मंत्र - सामर्थ्य आणि अनुभव
अनुभव घेण्यापेक्षा चेष्टा करणे हे अगदी सोपे आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे.याच्या नावाखाली काहीही नॉनसेन्स फैलावण्याचे लैसन्स मिळाल्यागत मुक्ताफळे लोक उधळतात तिकडे दुर्लक्ष करू नये.
In reply to मन्त्र शब्दाची व्याख्या by बॅटमॅन
In reply to बाकी दोन श्लोकांत अमुक एक by मदनबाण
In reply to कृष्ण तुमच्यासाठी भगवंत असेल by बॅटमॅन
In reply to कृष्ण तुमच्यासाठी भगवंत असेल by मदनबाण
In reply to ठीक. by बॅटमॅन
In reply to पण मंत्रामुळे ज्या by मदनबाण
आपल्याला पटत नाही या निष्कर्षाप्रत आपण कसे आलात ? ते जरा स्पष्ट करुन सांगा. किती मंत्रांचा आपण अभ्यास केलात ? आणि अभ्यास केला नसेल तर निष्कर्ष कसा काढलात ?सांगतो. मी किती मंत्र अभ्यासले हा प्रश्न इथे लागू नाही, कारण माझ्या शंकेला त्याची गरज नाही. पण मुळात शंका उपस्थित करणे हे चूक आहे असे तर आपले मत नाही ना? हां तर जेव्हा जेव्हा कोणी नामस्मरण करतो आणि त्याला जो काही फायदा होतो, तो सर्वस्वी नामस्मरण करणार्याचा निग्रह, त्याची भावना आणि तो व नामदीक्षा देणारा यांतील नात्यावर अवलंबून असतो. निव्वळ त्या अक्षरात काहीही नसते असे माझे मत आहे. बाकी पास. अन
आपल्याशी या विषयावर फक्त वैचारिक विरोध राहिल याची कॄपया नोंद घ्यावी.हरकत नाही, सेमच.
In reply to आपल्याला पटत नाही या by बॅटमॅन
In reply to सांगतो. मी किती मंत्र by मदनबाण
शंका आली तर त्याचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न केले जातात, पण म्हणुन प्रयत्न न-करता नुसत्याच शंका काढणे हे मूर्खपणाचे लक्षण ठरेल असे वाटते... समर्थांनी पढत मूर्खाची लक्षणे सांगितलेली आहेतच !प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो. शंका विचारणार्याला मूर्खात काढणे हा उपाय कैक लोक करतात, पण त्यातून काहीच साध्य होत नाही. असे प्रत्येक गोष्टीत केले तर त्याला काहीच अर्थ नाही.
परंतु जर अक्षरात सामर्थ्य नसेल तर नामस्मरण कसले ? राम नामातच सामर्थ्य आहे म्हणुन त्याचा जप केला जातो.असहमत. पण यावर नंतर कधीतरी. गुरू मेहरबान तो रावण नाम भी पुण्यवान.
मरा मरा असे आपण बराच काळ म्हणुन बघा,मुखात राम येते की नाही हे आपल्यालाच पडताळुन पाहता येइल. वाल्याचा वाल्मिकी झाला तो याच "नाम" सामर्थ्याने असे अत्ता पर्यंत मी समजत आलो आहे.मरा मरा असे लै वेळेस म्ह्टल्यावर राम राम होणे तर फक्त शाब्दिक परिणाम आहे. रामनामाच्या पावरचा इथे कैच संबंध नै. पण आता असो. असहमती राहणार हे कळून चुकले आहे सबब राहूदे.
In reply to शंका आली तर त्याचे उत्तर by बॅटमॅन
वाल्याचा वाल्मिकी झाला तो याच "नाम" सामर्थ्याने असे अत्ता पर्यंत मी समजत आलो आहे.माझ्या आठवणीप्रमाणे वाल्या कोळ्याची कथा वाल्मिकी रामायणात नाही. तरी नक्की आठवत नाही. असलीच तरी उत्तरकाण्डातच असावी आणि प्रक्षिप्त असावी.
In reply to वाल्याचा वाल्मिकी झाला तो याच by प्रचेतस
In reply to शंका आली तर त्याचे उत्तर by बॅटमॅन
In reply to शंका विचारणार्याला मूर्खात by मदनबाण
जो प्रयत्न न करता,त्या विषयी वाचन न-करता फक्त शंकाच काढतो त्यांनाच मूर्ख समजावे.जो शंका विचारतो त्याने याचे उत्तर स्वतः शोधण्याचे कष्ट का घेउ नये ?तुम्हाला शंका विचारली याचा अर्थ मी बाकी वाचन करत नाही असा होत नाही. उत्तर द्यायचे नसेल किंवा देववत नसेल तर राहूदे पण हे आकांडतांडव आक्रस्ताळेपणाचे लक्षण आहे. असो, चालूद्या.
In reply to बाकी राहूदे by बॅटमॅन
In reply to सांगतो. मी किती मंत्र by मदनबाण
In reply to Yes... Madanbaan...I'm by मृगनयनी
In reply to Yes... Madanbaan...I'm by मृगनयनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सुंदरी... :- Sanju Rathod Ft. Yashika Jatav | G-Spark |In reply to आपल्याला पटत नाही या by बॅटमॅन
In reply to निव्वळ त्या अक्षरात काहीही नसते असे माझे मत आहे by अर्धवटराव
In reply to हे कसे ते ऐकायला आवडेल. बाकी by बॅटमॅन
In reply to भाषाशास्त्र दृष्टीकोनातुन ते बरोबर आहे. by अर्धवटराव
In reply to हे कसे ते ऐकायला आवडेल. बाकी by बॅटमॅन
अक्षरे ही केवळ प्रतीके आहेत. त्यांना काहीएक अर्थ आहे तो फक्त आपण दिलेला आहे.
+१
अक्षरं नसणार्या काही थीम ऐकल्या तरी BP बदलतं. बाईक चालवताना 'धूम्-धूम' ऐवजी 'कहीं दीप जले कही दिल' ऐकलं तर काय होइल?
गीतरामारणातले "जोड झणिं कार्मुका सोड रे सायका मार ही त्राटिका, रामचंद्रा" ऐकल्यावर खुद्द रामाला स्फुरण चढेल.
शब्दांपेक्षा सूर्,ताल,लय ही महत्वाचे आहेत. बाकी प्रत्येकाचे मनाचे खेळ.
मी सकाळी गडबडीत आवरताना चाची ४२० मधील "दौडा दौडा भागा भागा सा" हे गाणं म्हणतो, (मला) फायदा होतो.:) पण याचा अर्थ असा नक्कीच नाही की ह्या मंत्रात काही 'पावर' आहे.
बाकी इथे चाल्लेली मजा पाहून आज खात्री झाली, अजुन बर्याच निर्मल बाबांना स्कोप आहे. ;)
दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिये!!!
जाता-जाता: या काही व्यक्ती हरवल्या आहेत. कोणता मंत्र म्हणता येईल?? :))In reply to @ मदनबाण, by प्यारे१
In reply to सापशिडीतला ठोकळा फेकताना ६ by मदनबाण
In reply to @ मदनबाण, by प्यारे१
In reply to >>माझ्या मते प्रामाणिकपणं by सूड
पण प्यारेकाका बोलतायेत ते वायलं नि मदनबाण बोलतायेत ते वायलं असं वाटलं.एकदम बरोबर निष्कर्ष काढलाय. 🎯 दोघेही बरोबरच आहेत. त्या दोघांच्यमधेही काहीजण असतात. 😀
In reply to मदनबाणजी, आधीची चर्चा मी by आदूबाळ
In reply to मदनबाणजी, आधीची चर्चा मी by आदूबाळ
In reply to सहमत. by थॉर माणूस
In reply to माझ पाकिट ४/५ हजार रु. by आनंद
In reply to मंत्रशक्ती बद्द्ल माहित नाही by आनंद
In reply to मंत्रशक्ती बद्द्ल माहित नाही by आनंद
गुरू मेहरबान तो रावण नाम भी पुण्यवान.सहमत. अनिरुध्द्बापु भक्तांना / शिष्यांना 'अनिरुद्धाय नमः' म्हणायला सांगतात म्हणे आणि शिष्यदेखिल हा जप करुन कसा फायदा झाला वगैरे सांगत असतात. तस्मात आमचा विचार यावर असा आहे की कोणताही मंत्र / शब्द्समुच्चय उच्चारुन अंतर्मनात सतत चांगले विचार झिरपणे महत्वाचे. राम-राम, श्रीराम जय्र राम जय जय राम, गण गण गणात बोते, सोSह्म्, ओम् नमः शिवाय ही केवळ समाजमान्य प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. उद्या कोका-कोला, कोका-कोला, रावण/रावण जप करुन जर एखाद्याच्या मनात वरील शब्दांप्रमाणेच भाव जाग्रुत झाले तरी हरकत नसावी. मात्र मदनबाण यांनी म्हटल्याप्रमाणे माझे व्यक्तीगत अनुभव नाहीत (अर्थात मी मंत्रपठण करत नाही) पण प्रचंड इच्छाशक्ती असताना माझ्या आयुष्यात २ अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या आहेत (ज्यात मला करण्यासारखे काही नव्हते फक्त जसे सतत व्हावे वाटत होते तसे घडले.)
In reply to आधि धागा बुकमार्क करतो by जेपी
In reply to गमतीदार चर्चा! by कवितानागेश
In reply to +१ by प्रचेतस
In reply to अर्थातच. by बॅटमॅन
बाकी या मंत्रचळाला भुलणार्या अन स्वतःला सुशिक्षित वगैरे म्हणवणार्यांना पाहून मणोरंजण फार होते.ह्या बाबतीत मात्र किञ्चित असहमत. जो जे वांछिल ते तो. अर्थात मानणे अथवा न मानणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे आणि तेव्हढे त्याला स्वातंत्र्य हवेच.
In reply to बाकी या मंत्रचळाला भुलणार्या by प्रचेतस
जो जे वांछिल ते तो. अर्थात मानणे अथवा न मानणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे आणि तेव्हढे त्याला स्वातंत्र्य हवेच.पूर्ण मान्य! पण म्हणून हिरीरीने हवेत सिंहगड रायगड बांधत असतील तर पायाचा दगडच नाहीये हे सांगितले पाहिजे असे वाटते. असो.
In reply to जो जे वांछिल ते तो. अर्थात by बॅटमॅन
In reply to जो जे वांछिल ते तो. अर्थात by बॅटमॅन
In reply to >>> हिरीरीने हवेत सिंहगड by प्यारे१
कुठल्या मुद्द्यावर नकार देताय ते तरी सांगा की!कितीवेळा तेच ते सांगू? मंत्राची बाय इटसेल्फ अशी काहीही पावर नसते. तो कार्तवीर्यार्जुनाचा मंत्रही हेच सिद्ध करतो. अशासाठी की पुराणांत त्याचे हात परशुरामाने तोडले असे नमूद आहे. अशा व्हिलनचा मंत्र जपून काही होत असेल तर मग कोका कोला किंवा फँटाचा जप केला तरी व्हायला पाहिजे. याला सहमती नसेल तर का नाही? अन मंत्राचा जप केल्यावर जे होते त्याची कारणमीमांसा करताना मंत्राचा इफेक्ट नक्की कसा गणायचा याबद्दलही अतिशय भोंगळ मीमांसा आलेली आहे. बाय इटसेल्फ त्या अक्षरांत काही पॉवर असते हे सिद्ध करायचे बर्डन ऑफ प्रूफ तुमच्यावर आहे. सिद्ध करता येत नसेल तर उचकायचं काम नाही.
In reply to कुठल्या मुद्द्यावर नकार देताय by बॅटमॅन
In reply to सिद्ध करायचं म्हणजे नेमकं काय by प्यारे१
सिद्ध करायचं म्हणजे नेमकं काय करायचं?वेड पांघरून पेडगावचे तिकीट मागू पाहताहात, तरी सांगतो. शेवटी कुणीतरी एकाने डोकं वापरलं पाहिजे. मंत्रबिंत्र म्हणून जो फायदा होतो, तो त्या विशिष्ट अक्षरसमुच्चयामुळे न होता आपल्या मनोनिग्रहामुळे होतो असा आक्षेप आहे. निग्रह असेल तर नाम जपा अथवा नका जपू, नाम रामाचे घ्या अथवा तुमच्या लाडक्या व्हिलन रावणाचे, फायदा हा होणारच. तस्मात त्यात नामाचा रोल काय असा प्रश्न केला तर तीच तीच रेकॉर्ड वाजवताय.
त्या अक्षरात किंवा नामात पॉवर असते ह्यात शंकाच नाही.इतकं सगळं करूनही पुन्हा तेच! राहुलबाबाची आठवण येऊ लागलीये आत्ता. काश्मीर ते कन्याकुमारी, गुजरात ते बंगाल कुठल्याही समस्येवर 'विमेन्स एम्पॉवरमेंट' हे उत्तर ठरलेलं आहे. शिवाय अडचणीत आणणारे प्रश्न विचारले की "व्हॉट इफ आय आस्क यू द सेम क्वेश्चन" हे ब्रह्मास्त्र! इथेही तेच दिसतंय. डोकं वापरायला आपल्या देशात बंदी असते की कसे, अशी शंका आता मूळ धरू लागली आहे.
In reply to नक्की दावा काय आहे हे समजून by बॅटमॅन
In reply to ते आव्हान नाही स्वीकारत का मग by प्यारे१
In reply to कसलं चोरीचं? by बॅटमॅन
In reply to >>>त्या अक्षरात किंवा नामात by प्यारे१
In reply to ओह ते! by बॅटमॅन
In reply to आता व्हिलनचं पक्कं झालं का by प्यारे१
मनोनिग्रह असेल तर जप होतो मात्र मनोनिग्रह नसेल तर जप केल्यानं तो होतो. बाकी प्लासिबो इफेक्ट मागेच संपला. संपादक कॄपेनं प्रतिसाद उडाले त्या धाग्यावरचे. जपानं मनोनिग्रह साधतो, मंत्रांच्या पठणानं त्या त्या दैवतापर्यंत जाता येतं. विशिष्ट अक्षर समुच्चयाचा उपयोग विशिष्ट तत्त्वामार्फत झाल्यास उपयोग होतो. विशिष्ट तत्त्वामार्फत न झाल्यास स्वतःच स्वत: केला तर त्या तत्त्वापर्यंत न्यायला मदत करतो.अब आगये लाईनपे. हाफ हार्टेडलि जप करून निग्रह होत नसतो. शेवटी जे काही व्हायचं ते मनोनिग्रहामुळेच होतं. निग्रह हा प्रायमरी आहे. शेवटी इथे सहमती जर असेल तर मग बाय इटसेल्फ पॉवर असते या दाव्याचा इतका जप कशासाठी चालला होता ते समजलं नाही. असो.
In reply to मनोनिग्रह असेल तर जप होतो by बॅटमॅन
In reply to आता व्हिलनचं पक्कं झालं का by प्यारे१
असो! तुमची तयारी नाही ना, जौ दे!हे एकदम छान केलंत. 😀
In reply to चोरलेल्या गोष्टी मिळतील काय? by योगी९००
In reply to चोरलेल्या वस्तू या (किंवा by मदनबाण
In reply to मदनबाण'जी... अत्यंत सुन्दर by मृगनयनी
In reply to कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत by प्रचेतस
In reply to तेच म्हणतो. पुराणांत वाईट by बॅटमॅन
In reply to रावणरक्षास्त्रोत्र by प्रचेतस
In reply to आयला जबरीच =)) by बॅटमॅन
ब्रूसाजी बघ वेन गॉथमिं खरे, त्या रावणासी स्मरे ||ही ओळ तर काळजाला भिडली.
In reply to अगागगगगगगा =)) काय रे हे by प्रचेतस
In reply to आयला जबरीच =)) by बॅटमॅन
In reply to रावणरक्षास्त्रोत्र by प्रचेतस
In reply to स्त्रॉत्र मंजरी हा कविता by प्रकाश घाटपांडे
In reply to कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत by प्रचेतस
In reply to तो त्याच्य सहस्त्र हातांनी ती by स्पंदना
कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !यात गुलाम करणे कुठे दिसते तेवढे सांगावे. स्तोत्राच्या स्मरणाने अमुक तमुक होते वैग्रे फंडा तर भीमरूपीमध्येही आहे. त्याला काय हनुमानास गुलाम करणे म्हणणार का?
In reply to कार्तवीयोर्जुनो नाम राजा by बॅटमॅन
In reply to गुलाम असा डायरेक्ट नाही, पण by स्पंदना
In reply to मदनबाण'जी... अत्यंत सुन्दर by मृगनयनी
कोणतेही एक नाम जर सतत घेत राहिले, तर निश्चित त्या "नामा"ला एक विशिष्ट शक्ती प्राप्त होतेच. 🎯
कॅमेरा :- निकॉन पी-१००
महेश्वर स्थित श्री राज राजेश्वर मंदिरात देवी अहिल्याबाई होळकर या मंत्राने नित्य शिवाभिषेक करायच्या. या मत्राच्या उपयोगीते बद्धल फोटोतील टीप क्रमांक १ वाचल्यास खालील प्रमाणे माहिती मिळते :-
महेश्वर के श्री राजराजेश्वर शिव मंदिर में परम शिवभक्त देवी अहिल्याबाई,नित्य नियम से पूजन एवंम अभिषेक करने आती थी | मंदिर के गर्भगॄह में शिवलिंग के सम्मुख बैठकर उपरोक्त अभिषेक मंत्र का जाप करती थी | कहा जात है की इस मंत्र के नित्यपाठ एवं अभिषेक मंत्र द्वारा गत वैभव एवं खोई हुई वस्तु तथा सुख समॄद्धी प्राप्त होती है !
* मला या मंत्राचा संदर्भ हवा होता तो मिळाला.In reply to कार्तवीयोर्जुनो नाम राजा by मदनबाण
In reply to एक प्रश्न . हा मंत्र कंसातिल by जेपी
In reply to एक प्रश्न . हा मंत्र कंसातिल by जेपी
In reply to सहज विचारतेय. by कवितानागेश
योगी९०० यांच्याकडे जाउन एकदा चोरीचा आणि नंतर मंत्राचा प्रयोग करुन बघायचा असेल तर योगी९०० यांच्यासकट कोण कोण तयार आहे?मी तयार आहे ;)
In reply to योगी९०० यांच्याकडे जाउन एकदा by बॅटमॅन
In reply to ठीकेय. जा. कर चोरी. by कवितानागेश
In reply to हॅ हॅ हॅ by बॅटमॅन
In reply to व्हिलनकडं सुद्धा साधनेची ताकद by प्यारे१
In reply to म्हणजे कोण व्हिलन कोण हीरो by बॅटमॅन
In reply to आखिर कहना क्या चाहते हो! by प्यारे१
कुठल्या कन्स्ट्रक्टीव्ह मार्गानं तुम्ही आम्हाला नेणार आहात ते सांगा!असले छंद आम्हांला नाहीत.
आता काय करुया?पाहिजे ते करा! तुम्हाला कोण अडवतंय????
In reply to ठीकेय. जा. कर चोरी. by कवितानागेश
In reply to आ...!! by योगी९००
In reply to मदनबाण : तुम्हाला आता बहुतेक by मदनबाण
In reply to :) अवांतर.... by आत्मशून्य
मन्त्र शब्दाची व्याख्या