पुनः सप्तपदी
In reply to युयुत्सु साहेब या बातमीबद्दल आपले काय मत आहे? by खडूस
In reply to या बातमी by युयुत्सु
In reply to आणि लगेचच या बातमीवर पण मत व्यक्त करा by प्रसन्न केसकर
In reply to आणि लगेचच या बातमीवर पण मत व्यक्त करा by प्रसन्न केसकर
In reply to या बातमी by युयुत्सु
... another interim maintenance of Rs 4,500 per month under the Domestic Violence Act.पैसे दिले की बायकोला मारण्याचं पापक्षालन होतं का? बायकोशी हिंसक पद्धतीने वागताना तिच्याबद्दल या माणसाला काहीच वाईट वाटलं नाही?? त्याच्या किडनी विकण्याचा मला आनंद होत आहे अशातला भाग नाही पण सहानुभूती कोणाला आणि कधी दाखवायची यात तारतम्य बाळगावं, असं माझं एक अतिशय व्यक्तीगत मत आहे.
"Woman to be protected at any cost" हे कायद्याचे मार्गदर्शक तत्त्व किती विकृत बनू शकते याचे हे नमुनेदार उदाहरण...आधी तिची काळजी घेऊ शकला नाहीच ना तो नवरा? त्याला घरेलू मारहाणीच्या कलमाखाली दंड भरायला लागत आहे. युयुत्सुमहाराज, ही पार्श्वभूमी तुम्ही वाचली नाहीत का हेतुपुरस्सर दुर्लक्षित ठेवलीत? खडूससाहेब, तुमच्याप्रमाणे मलाही तोच प्रश्न पडला आहे. अदिती
In reply to ... another interim by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ... another interim by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to एकतर्फी विचार by युयुत्सु
... असंख्य बायकी उद्योग मला माहित आहेत.अच्छा अच्छा, किडन्या पळवण्याचं नवं रॅकेट शोधून काढलं आहे तर तुम्ही! वेल डन, आय अॅम रिअली प्राऊड ऑफ यू! अदिती
In reply to हं ! by ऋषिकेश
In reply to ह्यात मला by सखाराम_गटणे™
In reply to लग्नात by झकासराव
In reply to युयुत्सु by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
In reply to कायदे पण एकांगी by युयुत्सु
In reply to <<<कायदे by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
In reply to उद्या आपण " by नीधप
In reply to अंगाशी आले की by युयुत्सु
In reply to ट्क्केवारी by युयुत्सु
In reply to ट्क्केवारी by युयुत्सु
In reply to स्त्रियां by नीधप
शिक्षण झालेलं असतानाही आमच्या घरच्या बायका बाहेर पडत नाहीत म्हणत किती बायकांना सामाजिक जीवन आणि करीअर हे दोन्ही नाकारले जाते?गेल्या पिढीपर्यंत हे खरं होतं. आता बोलायचे झाले तर... माझ्यापुढे प्रश्नच आहे.
In reply to शिक्षण by युयुत्सु
In reply to सध्या by युयुत्सु
In reply to तुम्ही दिलेल्या टाईम्सच्या दुव्यातली केसची by चतुरंग
In reply to कठिण प्रकार आहे by धनंजय
In reply to निष्कर्ष निघत नाहीत? by युयुत्सु
In reply to निष्कर्ष निघत नाहीत? by युयुत्सु
In reply to दूसरं असं by युयुत्सु
In reply to तुमच्यामत by नीधप
In reply to तुमच्यामत by नीधप
तुमच्यामते इथे आम्ही सगळी मूर्ख आहोत आणि तुम्हीच एकटे काय ते महान इत्यादी आहात तर तुम्ही तुमच्यासारख्याच महान लोकांच्या सायटीवर का जात नाही हो?आपण सगळे मिपाकर असलेच आहोत हे त्यांना अजून झेपत नसेल! ;-) अदिती
स्त्रियांच्या विरोधातला किती घरगुती अत्याचार खरोखर नोंदवला जातो? किती स्त्रिया सासरच्यांनी मारलं असतानाही मृत्यूपूर्व जबानीमधे सासरच्यांचा काही दोष नाही असं सांगून निघून जातात?इति नीधप पतींवर होणारे अत्याचार किती नोंदले जातात?
In reply to बर मग आता by नीधप
In reply to हाहाहाहा ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to युयुत्सु, by JAGOMOHANPYARE
अरेच्या !