पुणे कट्टा रविवार २१ डिसेंबर २०२५
In reply to अरे वा...! खूप दिवसांनी जाहीर by प्रचेतस
In reply to आज मिपाला काही समस्या by स्वधर्म
In reply to दिसले व्यनि by स्वधर्म
"स्थळः वाडेश्वर, डेक्कन वेळः रविवार २१ डिसेंबर २०२५ दुपारी ठीक ४ ते ६."इसे लॉक किया जाएं? की,
"जास्तीत जास्त लोकांना जमावे म्हणून रविवारचा मुहूर्त काढला आहे."हाच उद्देश प्रमाण मानून कोणाला वेळेत काही बदल सुचवायचे आहेत? कारण कोणा एकाच्या सोयीसाठी (अर्थात मीच तो 😀) ठरवलेली वेळ अनेकांसाठी गैरसोयीची ठरणार असेल तर ती बदलणे नक्कीच श्रेयस्कर आहे! सकाळची वेळ पाळायला नाहीच जमले तर अभ्याशेठ किंवा भक्ती ह्यांच्यापैकी कोणालातरी व्हिडीओ कॉल करून व्हर्चुअल उपस्थितीचा पर्याय मला उपलब्ध आहेच.
In reply to वाडेश्वर नावाचा चौक आहे काय? by कंजूस
In reply to चौक? by अभ्या..
In reply to अप्रतिम आणि अविस्मरणीय by हेमंतकुमार
In reply to माझ्याकडे फक्त 3 फोटोज आहेत by टर्मीनेटर
In reply to BTW.. कट्टेकर्यांनो ज्या हॉटेल मध्ये आपण बसलो होतो by टर्मीनेटर
In reply to कुनाचे? by अमरेंद्र बाहुबली
In reply to च्यामारी ज्या मामेबहिणीकडे by टर्मीनेटर
In reply to म्हणजे तुमच्याच भावकीच्या by Bhakti
In reply to BTW.. कट्टेकर्यांनो ज्या हॉटेल मध्ये आपण बसलो होतो by टर्मीनेटर
In reply to अप्रतिम आणि अविस्मरणीय by हेमंतकुमार
In reply to सर्वांचे खरंच धन्यवाद. by Bhakti
In reply to कट्ट्यावरचा वेळ अगदी आनंदात by रामचंद्र
In reply to कट्ट्यावरचा वेळ अगदी आनंदात by रामचंद्र
भक्तीताईच्या चटपटीत पालकवड्या, ताजा, घरच्या तिळाचा तिळगूळमेथी ऐवजी पालक असल्याने मी तर विशेष आवडीने खाल्ली. एकदम चविष्ट ! बाटली >>> मी चामुंडराय यांच्या शेजारीच बसलो असल्याने थोडा वशिला लावून सर्वात सौम्य डोसवाले ‘बाटली चॉकलेट’ आधी काढून घेतले. ते खात असताना त्यातील अल्पस्वल्प ‘तीर्थप्राशनाने’ क्षणभर मजा आली ! त्याचा आकार तर अगदी मोहकच.
In reply to कट्ट्यावरचा वेळ अगदी आनंदात by रामचंद्र
पुणे बुक फेस्टला अबा,मी (भक्ती),रामचंद्र ..
हाच तो खाऊ बातलि विथ चकणा

In reply to रविवारच्या मिपा कट्ट्याची वेळ by Bhakti
In reply to कट्टा वृत्तांत वाचले! by टर्मीनेटर
In reply to वृतांताच्या प्रतीक्षेत by चामुंडराय

In reply to Being दिग्गज by अभ्या..
In reply to कट्टा वृत्तांत आवडला. असेच by गवि
In reply to केवळ एका धाग्यावर आणि स्थळ, काळ, वेळ ह्या बद्दल by चामुंडराय
In reply to 'अतिदिर्घ' कट्टा वृत्तांत... by टर्मीनेटर
In reply to दंडवत by स्वधर्म
In reply to 'अतिदिर्घ' कट्टा वृत्तांत... by टर्मीनेटर
In reply to 'अतिदिर्घ' कट्टा वृत्तांत... by टर्मीनेटर
In reply to 'अतिदिर्घ' कट्टा वृत्तांत... by टर्मीनेटर
In reply to 'अतिदिर्घ' कट्टा वृत्तांत... by टर्मीनेटर
In reply to 'अतिदिर्घ' कट्टा वृत्तांत... by टर्मीनेटर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny PanditIn reply to कट्टा वृत्तांताइतक्याच by गवि
"थेट पुणे बस किंवा वाहन न पकडता सोळाव्या सतराव्या शतकातल्यासारखी मजल दरमजल करत पुणे का गाठले? "हा प्रश्न कोणा ऐऱ्या गैऱ्या नत्थू खैऱ्याला पडला असता तर 'बिना पुरा पढेही आ जाते हैं कोईभी मुंह उठाके' असा विचार करून हसून दुर्लक्ष केले असते 😀 पण साक्षात आमच्या गविशेठना हा प्रश्न पडला म्हंटल्यावर एका वाक्यात का होईना पण 'संत शिरोमणी इम्रान हाश्मींच्या' शैलीत उत्तर देणे अगत्याचे ठरते.... "रास्ते की परवाह करता... तो मंजिल बुरा मान जाती..."
In reply to "रास्ते की परवाह करता... तो by टर्मीनेटर
सकाळी तो येईपर्यंत मला घराबाहेर पडणे शक्य नव्हते. नाईट ड्रायव्हिंग आता बंद केल्याने आपले वाहन घेऊन जाण्याचा पर्यायही बाद झाला होता आणि सकाळी निघायची नक्की वेळच माहिती नसल्याने रेल्वे किंवा बसचे बुकिंगही आधीपासून केलेले नव्हते. अचानक एकट्यानेच पुण्याला जायचा प्रसंग ह्याआधीही २-३ वेळा आला होता तेव्हा वापरलेला प्रवासाचा एक 'हायबब्रिड' प्रकार आताही वापरून दुपारी तीन-सव्वातीन वाजेपर्यंत पद्मावतीला राहणाऱ्या मामेबहिणीकडे जाऊन, कपडे बदलून कट्टास्थळी पोचतो असे अभ्याला सांगितले होते.हम पूरा पढकेइच पूछा टर्मिनेटर सेठ.. बुकिंग शिवाय थेट पुणे बस मिळणे कठीण असावे तुमच्या इथून असे दिसते आहे. किंवा फ्रीकवेंसी कमी असेल. असो. एकूण प्रवास थरारक झाला तर..
In reply to सकाळी तो येईपर्यंत मला by गवि
"किंवा फ्रीकवेंसी कमी असेल."येस सर... देअर यु आर! सकाळी १०:३० पर्यंत आणि संध्याकाळी ४ नंतर महाराजा, पिंकबस, कोंडुस्कर, मोरया, AR ग्रुप आणि तत्सम डेली सर्विसच्या इतक्या बस आहेत की तेवढ्या प्रमाणात त्यांना प्रवासी तरी मिळत असतील का? असा प्रश्न पडावा. एका टूर ऑपरेटरची सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाने एक 'इनोव्हा' ची सर्वात आरामदायक आणि जलद सेवाही आहे पण ती फक्त कोथरूडपर्यंतच आहे. तीच गत रेल्वेची. दहा-साडेदहा पर्यंत बऱ्याच गाड्या आहेत पण नंतर पुढचे दोन अडीच तास मात्र ठणठण गोपाळ... खोपोली-लोणावळा-पुणे असा हायब्रीड प्रवास आधीही यशस्वीरीत्या करून झाला आहे. हा थोडा वेळखाऊ प्रकार असला तरी प्रवास व्यवस्थित बसून होत असल्याने गर्दी, चेंगराचेंगरी अशा त्रासदायक गोष्टी टाळता येतात त्यामुळे माझ्यासाठी सोयीस्कर ठरतो! ह्या प्रकाराने आधीही कधी दगा दिला नाहीये आणि खरंतर ह्यावेळीही तो फारकाही त्रासदायक वगैरे वाटला नाही, त्या मिरवणूका वगैरेंमुळे होणाऱ्या वाहतूक खोळंब्याचा वैताग आला होता खरा पण काहीसा उशिराने का होईना पण कट्टास्थळी म्हंटलं तर योग्य वेळेत पोचलो ह्याचे समाधान जास्त आहे. मला वाटतं आता अधून-मधून असे वेडेवाकडे प्रवास मुद्दाम करावेत, त्यातही एक वेगळीच 'किक' आहे 😀
In reply to येस सर... देअर यु आर! by टर्मीनेटर
मला वाटतं आता अधून-मधून असे वेडेवाकडे प्रवास मुद्दाम करावेत
रिक्षा
https://misalpav.com/node/51586In reply to मला वाटतं आता अधून-मधून असे by अमरेंद्र बाहुबली
In reply to कट्टा वृत्तांताइतक्याच by गवि
In reply to गवि ची अंतरे by अभ्या..
friedrichshafen ते वाडेश्वर पुणे व्हाया म्युनिक आणि सोलापूर हाअहो अभ्याशेठ, आम्ही कसले अंतर आणि वेळ सांगणार? तुमच्या friedrichshafen च्या उच्चाराच्या शोधातच आमचे बारा तास जाणार. तुमची जर्मन शब्दरचना म्हणजे श्वास न घेता लावलेली शब्दांची आगगाडी. ;-)
In reply to friedrichshafen ते वाडेश्वर by गवि
In reply to friedrichshafen ते वाडेश्वर by गवि
तुमच्या friedrichshafen च्या उच्चाराच्या शोधातच आमचे बारा तास जाणारअगदी अगदी! आम्हालाही त्याने वरील प्रमाणे 'फ्राइड राईस हाफ इन' अशी फोड करुन त्याचा उच्चार कसा करायचा हे सांगीतल्याने ते थोडे सोपे गेले 😀
आपली भेट राहून गेलीआज ना उद्या आपल्याही भेटीचा योग जुळून येईलच 👍
अरे वा...! खूप दिवसांनी जाहीर