झुरळे, पाली आम्हां सोयरी..
In reply to आम्हाला by अवलिया
पुढचे काही दिवस आता घरात अंड्याचं कवच प्रत्येक खोलीत ठेवाव लागणार! त्याने पाली येत नाहीत म्हणेहे बरं सांगितलंस. माझ्याही नव्या घरात पाल आहे, कहर म्हणजे रात्री सगळं शांत झालं की या मॅडमना आवाज काढण्याची लहर येते. सुरूवातीला दोन-तीनदा भिती वाटली पण नंतर सवय झाली. हल्ली घरात रातकिडे आहेत आणि ते दिवस-रात्र कसलीही पर्वा न करता जीवाच्या आकांताने किंचाळत असतात. पण दिसत नाहीत, आता हळूहळू त्यांची सवय झाली आहे आणि आम्ही सरकारी लोकं आणि किडे सरकारी इतमामात मजेत एकाच सरकारी घरात रहातो! अदिती
In reply to :-) by सहज
In reply to :) by श्रावण मोडक
In reply to :) by श्रावण मोडक
In reply to पालींशी मी by यशोधरा
In reply to हॅहॅहॅ!!! by बिपिन कार्यकर्ते
In reply to हॅहॅहॅ!!! by बिपिन कार्यकर्ते
In reply to हॅहॅहॅ!!! by बिपिन कार्यकर्ते
In reply to बिपिनदा "आव ली" पण भारी by डावखुरा
In reply to लेख मजेदार by भडकमकर मास्तर
In reply to सापडला सापडला... लेख सापडला.. by भडकमकर मास्तर
In reply to भडकमकर मास्तर by Pain
In reply to एक राहिली! by पिवळा डांबिस
In reply to तुमचं घर by विसोबा खेचर
In reply to आँ?? by यशोधरा
In reply to हा हा हा! by चतुरंग
In reply to >>पालीच पाली चहूकडे, गं बाई by यशोधरा
In reply to पण विडंबन पाडायला काय जातंय! by मेघवेडा
In reply to पण विडंबन पाडायला काय जातंय! by मेघवेडा
In reply to हे घ्या! by मेघवेडा
In reply to मला पाली खूप आवडतात. पाली by पुष्करिणी
काही लोकं पालीपासून काहीतरी नशीले पदार्थ तयार करतात असं ऐकलय.माझ्या एका मित्रानेच मला पाल सिग्रेटमधे घालण्याबद्दल सांगितलं आहे; म्हणजे त्याने पाल ओढल्याचं सांगितलं आहे. सध्या माझ्या घरातल्या/घराबाहेरच्या पालीने चुकचुकणं बंद केलंय म्हणून मला ती फार आवडते.
In reply to ह्म्म by सूड
In reply to LOL! कुठून कुठे! =)) by यशोधरा
माझी समजूत होती स्वयंपाकघरातल्या ओट्यावर पाल्केस्ट्रा सुरु असेल, पण नाही.--- पाल्केस्ट्रा =)). सोबीची अॅड आठवली :)
नंतरचे २ दिवस पाहिले, तरीही चाहूल नाहीच! झोपण्याच्या खोलीतल्या पण गायब! दिवाणखान्यात एकच दिसली! अरेच्या, म्हटलं झालं काय! गेल्या कुठे सख्या! चक्क मी पालींची वाट वगैरे पाहिली, काय झालं असेल त्यांना, मेल्या की कावळ्याने खाल्ल्या, की अजून काय झालं वगैरे हजारो प्रश्न माझ्या मनात उभे राहिले! चक्क जरा काळजी वगैरे वाटली!--- "कसं अगदी ओकंओकं वाटतंय!", हे पालीव प्राणी, आपलं पाळीव प्राणी'तलं वाक्य आठवलं ;)
In reply to ...शी...काय्तरीच असते पाल... by जाई अस्सल कोल्हापुरी
In reply to कोणाचं? इग्वानाचं? by यशोधरा
आम्हाला