वाचकांच्या सोयीसाठी नवा धागा उघडत आहे. जुन्या धाग्यासाठी पहा :
http://www.misalpav.com/node/8846
सदर काथ्याकूट फक्त अनिवासी भारतीयांसाठी आहे. इतरांना फाट्यावर मारण्यात आले आहे. त्यांनी चपला शोधाव्यात, ही नम्र विनंती.
तर अनिवासी भारतीयांनो, खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे. त्याबरोबरच, स्वतःचे अनिवासीत्व वर्गीकृत करावे, ही देखील विनंती. (म्हणजे तात्पुरते : अमेरिकेतील एच १ - ब सारखे जे काही जग भर आहे ते, भारतीय नागरीक, परंतु परदेशी रहिवासः अमेरिकेतील ग्रीन कार्डसारखे जे जगभर आहे, ते. आणि परदेशी नागरीक: मूळचे, म्हणजे जन्मतः भारतीय, परंतु सध्या परदेशी नागरीक)
प्रश्नः
समजा आपण रहात असलेल्या देशाचे भारताशी (काही कारणामुळे) वितुष्ट आले, किंवा युद्ध झाले, तर तुम्ही कोणत्या देशाचे समर्थन कराल (युद्ध समयी, कोणत्या देशाकडून लढाल ?) ?
येऊ द्यात.
माझे उत्तरः मी ज्या देशाचा नागरीक आहे, मग रहात कुठे का असेना, त्याचे समर्थन करीन, त्या देशाकडून लढीन. तुमचे काय ?
वाचने
7721
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
नविन शोध
वा ऽऽऽ
In reply to नविन शोध by टारझन
एक प्रश्न
समर्थन आणि युद्ध
In reply to एक प्रश्न by विकास
समर्थन आणि
In reply to एक प्रश्न by विकास
१+
थोडे वेगळे
In reply to १+ by विनायक प्रभू
उदाहरण
In reply to थोडे वेगळे by विकास
तसे नाही
In reply to उदाहरण by मिसळभोक्ता
गीता - अध्याय पहिला
अवांतरः भग
In reply to गीता - अध्याय पहिला by मिसळभोक्ता
हा धागा औषधोपचार/चौकशी या सदरात का आहे?
खूप
In reply to हा धागा औषधोपचार/चौकशी या सदरात का आहे? by एक
चौकशी
In reply to खूप by विकास
इंग्लंड
मस्जिद बंदर
In reply to इंग्लंड by नितिन थत्ते
दुसरी
In reply to मस्जिद बंदर by मिसळभोक्ता
झाडावर
In reply to दुसरी by ३_१४ विक्षिप्त अदिती
ते तर
In reply to झाडावर by मिसळभोक्ता
तसंही
In reply to झाडावर by मिसळभोक्ता
काय चढाचढी
In reply to झाडावर by मिसळभोक्ता
टारू,
In reply to काय चढाचढी by टारझन
मग दंगली
In reply to मस्जिद बंदर by मिसळभोक्ता
थत्ते काका
In reply to इंग्लंड by नितिन थत्ते
का रे,
In reply to थत्ते काका by Nile
हॅ हॅ हॅ.
In reply to का रे, by ३_१४ विक्षिप्त अदिती
तेजायला
काय रे,
In reply to तेजायला by इनोबा म्हणे
काय रे,
In reply to काय रे, by ३_१४ विक्षिप्त अदिती
इनोबा, आता
In reply to तेजायला by इनोबा म्हणे
संभाव्य
In reply to तेजायला by इनोबा म्हणे
१. तुम्ही
In reply to संभाव्य by Nile
काय दंगा चालवलाय रे पोरांनो?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वावावा!
In reply to काय दंगा चालवलाय रे पोरांनो? by नंदन
आयला
In reply to काय दंगा चालवलाय रे पोरांनो? by नंदन
नंदन फॉर्मात
In reply to आयला by विसोबा खेचर
(सध्या
In reply to काय दंगा चालवलाय रे पोरांनो? by नंदन