टाटा स्काय प्लस... माहिती हवी आहे...
हे टाटा स्काय प्लस प्रकरण जेव्हा गेल्या वर्षी आले होते तेव्हा चांगलेच इन्ट्रेष्टिंग वाटले होते पण किंमत महाग म्हणून आम्ही घेतले नाही..
डीटीएच मध्ये लाईव्ह टीव्ही पॊज, रेकॊर्ड आणि रिवाईन्ड ्करता येते.
४५ तासाचे रेकॊर्डिंग उपलब्ध असते.
ते लोक असे म्हणतात की आपली टीव्ही पहायची पद्धत बदलून टाकेल टाटा स्काय प्लस.
पुष्कळ निरर्थक पाहण्यात वेळ जातो, त्याऐवजी मोजकेच उपयोगी कार्यक्रम पाहिले जातील असे वाटते.
तेव्हा किंमत ९ हजार होती.
( आमीर आणि गुल पनगची जाहिरात छान असली म्हणून काय झालं?) परवडायला नको?
आता दिवाळीपर्यंत घेतल्यास ५ हजार झाली आहे. .. दिवाळीनंतर पुन्हा ९ हजार होणार आहे.....
विचार करायला फ़ारसा वेळ उरला नाहीये...
इथे कोणी टाटा स्काय ( विशेशत: प्लस) वापरते काय?
आपला अनुभव कसा आहे?
विशेषत: स्वच्छ चित्र (क्लॆरिटी), महिना बिल, तांत्रिक सपोर्ट कसा आहे?
( की कॊल सेन्टरशी दिवसेन्दिवस डोके लढवत बसावे लागते?.. टाटा ब्रॊडबॆंडचा अनुभव बरा नाही.)

वाचने
19622
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
नुसतीच
एच डी टीव्ही काय असते?
एच डी
In reply to एच डी by झकासराव
+१
घेऊन टाका.
जास्त
हुर्र हुर्र
आमी माय बाप स र का र ची D T H
टाटा स्काय साधे आमच्या कडे आहे!
In reply to टाटा स्काय साधे आमच्या कडे आहे! by संजय अभ्यंकर
काय ?
In reply to काय ? by छोटा डॉन
मस्त..
In reply to मस्त.. by भडकमकर मास्तर
चांगलेच
In reply to मस्त.. by भडकमकर मास्तर
मेट्रो
In reply to मस्त.. by भडकमकर मास्तर
४८ तासांत
In reply to ४८ तासांत by भडकमकर मास्तर
पेढे वाटा
In reply to पेढे वाटा by दशानन
सध्या तरी मज्जेत आहे...
In reply to काय ? by छोटा डॉन
तपशील पहावा लागेल.
टाटास्काय,
टाटा स्काय प्लस
चांगले पिक्चर्स नाहीत!
In reply to चांगले पिक्चर्स नाहीत! by डॉ.प्रसाद दाढे
हर हर हर
In reply to हर हर हर by सहज
यथा राजा तथा प्रजा!
साधे टाटा स्काय
विक्री पश्चात सेवा
टाटा स्काय
मराठी वाहिन्या....
हे टाटा
In reply to हे टाटा by सुहास
माझ्या
सर्वांना धन्यवाद...
In reply to सर्वांना धन्यवाद... by भडकमकर मास्तर
हा हा हा!!
काय सांगता?
In reply to काय सांगता? by वेताळ
कसले
In reply to कसले by आंबोळी
शांत भीम शांत...