काही रेखाटने
काही नवीन रेखाटने...
मोजूनमापून पोर्ट्रेट काढायचा कंटाळा आला की फक्त एक पेन्सिल घेऊन पांढर्यावर काळे करत बसायला मजा येते. छान टाईमपास होतो.
टीप :
चित्रांना हसले आणि मजेदार कॉमेंट करून लोकांना हसवले तरी चालेल.. फारच मज्जा येइल...
वाचने
15630
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
प्रपोर्शन वगैरे गंडले की खोडायचा कंटाळा वगैरे......
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजीकधीकधी अॅनाटोमी वगैरेचा अभ्यास करायची हुक्की येते...
ते स्नायू वगैरे वगैरे.....
बघून रेखाटता येतंय वाटेपर्यंत न बघता अजिबात येत नाही... आणि असे काहीसे होते..
टर्निन्ग आणि ट्विस्टिंग म्हणजे अवघड काम आहे...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजीपहिल्या चित्रातील फुल्या आधी मारल्या की नंतर नेम धरण्यासाठी ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
In reply to पहिल्या by अवलिया
हे मस्त ;)
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
In reply to पहिल्या by अवलिया
मग फुल्या, फुल्या, फुल्या!!! ;)
(नेमबाज)चतुरंग
जबरीच आहे की हो मास्तर!!! पहिल्या प्रतिसादातलं जास्त आवडलंय.
बिपिन कार्यकर्ते
सगळी रेखाटने उत्तम जमली आहेत.
पहिल्या तीन चित्रांखाली 'ओ सजना बरखा बहार आयी' हे वाचून बरं वाटतं आणि क्षणात पुढं 'जय बालाजी' वाचलं की कळतं ही चित्र अशी का झाली आणि चौथं काढावंसं का वाटलं ते...
(ह.घ्या.हे वे.सां.न ल.)
In reply to हेहेहेहे by श्रावण मोडक
हॅहॅहॅ.. =))
मलविसर्जन आणि आळस झटकण्यासाठीचे उपयुक्त गाणे...
म्हणून तिसरे चित्र.... खिखिखि
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
पहील्या चित्रातली डावी आणी मधली आवडली, २ घी एकदम आव्हानात्मक वाटतायत.. ;) ;)
पहील्या प्रतीसादातलीच प्रपोर्शन चांगलच गंडलय ;)
सुजय
वा.. काही चित्रे आवडली.
पहिल्या प्रतिसादातली उजवीकडची स्त्री..तिचा थोडासा गिरकी घेणारा झगा आणि शरीर रचनाशास्त्राचा अभ्यास असलेला डाविकडला वळणारा पुरूष चांगला लमला आहे. थाळीफेक वगैरे सारखा काही खेळ तो खेळत असावा..
सर्वांत पहिल्या चित्रामध्ये तुम्ही मारलेल्या फुल्या अंमळ मजेदार वाटत आहेत :)
-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
भारी चित्र काढले आहे.
-दिलीप बिरुटे
हे सगळे जालिंदरजिंचे शिष्य वा भक्त आहेत का?
अदिती
In reply to हे सगळे by ३_१४ विक्षिप्त अदिती
पहिल्या तीन चित्रातील शिष्या असाव्यात असे प्रथमदर्शनी वाटते... चुभुदेघे
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
दुसर्या चित्रातली डावीकडची ललना बलदंड आली आहे त्यामुळे अंमळ मजेशीर दिसते आहे! (खाडाखोड न करता तशीच चित्रे टाकल्याबद्दल अभिनंदन ;) ) उजवीकची ललना चांगली प्रपोर्शनेट आली आहे.
अॅनॉटॉमीमधला थाळीफेक्या आणि पाठमोरा दोन्ही स्केचेस झक्कास आहेत! :)
(रेखाचित्रकार)चतुरंग
फुर्रर्र्....मस्तरे मास्तुरे!
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
मास्तरांच्या लेखनात फायनल न होउ शकलेली पात्रे का? :-)
पहिल्या चित्राचे नाव सदाफुली ठेवावे काय? दुसर्याचे बाहुबली
धागा भारी आहे. ऑल स्टार रिजेक्टस!
In reply to लै भारी by सहज
स्टार रिजेक्ट्स ची कल्पना मस्तच आहे...
...
यावर एक सीरीज केली पाहिजे...
( मोठेमोठे चित्रकार सीरीजवगैरे करतात म्हणे).. खिखिखि...
_____________________
अर्थात ही सारी चित्रे स्टार मंडळींचीच आहेत... ... जालावर 'हिच्यावर आमचा फार जीव' प्रकारातल्या ज्या स्टार कन्या असतात त्यांची ही रेखाटने.... दोनचार भित्तीचित्रे उतरवून रेखाटने सुरू करायची... कशाला पायजेत फिगर ड्रॉइंगची पुस्तके???
_____________
तरी शेवटचे चित्र फिगर ड्रॉइंगच्या पुस्तकातलेच आहे,... !!
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
चित्रे आवडली.
अवांतर : तिसरे चित्र पहाताना लहानपणी आईच्या हाती वाचलेल्या "माहेर" अंकातल्या रेखाचित्रांची आठवण झाली. तो चित्रकार कोण आठवत नाही !
In reply to चित्रे by मुक्तसुनीत
चतुरंग
मास्तर आपल्या रेघांची करामत बेहद्द आवडली. दिलखुष!
तुम्ही बी लाइनी मारता तर ;)
*
लै भारी मास्तर... ते वाईच दोन नंबरचं चित्र लै भारी बरं का... =))
रेखाटने अतिशय जिवंत साधली आहेत. त्यात एक प्राकरचा तालही आहे आणि गतीही. डावीकडून तिसरी चारुगत्री तर पुढच्या क्षणी उजवा हात पुढे घेत पुढचे पाऊल टाकेल असे वाटते. आपल्या तसर्या प्रतिक्रियेतील बलदंडाचे वळण (ट्विस्ट) देखील गतिमानता दाखवते. अॅनॉटॉमी मस्तच.
मास्तरांना अॅनॉटॉमी ची जरा जास्तच आवड आहे हे लक्षात येते.
नुकताच तें च्या कायद्यात बदल झाल्यानंतर त्यांच्या आवडीनीवडी आताआता बदलत चालल्याच्या दिसते. आता ते उघडउघड त्यांची आवड कशात आहे व त्यांना कशात अभ्यास करायचा ते सांगत आहेत.
असे असतांना मी त्यांच्या पासून दुर राहणेच पसंत करेन. न जाणो आपली काय स्टाईल असेल व ते आपल्याला मॉडेल म्हणून सिलेक्ट करतील.
पहिल्या व तिसर्या प्रतिक्रियेतील रेखाटन पहा.
पहिल्या रेखाटनात टारझन ने काढलेले पैलवानाचे मॉडेल स्पष्ट दिसते.
तिसर्या प्रतिक्रियेतील रेखाटनात पुरुष थाळी फेक करतांना दिसत आहे.
आणि वरतून म्हणतात पण की: "टर्निन्ग आणि ट्विस्टिंग म्हणजे अवघड काम आहे..."
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
In reply to मास्तरांना by पाषाणभेद
तरी म्हटलं अशी प्रतिक्रिया कशीकाय नाही आली अजून? ;)
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
लय भारी! पहिल्या प्रतिसादातली पाठची ललना फार लक्ष वेधुन घेत आहे. :)
मूळ रेखाटनात छायादुकानातले काही परिणाम घातले आहेत.
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजीडायरेक्टर लोक रंगमंचावरील अॅक्शनसाठी "स्टोरीबोर्ड" कथाफलक बनवतात, त्या शैलीची चित्रे वाटत आहेत.
पहिल्या चित्राने हृदयाची धडधड वाढली. आज उच्चरक्तदाबाची एक गोळी ज्यादा घ्यावी लागणार असे दिसते.
मास्तरांचे मनःपूर्वक अभिनंदन.
'छायादुकान' शब्द बाकी खासच.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
In reply to धडधड... by प्रभाकर पेठकर
चांगला असतो म्हणे जास्त धडधडणार्या हृदयाला! ;)
(पिनो नॉय)चतुरंग
प्रपोर्शन