लेखक प्रेमसाई यांनी बुधवार, 27/02/2008 या दिवशी प्रकाशित केले. मन म्हणजे काय वाचने 13488 प्रतिक्रिया 46 प्रतिक्रिया मन म्हणजे... राजमुद्रा बुधवार, 27/02/2008 पाणी राजमुद्रा :) आकाश अवधुत पुरोहित शनिवार, 08/03/2008 In reply to मन म्हणजे... by राजमुद्रा आकाश मन म्हणजे सौरभ सोमवार, 17/03/2008 In reply to मन म्हणजे... by राजमुद्रा गुन्ता चकवा व्यंकट बुधवार, 27/02/2008 . उत्तर सुनील बुधवार, 27/02/2008 प्रेमसाई, तुमच्या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाईंनी केव्हाच दिलयं - मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावरं ! एका शब्दात न सांगता येण्यासारखं Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. हृदय मीनल बुधवार, 27/02/2008 हृदय मी ट्रायल घेतोय. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 27/02/2008 माफ करा हं ...!!! मी जरा प्रतिसाद देता येतो का ? त्याची ट्रायल घेतोय :) मी ट्रायल घेतोय. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 27/02/2008 माफ करा हं ...!!! मी जरा प्रतिसाद देता येतो का ? त्याची ट्रायल घेतोय :) किती वेळा? ब्रिटिश टिंग्या बुधवार, 27/02/2008 In reply to मी ट्रायल घेतोय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ;) मी प्रियाली बुधवार, 27/02/2008 मन म्हणजे मी मी आहे म्हणून मन आहे. मी नसेन तर मनही नसेल. तसं "मी" या शब्दात म्+ई अशी अक्षरे असली तरी एकत्र जोडली गेल्याने हे एका अक्षरातील उत्तर आहे. मन = मी +१ मन१ शनिवार, 16/03/2013 In reply to मी by प्रियाली पर्फेक्ट उत्तर. मन ब्रिटिश टिंग्या बुधवार, 27/02/2008 जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणार्या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात. स्त्रोत : विकिपेडिआ अवांतर : हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये.... - छोटी टिंगी ;) मनसे...? इनोबा म्हणे गुरुवार, 28/02/2008 In reply to मन by ब्रिटिश टिंग्या हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....आणि मनसेचा नसेल तर आमाला इचारु नका.आपूण आपल्या मना'चा मालक हाये,काय? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध) संवेदक. प्रभाकर पेठकर बुधवार, 27/02/2008 संवेदक.. मन म्हणजे मण शब्दाचा अपभ्रंश व्यंकट बुधवार, 27/02/2008 वजन मोजण्याच्या परिमाणाचा अपभ्रंश. मूळ शब्द मण. मन म्हणजे.. प्राजु बुधवार, 27/02/2008 मनंच...! - (सर्वव्यापी)प्राजु मन हे... विकास गुरुवार, 28/02/2008 मिसळपावसारख्या उपक्रमावर मनोगत लिहीता येण्यासाठीचे म्हणून असलेले एक विचारांचे माध्यम आहे. आतला तात्या विन्चू गुरुवार, 28/02/2008 आतला आवाज! आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू सुनीलरावांशी सहमत.. विसोबा खेचर गुरुवार, 28/02/2008 एका शब्दात न सांगता येण्यासारखं सुनीलरावांशी सहमत... विकासरावांचा कोटीक्रमही आवडला... (मनस्वी) तात्या. कदचित............. लेले गुरुवार, 28/02/2008 "विचार" नमस्कार प्रेमसाई शुक्रवार, 29/02/2008 In reply to कदचित............. by लेले नमस्कार तुम्हि जवळ जवळ पोहोचलाच होतात मन.... किशोरी गुरुवार, 28/02/2008 मन म्हणजे 'वारा'भावनांचे सुगंध घेउन कुठेही मुक्तपणे संचार करणारा मन म्हंजी बगा... सख्याहरि गुरुवार, 28/02/2008 लाकूड मेजतान म्हंत्यात.. ते न्हवं का.. मन भर लाकूड.. न्यूटनचे ..... सुधीर कांदळकर गुरुवार, 28/02/2008 सर्व नियम धाब्यावर बसवू शकणारी जगतातील एकमेव शक्ती. मन म्हणजे काय : उत्तर प्रेमसाई शुक्रवार, 29/02/2008 मन म्हणजे काय : उत्तर विचारांचा गुन्ता दोन शब्द कोलबेर शनिवार, 01/03/2008 In reply to मन म्हणजे काय : उत्तर by प्रेमसाई .. एका शब्दात उत्तर द्यायचे काय झाले? गुंता झालाय बहुतेक :)) चतुरंग शनिवार, 01/03/2008 In reply to दोन शब्द by कोलबेर ह.घ्या :)) चतुरंग अशावेळी .... सृष्टीलावण्या शनिवार, 08/03/2008 In reply to दोन शब्द by कोलबेर भाषाशास्त्र म्हणते समास करा. ;) दोन शब्दांचा एक शब्द करा. :):) विचारगुन्ता = विचारांचा गुन्ता = षष्ठी तत्पुरुष.... *|:-)} परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।। एका शब्दात अवघड आहे तरी... अवधुत पुरोहित सोमवार, 17/03/2008 स्वप्नसागर... (फिल्मी मनकवडा) अवधुत सहमत!!!!!! नन्दु सोमवार, 17/03/2008 सुनिल शी पुर्ण पणे सहमत तुमच्या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाईंनी केव्हाच दिलयं - मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावरं ! एका शब्दात न सांगता येण्यासारखं मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु मन : मनस्वी सोमवार, 17/03/2008 मनिषाकोईरालाआणिआमीरखानचाएकहिंदीपिक्चर मनस्वी हळवेपणा. शुचि शनिवार, 16/03/2013 हळवेपणा. भ्रम (ब्रह्म?) चित्रगुप्त शनिवार, 16/03/2013 एका शब्दात मन म्हणजे: भ्रम (ब्रह्म?) इथला एक आयडी. कवितानागेश शनिवार, 16/03/2013 इथला एक आयडी. :) गूढ. आतिवास शनिवार, 16/03/2013 गूढ. मन म्हणजे कुलभूषण शनिवार, 16/03/2013 सर्वसंवेदनाग्रहणप्रतिक्रियात्मकतामाध्यम मन म्हंजे शून्य. बॅटमॅन शनिवार, 16/03/2013 मन म्हंजे शून्य. मन म्हणजे मेंदू नावाच्या सांजसंध्या शनिवार, 16/03/2013 मन म्हणजे मेंदू नावाच्या हार्डवेअरचं सॉफ्टवेअर मन ही अस्तित्वात नसणारी नाना चेंगट शनिवार, 16/03/2013 मन ही अस्तित्वात नसणारी भ्रामक कल्पना आहे. (विज्ञानवादी) नाना मन म्हणजे बुद्धीची चंचल नाना चेंगट शनिवार, 16/03/2013 In reply to मन ही अस्तित्वात नसणारी by नाना चेंगट मन म्हणजे बुद्धीची चंचल अवस्था आहे. (अध्यात्मिक) नाना विज्ञानवादी नि आध्यात्मिक अशा प्यारे१ शनिवार, 16/03/2013 In reply to मन म्हणजे बुद्धीची चंचल by नाना चेंगट विज्ञानवादी नि आध्यात्मिक अशा चांचल्यामुळे नाना चेंगट चंचल (पक्षी :...)आहे हे सिद्ध होते.... झाली सिद्धता एकदाची. (कोण रे तो आम्हाला आधीच माहिती आहे म्हणणारा? ;) ) आँ? मन१ शनिवार, 16/03/2013 In reply to मन ही अस्तित्वात नसणारी by नाना चेंगट आम्ही अस्तित्वात नसल्याचे ऐकून मौज वाटली. मन म्हणजे... वामन देशमुख शनिवार, 16/03/2013 मन म्हणजे... मानस किंवा मानसी! मन म्हणजे आमीर खान, मन म्हणजे तुमचा अभिषेक शनिवार, 16/03/2013 मन म्हणजे आमीर खान, मन म्हणजे मनिषा कोईराला.. मन म्हणजे काली नागीण के जैसी जुल्फे तेरी काली काली.. मन म्हणजे आपला गुरु व देव . जवाहरलाल Gawade Jawahar… गुरुवार, 03/10/2013 मन म्हणजे आपला गुरु व देव . जवाहरलाल मन हेच आपला गुरु व देव . जवाहरलाल Gawade Jawahar… गुरुवार, 03/10/2013 मन हेच आपला गुरु व देव . जवाहरलाल
उत्तर सुनील बुधवार, 27/02/2008 प्रेमसाई, तुमच्या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाईंनी केव्हाच दिलयं - मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावरं ! एका शब्दात न सांगता येण्यासारखं Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मी ट्रायल घेतोय. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 27/02/2008 माफ करा हं ...!!! मी जरा प्रतिसाद देता येतो का ? त्याची ट्रायल घेतोय :)
मी ट्रायल घेतोय. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 27/02/2008 माफ करा हं ...!!! मी जरा प्रतिसाद देता येतो का ? त्याची ट्रायल घेतोय :)
किती वेळा? ब्रिटिश टिंग्या बुधवार, 27/02/2008 In reply to मी ट्रायल घेतोय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ;)
मी प्रियाली बुधवार, 27/02/2008 मन म्हणजे मी मी आहे म्हणून मन आहे. मी नसेन तर मनही नसेल. तसं "मी" या शब्दात म्+ई अशी अक्षरे असली तरी एकत्र जोडली गेल्याने हे एका अक्षरातील उत्तर आहे.
मन ब्रिटिश टिंग्या बुधवार, 27/02/2008 जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणार्या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात. स्त्रोत : विकिपेडिआ अवांतर : हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये.... - छोटी टिंगी ;)
मनसे...? इनोबा म्हणे गुरुवार, 28/02/2008 In reply to मन by ब्रिटिश टिंग्या हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....आणि मनसेचा नसेल तर आमाला इचारु नका.आपूण आपल्या मना'चा मालक हाये,काय? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)
मन म्हणजे मण शब्दाचा अपभ्रंश व्यंकट बुधवार, 27/02/2008 वजन मोजण्याच्या परिमाणाचा अपभ्रंश. मूळ शब्द मण.
मन हे... विकास गुरुवार, 28/02/2008 मिसळपावसारख्या उपक्रमावर मनोगत लिहीता येण्यासाठीचे म्हणून असलेले एक विचारांचे माध्यम आहे.
सुनीलरावांशी सहमत.. विसोबा खेचर गुरुवार, 28/02/2008 एका शब्दात न सांगता येण्यासारखं सुनीलरावांशी सहमत... विकासरावांचा कोटीक्रमही आवडला... (मनस्वी) तात्या.
नमस्कार प्रेमसाई शुक्रवार, 29/02/2008 In reply to कदचित............. by लेले नमस्कार तुम्हि जवळ जवळ पोहोचलाच होतात
दोन शब्द कोलबेर शनिवार, 01/03/2008 In reply to मन म्हणजे काय : उत्तर by प्रेमसाई .. एका शब्दात उत्तर द्यायचे काय झाले?
अशावेळी .... सृष्टीलावण्या शनिवार, 08/03/2008 In reply to दोन शब्द by कोलबेर भाषाशास्त्र म्हणते समास करा. ;) दोन शब्दांचा एक शब्द करा. :):) विचारगुन्ता = विचारांचा गुन्ता = षष्ठी तत्पुरुष.... *|:-)} परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
सहमत!!!!!! नन्दु सोमवार, 17/03/2008 सुनिल शी पुर्ण पणे सहमत तुमच्या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाईंनी केव्हाच दिलयं - मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावरं ! एका शब्दात न सांगता येण्यासारखं मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु
मन म्हणजे मेंदू नावाच्या सांजसंध्या शनिवार, 16/03/2013 मन म्हणजे मेंदू नावाच्या हार्डवेअरचं सॉफ्टवेअर
मन ही अस्तित्वात नसणारी नाना चेंगट शनिवार, 16/03/2013 मन ही अस्तित्वात नसणारी भ्रामक कल्पना आहे. (विज्ञानवादी) नाना
मन म्हणजे बुद्धीची चंचल नाना चेंगट शनिवार, 16/03/2013 In reply to मन ही अस्तित्वात नसणारी by नाना चेंगट मन म्हणजे बुद्धीची चंचल अवस्था आहे. (अध्यात्मिक) नाना
विज्ञानवादी नि आध्यात्मिक अशा प्यारे१ शनिवार, 16/03/2013 In reply to मन म्हणजे बुद्धीची चंचल by नाना चेंगट विज्ञानवादी नि आध्यात्मिक अशा चांचल्यामुळे नाना चेंगट चंचल (पक्षी :...)आहे हे सिद्ध होते.... झाली सिद्धता एकदाची. (कोण रे तो आम्हाला आधीच माहिती आहे म्हणणारा? ;) )
आँ? मन१ शनिवार, 16/03/2013 In reply to मन ही अस्तित्वात नसणारी by नाना चेंगट आम्ही अस्तित्वात नसल्याचे ऐकून मौज वाटली.
मन म्हणजे आमीर खान, मन म्हणजे तुमचा अभिषेक शनिवार, 16/03/2013 मन म्हणजे आमीर खान, मन म्हणजे मनिषा कोईराला.. मन म्हणजे काली नागीण के जैसी जुल्फे तेरी काली काली..
मन म्हणजे आपला गुरु व देव . जवाहरलाल Gawade Jawahar… गुरुवार, 03/10/2013 मन म्हणजे आपला गुरु व देव . जवाहरलाल
मन हेच आपला गुरु व देव . जवाहरलाल Gawade Jawahar… गुरुवार, 03/10/2013 मन हेच आपला गुरु व देव . जवाहरलाल
प्रतिक्रिया
मन म्हणजे...
पाणी
राजमुद्रा :)
आकाश
In reply to मन म्हणजे... by राजमुद्रा
मन म्हणजे
In reply to मन म्हणजे... by राजमुद्रा
चकवा
उत्तर
प्रेमसाई,
तुमच्या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाईंनी केव्हाच दिलयं -
मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावरं !
एका शब्दात न सांगता येण्यासारखं
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
हृदय
मी ट्रायल घेतोय.
माफ करा हं ...!!!
मी जरा प्रतिसाद देता येतो का ? त्याची ट्रायल घेतोय :)
मी ट्रायल घेतोय.
माफ करा हं ...!!!
मी जरा प्रतिसाद देता येतो का ? त्याची ट्रायल घेतोय :)
किती वेळा?
In reply to मी ट्रायल घेतोय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
;)
मी
मन म्हणजे मी
मी आहे म्हणून मन आहे. मी नसेन तर मनही नसेल.
तसं "मी" या शब्दात म्+ई अशी अक्षरे असली तरी एकत्र जोडली गेल्याने हे एका अक्षरातील उत्तर आहे.
मन = मी +१
In reply to मी by प्रियाली
मन
जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणार्या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात.
स्त्रोत : विकिपेडिआ
अवांतर : हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....
- छोटी टिंगी ;)
मनसे...?
In reply to मन by ब्रिटिश टिंग्या
हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....
आणि मनसेचा नसेल तर आमाला इचारु नका.आपूण आपल्या मना'चा मालक हाये,काय?
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)
संवेदक.
मन म्हणजे मण शब्दाचा अपभ्रंश
वजन मोजण्याच्या परिमाणाचा अपभ्रंश. मूळ शब्द मण.
मन म्हणजे..
मनंच...!
- (सर्वव्यापी)प्राजु
मन हे...
मिसळपावसारख्या उपक्रमावर मनोगत लिहीता येण्यासाठीचे म्हणून असलेले एक विचारांचे माध्यम आहे.
आतला
आतला आवाज!
आपला,
ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू
सुनीलरावांशी सहमत..
एका शब्दात न सांगता येण्यासारखं
सुनीलरावांशी सहमत...
विकासरावांचा कोटीक्रमही आवडला...
(मनस्वी) तात्या.
कदचित.............
नमस्कार
In reply to कदचित............. by लेले
नमस्कार
तुम्हि जवळ जवळ पोहोचलाच होतात
मन....
भावनांचे सुगंध घेउन कुठेही मुक्तपणे संचार करणारा
मन म्हंजी बगा...
न्यूटनचे .....
मन म्हणजे काय : उत्तर
मन म्हणजे काय : उत्तर
विचारांचा गुन्ता
दोन शब्द
In reply to मन म्हणजे काय : उत्तर by प्रेमसाई
.. एका शब्दात उत्तर द्यायचे काय झाले?
गुंता झालाय बहुतेक :))
In reply to दोन शब्द by कोलबेर
ह.घ्या :))
चतुरंग
अशावेळी ....
In reply to दोन शब्द by कोलबेर
एका शब्दात अवघड आहे तरी...
सहमत!!!!!!
मन :
हळवेपणा.
भ्रम (ब्रह्म?)
इथला एक आयडी.
गूढ.
मन म्हणजे
मन म्हंजे शून्य.
मन म्हणजे मेंदू नावाच्या
मन ही अस्तित्वात नसणारी
मन म्हणजे बुद्धीची चंचल
In reply to मन ही अस्तित्वात नसणारी by नाना चेंगट
विज्ञानवादी नि आध्यात्मिक अशा
In reply to मन म्हणजे बुद्धीची चंचल by नाना चेंगट
आँ?
In reply to मन ही अस्तित्वात नसणारी by नाना चेंगट
मन म्हणजे...
मन म्हणजे आमीर खान, मन म्हणजे
मन म्हणजे आपला गुरु व देव . जवाहरलाल
मन हेच आपला गुरु व देव . जवाहरलाल