राम राम मंडळी,
मिपा हे संस्थळ सर्व मायबाप मिपाकरांचं अत्यंत ऋणी आहे आणि यापुढेही राहील. मिपाकरांशिवाय मिपाला शोभा नाही असेही आम्ही वेळोवेळी म्हटले आहे. परंतु असेही काही जण आहेत की ज्यांना मिपा आवडत नाही. हरकत नाही! या जगात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आवडलीच पाहिजे असा काही नियम नाही. पण मग करायचं काय? मिपा तर काही बदलणार नाही. त्यामुळे ज्यांना मिपा आवडत नाही त्यांचा पूर्णत: आदर करून त्यांना मिपा प्रशासनातर्फे खालील वस्तु सप्रेम भेट देण्यात येत आहे. ती घालायची आणि चालू पडायचं! :)
काय म्हणता? :)
आपले,
अभ्यंकर चपलावाले! :)
आपले,
अभ्यंकर चपलावाले! :)
वाचने
10391
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ हॅ
अरे
डॉक्टर तुम्ही सुद्धा ! :)
In reply to अरे by धनंजय
हा हा हा
हाहाहा.. झक्कास.
अर्रे वा छान आहेत कोल्लापुरी चपला, अगदी गोंडेदार आहेत!
मायकेल
तात्या...
धन्यवाद दिपालीताई
In reply to तात्या... by दिपाली पाटिल
काथ्याकुट रद्द करा
आले आले ...
In reply to काथ्याकुट रद्द करा by आण्णा चिंबोरी
थांबा!
तात्या
हा धागा
काय होणार?
ही
In reply to काय होणार? by शैलेन्द्र
घेतलं
हा हा
चप्पलच
:)
शालीतले
शालीतले
वा वा तात्या छान माहिती दिली आहे.
वरच्या
समजा
ही आयडिया....
In reply to समजा by प्रकाश घाटपांडे
प्रकटाआ
ओ तात्या
हे बरं आहे...
;)
जोडे,