गेले काही दिवस "मी " आणि "धमाल मुलगा" यांच्यात "पुण्यातील मिपाकरांच्या भेटीगाठी समारंभ [ हो आमचा आपला साधाच , नाहितर संभेलन म्हटले की फार काहितरी मोठे वाटते आणि जवळजवळ त्याचे 'सूप वाजणे' हे सुध्धा ठरलेले असते.] " ठरवायचा की नाही यासंबंधी चर्चा चालू होती ...
वास्तविक पाहता मी "धमाल" ला बेंगलोरचे आमंत्रण दिले होते पण मार्चच्या अखेरीस होळीची आणि जोडून शनिवार / रविवार अश्या २१ , २२ आणि २३ मार्च या ३ दिवशी सुट्ट्या येत आहेत. बहूतेक 'दूर देशी काम करणारे हमाल लोक' त्या मुहुर्तावर आपापल्या गावी परत येण्याची शक्यता आहे. तेव्हा मी "धमाल" ला म्हणले की 'बेंगलोरला भेटण्यापेक्षा पुणे कसे?" त्यानेही या प्रस्तावाला अनुमोदन दिले .....
तर माझा प्रश्न असा आहे की " जर समजा कार्यक्रम ठरवला तर किती जणांची यायची तयारी आहे ????" जर लोक जमणार असतील तर फोनवरून वगैरे तारखा, ठिकाण ठरवता येईल....
पण आधि किती जण तयार आहेत, याची ही चाचपणी ....
ह्याबद्दल तुम्ही माझ्याशी अथवा "धमाल" शी चर्चा करू शकता .........
अवांतर : ह्या मुहुर्तावर जर "तात्यांचे" येणे होणार असेल तर या "जश्न -ए-बहार" ला 'चार चांद" लागतील......
"विनोबा ठाकरे" सध्या पुणेमुक्कामी असल्याने त्यांच्याकडून मला मदतीची अपेक्षा आहे .......
वाचने
21663
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पहीला
ह्या भेटीगाठी पुणे प्रांती व्हाव्या ही तो श्रींची इच्छा!
अजून काही .........
आपण केव्हाही तयार...
In reply to अजून काही ......... by छोटा डॉन
२२ किंवा २३ चालेल....
धुळवड पण साजरी होईल.
कधिही
अरे वा!
कळवा रे!
अरे..
अरे चोरांनो,
अरे तिच्यामारी...
धन्यवाद
In reply to अरे तिच्यामारी... by धमाल मुलगा
च्यामारी...
राम राम हो!
मी आहे...
स्थळ-काळ?
नमस्कार
एक विन॑ती :
२२-२३
In reply to एक विन॑ती : by धमाल मुलगा
"पुण्यातील मिपाकरांच्या भेटीगाठी समारंभ ........
खुप लवकरच
In reply to "पुण्यातील मिपाकरांच्या भेटीगाठी समारंभ ........ by छत्रपति
मी आहे....
धमाल्या बघ
हा हा हा!
In reply to धमाल्या बघ by विजुभाऊ
हम्म...
ह्या
In reply to हम्म... by धमाल मुलगा
पेठकर
In reply to हम्म... by धमाल मुलगा
पौड रोडचे
बांबु हाऊस ....
निवा॑त
In reply to बांबु हाऊस .... by शेखर
पौड रोडचे ...
In reply to निवा॑त by धमाल मुलगा
बघुया
In reply to पौड रोडचे ... by शेखर
हेच म्हणतो..
In reply to निवा॑त by धमाल मुलगा
मी पुण्याला...
छ्या छ्या..
In reply to मी पुण्याला... by स्वाती राजेश
बरं...
पुण्याचे
वा
In reply to पुण्याचे by स्वाती राजेश
अरे
In reply to वा by धमाल मुलगा
उत्तर
मंडळी गड
ध मु
ता. २२ मार्च २००८ !!! मिपा - पुणे
In reply to ध मु by झकासराव
माझे पर्याय .......
In reply to ता. २२ मार्च २००८ !!! मिपा - पुणे by धमाल मुलगा
नको
कोण?
रविराज / रणजीत / श्रेयस
शांग्रिला गार्डन
"शांग्रिला गार्डन "
शांग्रिला ला हरकत नसावी ....
In reply to "शांग्रिला गार्डन " by विजुभाऊ
च्यामारी
केशवसुमार ठाकरे..
हे बेस..
In reply to केशवसुमार ठाकरे.. by विजुभाऊ
अपनाच एरीया
ए पोरांनो,
वा
खूप मज्जा
शा॑ग्रिला
करा लेको ऐश.
ह्म्म्म्म.....
In reply to करा लेको ऐश. by llपुण्याचे पेशवेll
खुशाल प्या हो पाण्यासारखी
In reply to ह्म्म्म्म..... by ब्रिटिश टिंग्या
नमस्कार
म॑डळी, कार्यक्रमाची तारिख, स्थळ-काळ ठरल॑....
एक विन॑ती :
कार्य सिद्धीस जावो ......
कार्य
भारत दौरा
पुन्हा करा