकारण्यांनी दिलेल्या आणि नोकरशाहीने दिलेल्या शब्दावर विश्वास नाहीराज्याची/राष्ट्राची वाट लागण्यास हेच लोक जबाबदार आहेत्.राज्याचे विभाजन/मुंबई वेगळी करावी की नाही हे सगळे प्रश्न मला दुय्यम वाटतात.राज्यकर्ते/नोकरशहा प्रामाणिक असते तर चित्र वेगळे दिसले असते. २००४ साली जुलै/ऑगस्टमध्ये मनमोहनसिंगांनी 'मुंबईचे शांघाय' करण्याच्या बाता मारल्या.ते कसे करणार ह्यावर काही भाष्य नाही.बरोबर एक वर्षानी २६/७ ला मुंबईचा नर्क झाला होता. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
In reply to विकेंद्रीकरण by विकास
राज्यांची सरकारे असली तरी आपल्याकडे केंद्राचा अंकुश नको इतका राहत आला आहे. त्यामुळेच सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत असे मला वाटते.श्री विकास, विकेंद्रीकरणाचा विचार रोचक आहे. याविषयी अधिक युक्तिवाद ऐकण्यास उत्सुक आहे. विकेंद्रीकरणाने नेमके काय बदलणार आहे तसेच विकेंद्रीकरण असलेल्या क्षेत्रात (उदा. पोलिसदल, राज्य सरकारांनी नेमलेले प्रशासकीय अधिकारी, शैक्षणिक धोरण) विकेंद्रीकरणाने झालेले फायदे याविषयी कृपया माहिती द्यावी. धन्यवाद.
In reply to रोचक विचार by अक्षय पुर्णपात्रे
In reply to त्यासाठी... by विकास
In reply to मुंबई by पर्नल नेने मराठे
In reply to अचूक टायमिंग by प्रदीप
In reply to आपके जैसे दोस्त हों, तो दुष्मनकी क्या जरूरत है? by सुधीर काळे
In reply to विकासात by नंदन
In reply to नंदनशी सहमत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to नंदनशी सहमत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to विकासात by नंदन
-- वा! विदर्भाचे मुख्यमंत्री बनवारीलाल पुरोहित, मराठवाड्याचे मुख्यमंत्री प्रदीप जयस्वाल, प. महाराष्ट्राचे कलमाडी, उ. महाराष्ट्राचे मुकेश पटेल आणि मुंबईसह कोकणाचे मुख्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी मॅडमची १० जनपथच्या निवासस्थानी भेट घेतली अशी रम्य बातमी डोळ्यांसमोर तरळून गेली.हे आज जरी थोडेफार विनोदी वाटत असले, तरी काँग्रेसी नेत्यांच्या मनात काय आहे, ह्याचा हा लेख उत्तम उदाहरण आहे. म्हणून हे दुर्दैवी चित्र काही वर्षांनी खरे ठरले तर आश्चर्य वाटावयास नको. हेच लॉजिक थोडे पुढे चालवून, काश्मिरचेही असेच काहीतरी करायचे का, असेही विचारता येईल, नाही?
In reply to उद्याचा काँग्रेसप्रणित 'महाराष्ट्र' by प्रदीप
In reply to विकासात by नंदन
In reply to विकासात by नंदन
In reply to कैच्या कै! by संजय अभ्यंकर
मुंबईची लोकसंख्या कमी करायचे उपाय शोधायचे सोडून भलभलते निष्कर्ष असले लोक काढतात.हा खरा मुख्य प्रॉब्लेम आहे.७०/८०च्या दशकात केंद्र/राज्य सरकारांनी जे बिनडोक नियोजन केले त्याचे हे परिणाम आहेत्.बिल्डर्/उद्योगपतींच्या फायद्यासाठी काही ठरलेला भागच विकसीत करायचा आणि बाकीचा तसाच मागासलेला ठेवायचा.एकीकडे शहरांची लोकसंख्या खूप वाढते म्हणायचे आणि दुसरीकडे मोठमोठ्या कंपन्यांना शहरात कार्यालये उघडण्यास परवानगी द्यायची.नवी मुंबई बनवली तेव्हा मुंबईची गर्दी कमी होईल असे वाटले पण झाले भलतेच्.लोक वाशीहून चर्चगेटला कामाला जावू लागले्. ह्याचे कारण सरकारने मोठ्या कंपन्यांना हलवलेच नाही. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
ये ड * वे प णा