(नाठाळ मुलांसाठी) बालकविता
अरे अरे शेंबड्या गंपा
तुझ्याकडे रुमाल नाही?
तो कशासाठी बाप्पा -
शर्टाला जर आहे बाही.
गाल फुगवून बसली आहे
कोपर्यामध्ये रुसूबाई
रडून कहर केल्यापेक्षा
परवडले हे रुसू बाई
लवकर लवकर उठायाचे
शाळेत जायचे झटपट आटपून
कशाला या उठाठेवी -
मास्तर रोजच काढणार झोडपून
वाचने
4580
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
प्रतिक्रिया
अर्रे वा :)
मस्त कविता..
-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
लहानपण आठवलं !
8}
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
तो कशासाठी बाप्पा - शर्टाला जर आहे बाही.बाहीला शेंबुड पुसु पुसु त्यो मिलचा शिक्का बी घालुन टाकायचो आमच्या जीवन शिक्शन मंदिरात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to हॆहॆहॆ by प्रकाश घाटपांडे
एकदम शीलबंद मामला! ;)
ञतुरंग
In reply to आन मग गालाव चमकदार चंदेरी निळसर फराटे! by चतुरंग
कडक झालेले.....
=))
कविता मजेशीर आहे.
मीनल.
जुना धागा आताच दिसला..