(नाठाळ मुलांसाठी) बालकविता
लेखनविषय:
अरे अरे शेंबड्या गंपा
तुझ्याकडे रुमाल नाही?
तो कशासाठी बाप्पा -
शर्टाला जर आहे बाही.
गाल फुगवून बसली आहे
कोपर्यामध्ये रुसूबाई
रडून कहर केल्यापेक्षा
परवडले हे रुसू बाई
लवकर लवकर उठायाचे
शाळेत जायचे झटपट आटपून
कशाला या उठाठेवी -
मास्तर रोजच काढणार झोडपून
वाचने
4580
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
जुना धागा आताच दिसला..
लहानपण
हॆहॆहॆ
In reply to हॆहॆहॆ by प्रकाश घाटपांडे
आन मग गालाव चमकदार चंदेरी निळसर फराटे!
In reply to आन मग गालाव चमकदार चंदेरी निळसर फराटे! by चतुरंग
कडक
मजेशीर आहे