मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिंचवड गणपती दर्शन

आजानुकर्ण · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
चिंचवड परिसरातील गणपतींचे आम्ही काढलेले फोटो खास हॉटेलात आलेल्या सदस्यांसाठी.
दत्तनगर
सोसायटी
सोसायटी
गांधी पेठ

वाचने 8873 वाचनखूण प्रतिक्रिया 5

जुना अभिजित 21/09/2007 - 17:17
गांधीपेठेतल्या गणपतीचा वेगळ्या कोनातून घेतलेला फोटू आवडला. सोसायटीच्या गणपतीचे डोळे दृष्ट लागण्याइतके सुंदर आहेत. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

सोसायटीच्या गणपतीचे डोळे दृष्ट लागण्याइतके सुंदर आहेत. अगदी पटले.आणि सगळेच गणराय सुंदर आले आहेत. स्वाती