पुणे कट्टा रविवार २१ डिसेंबर २०२५
या धाग्यावर चर्चा झाल्यामुळे पुण्यात कट्टयाचा प्रस्ताव एका नवीन धाग्यात देत आहे. भक्ती ताई यांनी जमल्यास व अभ्या यांनी नक्की येतो असे सांगितले आहे. टर्मिनेटर यांचा उत्साह तर भारीच आहे. ते उशीरा भेटायचे असेल तर येतो म्हणालेत म्हणून दुपारची वेळ सुचवत आहे. जास्तीत जास्त लोकांना जमावे म्हणून रविवारचा मुहूर्त काढला आहे. मागे कर्नल तपस्वी यांनी पण पुणे कट्टा केल्यास भेटू म्हटले होते. तर खालील स्थळ आणि वेळ सुचवत आहे.
स्थळः वाडेश्वर, डेक्कन
वेळः रविवार २१ डिसेंबर २०२५ दुपारी ठीक ४ ते ६.
वेळेबाबत दुसरा प्रस्ताव असेल तर मी तसा १० ते ४ कधीही येऊ शकेन. इतर उत्साही मिपाकरांना वेळ असेल तर इथे फक्त येतो असा प्रतिसाद द्यावा ही विनंती. आणखी जास्त उत्साही मिपाकराने 'हे आता ठरले' असे जाहीर करावे, कारण शेवटपर्यंत अनिश्चितता नसावी. थोडा प्रवास आहे उद्या त्यामुळे माझा पटकन प्रतिसाद येऊ शकणार नाही पण मी नक्की येणार.
वर्गीकरण
वाचने
8543
वाचनखूण
प्रतिक्रिया
83
अरे वा...! खूप दिवसांनी जाहीर
In reply to अरे वा...! खूप दिवसांनी जाहीर by प्रचेतस
आमची संधी गेली म्हणायची
येतो !
In reply to येतो ! by चामुंडराय
अरे वा
आज मिपाला काही समस्या
In reply to आज मिपाला काही समस्या by स्वधर्म
दिसले व्यनि
In reply to दिसले व्यनि by स्वधर्म
व्यनि दिसत नाहीत ... नविन
शुभेच्छा.
येऊ शकतो
In reply to येऊ शकतो by किल्लेदार
या मग
इसे लॉक किया जाएं? की,
वाडेश्वर नावाचा चौक आहे काय?
In reply to वाडेश्वर नावाचा चौक आहे काय? by कंजूस
चौक?
In reply to चौक? by अभ्या..
'नवसाला पावणारे' हे अॅडवायचे राहिले का?
मित्रहो,
In reply to मित्रहो, by हेमंतकुमार
हो...
सगळं पक्कं आहे
अप्रतिम आणि अविस्मरणीय
अप्रतिम आणि अविस्मरणीय
In reply to अप्रतिम आणि अविस्मरणीय by हेमंतकुमार
माझ्याकडे फक्त 3 फोटोज आहेत
In reply to माझ्याकडे फक्त 3 फोटोज आहेत by टर्मीनेटर
BTW.. कट्टेकर्यांनो ज्या हॉटेल मध्ये आपण बसलो होतो
In reply to BTW.. कट्टेकर्यांनो ज्या हॉटेल मध्ये आपण बसलो होतो by टर्मीनेटर
कुनाचे?
In reply to कुनाचे? by अमरेंद्र बाहुबली
च्यामारी ज्या मामेबहिणीकडे
In reply to च्यामारी ज्या मामेबहिणीकडे by टर्मीनेटर
म्हणजे तुमच्याच भावकीच्या
In reply to म्हणजे तुमच्याच भावकीच्या by Bhakti
येस... जरूर करू...
In reply to BTW.. कट्टेकर्यांनो ज्या हॉटेल मध्ये आपण बसलो होतो by टर्मीनेटर
वाडेश्वर
In reply to अप्रतिम आणि अविस्मरणीय by हेमंतकुमार
सर्वांचे खरंच धन्यवाद.
In reply to सर्वांचे खरंच धन्यवाद. by Bhakti
+१
कट्टा वृ : १
कट्ट्यावरचा वेळ अगदी आनंदात
In reply to कट्ट्यावरचा वेळ अगदी आनंदात by रामचंद्र
मी थोडा उशिराने कट्टास्थळी
In reply to कट्ट्यावरचा वेळ अगदी आनंदात by रामचंद्र
+१११
In reply to कट्ट्यावरचा वेळ अगदी आनंदात by रामचंद्र
हाहा! कट्टा एक नंबर झाला,
छान...
अतिशय छान वृत्तांत
वृ : २
न येण्याचे कारण संध्याकाळी
रविवारच्या मिपा कट्ट्याची वेळ
In reply to रविवारच्या मिपा कट्ट्याची वेळ by Bhakti
पालकवड्यांसारखाच खुसखुशीत
झक्कासं कट्टा!!
कट्टा वृत्तांत वाचले!
In reply to कट्टा वृत्तांत वाचले! by टर्मीनेटर
वृतांताच्या प्रतीक्षेत
In reply to वृतांताच्या प्रतीक्षेत by चामुंडराय
+७८६
Being दिग्गज
In reply to Being दिग्गज by अभ्या..
ओळख
अरे वा!!
कट्टा वृत्तांत आवडला. असेच
In reply to कट्टा वृत्तांत आवडला. असेच by गवि
+१
झकास कट्टा ..... फर्मास
पुणे कट्ट्याला ह्यावेळी
मस्त कट्टा आणि कट्टा वृत्तांत
सुगंधी कट्टा
केवळ एका धाग्यावर आणि स्थळ, काळ, वेळ ह्या बद्दल
In reply to केवळ एका धाग्यावर आणि स्थळ, काळ, वेळ ह्या बद्दल by चामुंडराय
खमंग आणि खुसखुशीत!
सगळे वृत्तांत वाचले. एकूण
कट्टा छान झालाय ! मी मिस
तीनही उत्सवमूर्तींचे वृत्तांत भारी!
'अतिदिर्घ' कट्टा वृत्तांत...
In reply to 'अतिदिर्घ' कट्टा वृत्तांत... by टर्मीनेटर
दंडवत
In reply to दंडवत by स्वधर्म
अरे वा! मस्त डिटेल्ड लिहीलय,
In reply to 'अतिदिर्घ' कट्टा वृत्तांत... by टर्मीनेटर
टर्मिनेटर तुस्सी ग्रेट हो!!
In reply to 'अतिदिर्घ' कट्टा वृत्तांत... by टर्मीनेटर
कट्ट्याला पोहोचणे हा भाग फारच
In reply to 'अतिदिर्घ' कट्टा वृत्तांत... by टर्मीनेटर
मी पुण्याच्या संध्याकाळच्या
In reply to 'अतिदिर्घ' कट्टा वृत्तांत... by टर्मीनेटर
घसघशीत आणि रसरशीत! टर्मिनेटर
In reply to 'अतिदिर्घ' कट्टा वृत्तांत... by टर्मीनेटर
एकदम जबरदस्त, कडक, जोमदार,
टर्मीनेटर - हॅट्स ऑफ टू यू , कुडोज् , ब्राव्हो , सॅल्यूट ...
१०० +++ असेच म्हणतो.
कट्टा वृत्तांत आवडला.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Panditजोरदार कट्टा
टर्मिनेटर
कट्टा वृत्तांताइतक्याच
In reply to कट्टा वृत्तांताइतक्याच by गवि
"रास्ते की परवाह करता... तो
In reply to "रास्ते की परवाह करता... तो by टर्मीनेटर
सकाळी तो येईपर्यंत मला
In reply to सकाळी तो येईपर्यंत मला by गवि
येस सर... देअर यु आर!
In reply to येस सर... देअर यु आर! by टर्मीनेटर
मला वाटतं आता अधून-मधून असे
मला वाटतं आता अधून-मधून असे वेडेवाकडे प्रवास मुद्दाम करावेतरिक्षा https://misalpav.com/node/51586In reply to मला वाटतं आता अधून-मधून असे by अमरेंद्र बाहुबली
तुमच्या रिक्षेत बसून 'तिकडेही' फिरून आलो :)
In reply to कट्टा वृत्तांताइतक्याच by गवि
गवि ची अंतरे
In reply to गवि ची अंतरे by अभ्या..
friedrichshafen ते वाडेश्वर
In reply to friedrichshafen ते वाडेश्वर by गवि
Hehe
In reply to friedrichshafen ते वाडेश्वर by गवि
तुमच्या friedrichshafen च्या
कट्टा वृत्तांत वाचणार्या आणि
दंडवत...
छान - सर्वांना पहील्यांदाच