गणपती चे नैवेद्य....
पण गणपती ला फक्त मोदकांचाच नैवेद्य दाखवतात की अजुन ही काही असतं,??भाव तेथे देव! श्रद्धेने, भक्तिने दाखवल्यास गणपतीला मिसळपाव, कांदा भजी, साधा सुंदर आमटी भात किंवा गेला बाजार अगदी बोंबिल फ्राय! कुठलाही नैवेद्य चालतो...! फ्क्त श्रद्धा आणि भक्ति महत्वाची! आपला, (भाविक) तात्या.
In reply to पण गणपती by विसोबा खेचर
In reply to आजिबात by पर्नल नेने मराठे
आजिबात नाही, कान्दा ,लसुण नैवेद्यात अजिबात चालत नाही.आपल्या मताचा आदर करतो, परंतु मी जी देव ही संकल्पना मानतो त्या देवाला अगदी सुक्या जवळ्याची चटणीदेखील नैवेद्य म्हणून चालते! प्रेमाने दाखवलेला तो नैवेद्य माझा देव आवडीने ग्रहण करतो अशी माझी धारणा आहे जी माझ्यापुरती ठाम आहे! आपला, (देवाच्या खाण्यापिण्यावर केवळ 'गोड' किंवा 'शाकाहारी' किंवा 'बिनकांदालसणीचा', असा संकुचित आहार न लादणारा!) तात्या.
In reply to आजिबात by विसोबा खेचर
In reply to हे म्हणजे by पर्नल नेने मराठे
हे म्हणजे स्वतची सोय पाहिल्यासारखे झाले.ते कसं काय बॉ? जे शाकाहारी जेवण -मोदकांचा नैवेद्य दाखवतात तेही तो नैवेद्य दाखवल्यानंतर त्यावर ताव मारून स्वत:चीच सोय पाहतात ना? तात्या.
In reply to हे म्हणजे by विसोबा खेचर
In reply to आजिबात by विसोबा खेचर
In reply to हेच बोल्तो... by बिपिन कार्यकर्ते
आपण जे जे खातो ते सगळे देवाला अर्पण करून खावे असे मोठे मोठे संत म्हणुनच गेले आहेत.आम्हीही त्या संतांपैकीच एक! :) पर्नल नेने मराठ्यांना आज साक्षात आमचं मार्गदर्शन मिळतं आहे हे त्याचं भाग्य! विचारू द्या त्यांना काय विचारायचं ते! आम्ही त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेऊ! :) श्री श्री संत तात्याबा महाराज मिसळपाव धर्म संस्थापक!
In reply to आजिबात by पर्नल नेने मराठे
In reply to >>आजिबात by पक्या
In reply to बाप्पाने by पर्नल नेने मराठे
In reply to बाप्पाने by पर्नल नेने मराठे
In reply to आजिबात by पर्नल नेने मराठे
In reply to कान्दा ,लसुण नैवेद्यात अजिबात चालत नाही. by भाग्यश्री कुलकर्णी
In reply to ब्राम्हण by पर्नल नेने मराठे
In reply to पण गणपती by विसोबा खेचर
In reply to Boss is always right by chipatakhdumdum
In reply to भाव तेथे देव! by ज्ञानेश...
In reply to शबरीला by पर्नल नेने मराठे
मग दाखवा कि चान्गला नैवेद्य.चांगला नैचेद्य? मग वरणभात, मोदक यांचा नैचेद्य तेवढा चांगला आणि चिंबोर्याचं कालवण-तांदळाची भाकरी हा नैवेद्य वाईट, असं काही आहे का? तात्या.
In reply to मग दाखवा by विसोबा खेचर
In reply to तात्या मी by पर्नल नेने मराठे
दिपालीने जनरल नैवेद्य विचारलेला आहे, तिला निट मार्गदर्शन करा.जनरल नैवेद्य? म्हटलं तर सगळंच जनरल नायतर साधी कांदा-भाकर सुद्धा खासच! तात्या.
In reply to दिपालीने by विसोबा खेचर
In reply to तात्या मी by पर्नल नेने मराठे
In reply to देव भक्तिचा भुकेला... by गणपा
In reply to शबरीला by पर्नल नेने मराठे
In reply to तु़ळजापूर by पक्या
In reply to अहो पक्या by पर्नल नेने मराठे
In reply to >>अहो पक्या by पक्या
In reply to चांदणी by दिपाली पाटिल
In reply to चर्चा by पक्या
In reply to गणपतीला by दिपाली पाटिल
In reply to दिपाली by लवंगी
In reply to http://maharashtratimes.india by पर्नल नेने मराठे
पण गणपती