मुंबई ही महाराष्ट्राच्या गळ्यातील धोंड? या शीर्षकाचा हा दत्तप्रसाद दाभोलकरांचा लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे. सगळ्यांनाच तो पटेल असेही नाही. खरं तर मुंबईविषयी असे वाचताना ते पचवून घेणे अवघड जाते. दाभोलकरांच्या मते मुंबईसाठी उर्वरित महाराष्ट्राने इतका त्याग केला आहे आणि करत आहे की त्या तुलनेत त्यांना काहीही मिळालेले नाही. मुंबईतली वीज, पाणी उर्वरित महाराष्ट्रातूनच जाते. (मुंबईत मराठी भाषकांचा टक्का कमी असल्याने सहाजिकच या मराठी प्रांतातून अमराठी लोकांना वीज, पाणी पुरवले जाते.) शिवाय या गोष्टींचे मुंबईतले दर उर्वरित महाराष्ट्रापेक्षा कमी आहेत. मुंबईतील औद्योगिक वसाहतीत भारनियमन होत नाही. पण बाकी महाराष्ट्रातील वसाहतीत होते. त्याचा फटका मराठी उद्योगांना बसतो. दाभोलकरांनी यासह इतरही अनेक मुद्दे मांडले आहेत. काही सूचनाही केल्या आहेत.
1. एका महाराष्ट्राची विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असे सुटसुटीत विभाग असलेली अनेक राज्ये असावीत.
2. मुंबई महाराष्ट्राने केंद्रशासित करण्यासाठी केंद्राला द्यावी. मुंबईमुळे महाराष्ट्राला आज जो आर्थिक लाभ होतो, तो केंद्राने वाढत्या जीवनमानाप्रमाणे वाढवून महाराष्ट्राच्या या पाच विभागांत पुढील शंभर वर्षे सारखा द्यावा.
या मुद्यांविषयी तुम्हाला काय वाटते?
वाचने
16964
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
ये ड * वे प णा
सहमत
In reply to ये ड * वे प णा by निखिलराव
.
In reply to ये ड * वे प णा by निखिलराव
भाषावार प्रांतरचनाच रद्द करावी....
>>असा
In reply to भाषावार प्रांतरचनाच रद्द करावी.... by प्रसन्न केसकर
अंशतः
In reply to भाषावार प्रांतरचनाच रद्द करावी.... by प्रसन्न केसकर
लोकसत्तेत
विकेंद्रीकरण
- केंद्र सरकारचे हस्तक्षेप थांबणे गरजेचे आहे. केंद्राचे काम हे केवळ आंतर्राराज्य, आंतार्राष्ट्रीय पातळीवर तसेच मुलभूत घटना, राष्तॄय कायदे, संरक्षण वगैरे मुद्यांपर्यंतच मर्यादीत असावे.
- नोकरशाही कमी होणे गरजेचे आहे. त्यात राज्य आणि भारतीय प्रशासकीय सेवा पण येते.
- अशा अनेक गोष्टी आहेत जिथे नियंत्रणे हवीत (रेग्युलेटर्स) पण ते खाजगी क्षेत्राकडेच असायला हवे. (विचार करा सॉफ्टवेअर इंडस्ट्री जर ५०-६० च्या दशकात असती तर काय झाले असते ते!)
- कर रचना आणि त्याचा त्या त्या प्रदेशाला होणारा फायदा यातील विषमता दूर करणे महत्वाचे आहे.
- राज्यपाल वगैरे कशाला हवेत? बंद करा ती निवृत्त राजकारण्यांची पदे. त्यांच्या मुळे किती खर्च होतो ते बघा. शिवाय एकदा का जनतेने सरकार निवडून दिले की केंद्राचा अंकूश असणे चूकच आहे.
- ....
असे अनेक विचार येतात. पण मुंबई वेगळी करणे, प्रदेशांची राज्ये करणे वगैरे उपाय, कुठल्याही भाषिक/सांस्कृतिक भावनांच्या आहारी न जाता देखील मनात येत नाहीत. कारण जो पर्यंत केंद्रसरकार नाड्या आवळत बसणार तो पर्यंत तुमचे नशिब हे कोणीतरी बाहेरूनच ठरवत राहणार ही वस्तुस्थिती आहे. ----- जाताजाता: मुंबई महाराष्ट्राने केंद्रशासित करण्यासाठी केंद्राला द्यावी. मुंबईमुळे महाराष्ट्राला आज जो आर्थिक लाभ होतो, तो केंद्राने वाढत्या जीवनमानाप्रमाणे वाढवून महाराष्ट्राच्या या पाच विभागांत पुढील शंभर वर्षे सारखा द्यावा. माझा आपल्या राजकारण्यांनी दिलेल्या आणि नोकरशाहीने दिलेल्या शब्दावर विश्वास नाही. तुर्तास इतकेच म्हणतो.हेच
In reply to विकेंद्रीकरण by विकास
रोचक विचार
In reply to विकेंद्रीकरण by विकास
त्यासाठी...
In reply to रोचक विचार by अक्षय पुर्णपात्रे
समजले
In reply to त्यासाठी... by विकास
हाहाहाहा
In reply to समजले by अक्षय पुर्णपात्रे
याबाबतीत
मुंबई
चुचुताई
In reply to मुंबई by पर्नल नेने मराठे
मुंबई
अचूक टायमिंग
आपके जैसे दोस्त हों, तो दुष्मनकी क्या जरूरत है?
In reply to अचूक टायमिंग by प्रदीप
डोईफोडे
In reply to आपके जैसे दोस्त हों, तो दुष्मनकी क्या जरूरत है? by सुधीर काळे
होय
In reply to डोईफोडे by सुनील
अजब जावईशोध
विकासात
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदनशी सहमत...
In reply to विकासात by नंदन
त्याला...
In reply to नंदनशी सहमत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विदर्भाचे
In reply to नंदनशी सहमत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उद्याचा काँग्रेसप्रणित 'महाराष्ट्र'
In reply to विकासात by नंदन
जन्मदात्या वृद्ध आईला "गळ्यातली धोंड" म्हणतील का दाभोळकर?
In reply to उद्याचा काँग्रेसप्रणित 'महाराष्ट्र' by प्रदीप
पुरोहित
In reply to विकासात by नंदन
चित्र भितीदायक
In reply to विकासात by नंदन
दत्तप्रसाद
कैच्या कै!
सहमत
In reply to कैच्या कै! by संजय अभ्यंकर
विदर्भाचे
http://www.saamana.com/2009/O
आश्चर्य