आमची प्रेरणा मंगेश पाडगावकर यांची अप्रतिम रचना जेव्हा तिची नि माझी...
जेव्हा तिची नि माझी धडकून भेट झाली
जाडी दहा मणाची माझ्या गळ्यात आली
पायातल्या खुब्याचे ते हाड मोडलेले
तोंडात बत्तिशिने अन स्थान सोडलेले
स्ट्रेचर वरून अमची मग पालखी निघाली
नव्हतीच शुद्ध तेव्हा, नुसतेच हात वारे
अन काळजीत होते, माझ्या घरात सारे
हे लोक कोण माझ्या जमलेत भोवताली
कित्तेक मास नंतर खोलीत बंद होतो
बोलीत मंद होतो चालीत मंद होतो
आजन्म सोबतीला काठी मला मिळाली
वाचने
10344
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम!
नको तिथे
विडंबन
मस्त रे थेट मीटर मध्ये आहे
हा हा हा
:)
वाह!
जबरा... शेठ
एकदम जबरदस्त!!!
हेच
In reply to एकदम जबरदस्त!!! by बेसनलाडू
मस्त
In reply to हेच by आजानुकर्ण
हेच म्हणतो..
In reply to मस्त by धनंजय
वा !!!
In reply to एकदम जबरदस्त!!! by बेसनलाडू
मस्त
वाव्वा!!
म्यूज़िक विडिओ
मस्त आहे
In reply to म्यूज़िक विडिओ by चित्तरंजन भट
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
चंद्र आणि तारे
केवळ विडंबन केशवा!
मस्त
फक्कड विडंबन
छान
जबरदस्त.......
भन्नाट....
धन्यवाद!!
प्रतिसाद न दिलेल्या