केस पांढरे तरी हा
डाय लावतो हिरवा
पाखरांनो सावधान
घुमे टेचात पारवा
केस पांढरे तरी हा
डाय गुलाबी लावतो
पाखरांनो उडलात
तरी पिसे हा मोजतो
केस पांढरे तरी हा
काळा कलप लावतो
पाखरांनो सावध हा
दाणे दुरून टाकतो
केस पांढरे तरी हा
अंतर्यामी अतरंगी
पाखरांनो नका भिऊ
निर्विष याची हो नांगी
(#)माझ्यासारख्या विविधरंगी केश-भूषित साठी-पार युवकांनी कृपया हलक्यात घ्यावे :)
वाचने
2050
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
वृद्ध देखणा चेहरा माझा......
You
In reply to वृद्ध देखणा चेहरा माझा...... by कर्नलतपस्वी
अह्ह्हा
अभ्याशेठ,
नको नको
In reply to अभ्याशेठ, by कर्नलतपस्वी
सध्या BLDC फ्यान
In reply to नको नको by अभ्या..
ह्या ह्या
In reply to सध्या BLDC फ्यान by अनन्त्_यात्री
तरीच तुमचा वारा
In reply to ह्या ह्या by अभ्या..
* मिष्टेक
एकवेळ कविवर्य ग्रेस यांची कवीता समजेल पण....