पुनः सप्तपदी
मी सप्तपदीवर केलेल्या लिखाणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यात लेखात एक वाक्य असे होते
"पुरूषाने त्याची नैसर्गिक जबाबदारी झटकली किंवा ती पुरी करण्यात तो कमी पडला तर तो मात्र समाजाच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या छी-थूला आणि प्रसंगी शिक्षेला पात्र ठरतो."
या संदर्भात आजच्या Times मध्ये आलेल्या एका बातमीचा दूवा - http://timesofindia.indiatimes.com/news/india/Punjab-Man-wants-to-sell-kidney-to-pay-alimony/articleshow/4938839.cms
"Woman to be protected at any cost" हे कायद्याचे मार्गदर्शक तत्त्व किती विकृत बनू शकते याचे हे नमुनेदार उदाहरण...
वाचन
16928
प्रतिक्रिया
0